Divya Marathi
Verified
Online/Digital
Dainik Divya Marathi is the 4th Language newspaper of Dainik Bhaskar Group. Launched on 29th May 2011 from Aurangabad this is Maharashtra's first unbiased Marathi daily. Dainik Divya Marathi has given a new,
independent and courageous voice to Maharashtra. It covers international, national, business, sports & local news from 35
districts of Maharashtra. Currently Dainik Divya Marathi has its edition in Aurangabad, Nashik, Jalgaon, Solapur, Ahmednagar, Akola, Amravati. Source
Actions
Media Outlet details
| Scope | National |
|---|---|
| Language | English, Marathi |
| Country | India |
|
Similarweb UVM |
Request pricing |
|
Comscore UVM |
Request pricing |
Recent Articles
Search Articlesडीजेच्या दणदणाटामुळे वडिलांचा बळी गेला..: लेकाला फिट्स येतात, पुणेकर महिलेची मन हेलावणारी व्यथा
पुणे4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पुण्यातील जगप्रसिद्ध गणेशोत्सव यंदा डीजे आणि लाऊडस्पीकरच्या ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून चांगलाच गाजत आहे. पुण्याचे नागरिक विद्यानंद बापट यांनी पुणे महापालिकेत डीजे विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांना नागरिकांचा पाठिंबा मिळू लागला. मात्र त्यानंतर गणेश . या मोर्चात सहभागी झालेल्या वर्षा कदम या पुणेकर महिलेने वृत्तवाहिनीशी बोलताना आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या, आमच्या सोसायटीत डीजे विरोधात बोलू देत नाहीत. म्हणून आपण या मोर्चात सहभागी झालो.
निंभोरा देलवाडी येथील जि. प. शाळेत विद्यार्थीच बनले शिक्षक: 'स्वयंशिस्त विद्यालय' उपक्रमातून मिळाली नेतृत्वाची संधी; अनोखा शिक्षक दिन साजरा
अमरावती5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक निंभोरा देलवाडी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शिक्षक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा होतो. शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांनाच शिक्षक बनवले. त . या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तसेच, शाळेचे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज अनुभवता आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.
एडीसीसी बँक गैरव्यवहार: संचालकांची चौकशी रोखणारा आदेश रद्द: उच्च न्यायालयाचे निर्देश, प्राथमिक चौकशी करून एफआयआर नोंदवा
अमरावती3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (एडीसीसी) कथित आर्थिक गैरव्यवहार आणि निधीच्या अपहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. बँकेच्या संचालकांवरील चौकशी थांबवणारा जिल्हा उपनिबंधकांचा आदेश उच्च न्यायालयाने . बँकेचे विद्यमान संचालक रवींद्र गायगोले आणि सदस्य यशवंत मंगरोळे यांनी १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती.
'गणेशोत्सवात दंगली घडवल्या जातील': राज ठाकरेंच्या दाव्याला आदित्य ठाकरेंचाही दुजोरा, काय म्हणाले ठाकरे?
मुंबई3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गणेशोत्सवादरम्यान लोकांचे मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात दंगली घडवल्या जातील, या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात केलेल्या खळबळजनक दाव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सण जव . मुंबईच्या मुलुंड पूर्व परिसरात भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेत स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे.
कर्जतमध्ये बालके व गरोदर मातांच्या आहारावर डल्ला: भ्रष्टाचाराला वाचा फोडणाऱ्या मदतनीसावर राजीनाम्याची वेळ; अमृत आहार योजनेत मोठा गैरव्यवहार
रायगड3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या वरची भागुची वाडी अंगणवाडीत बालके आणि गरोदर मातांना अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अंगणवाडी मदतनीस मह . अंगणवाडी मदतनीस उर्मिला पारधी यांनी प्रकल्प अधिकारी, गटविकास अधिकारी आणि अलिबाग कार्यालयाकडे याबाबत लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींमध्ये त्यांनी अंगणवाडी सेविका बी. जी. निरगुडा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
अमरावतीत शिक्षकांसाठी निसर्ग संवर्धन कार्यशाळा: बीएनएचएस आणि एनसीएसएने संयुक्तपणे केली आयोजित; 26 शिक्षकांनी घेतला सहभाग
अमरावती3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, जैवविविधतेबद्दल जागरूकता आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजवण्यासाठी अमरावतीत शिक्षकांसाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. निसर्ग संरक्षण संस्था (NCSA) आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) यांनी संयुक्तप . बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) निसर्ग मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी शालेय शिक्षकांसाठी अशा कार्यशाळा घेते. ही दोन दिवसीय कार्यशाळा होती.
अमरावतीत महिनाभरापासून पाऊस नाही, पिके धोक्यात: युवा स्वाभिमान पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दुष्काळ उपाययोजनांची मागणी केली
अमरावती3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमरावती जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, कापूस, सोयाबीन आणि तूर ही प्रमुख पिके धोक्यात आली आहेत. . या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पक्षाने जिल्हाधिकारी आणि विभागीय कृषी सहसंचालक यांना निवेदन दिले. प्रशासनाने दुष्काळ गृहीत धरून उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. उपलब्ध नोंदीनुसार, २६ आणि २७ ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या काही भागांत हलका पाऊस झाला.
खारवगळ नाल्यात ट्रॅक्टर-ट्रॉलीसह शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण: पक्का पूल बांधण्याच्या मागणीसाठी, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
अमरावती5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चांदूर रेल्वेच्या घुईखेड परिसरातील शेतकऱ्यांनी खारवगळ नाल्यात ट्रॅक्टर-ट्रॉलीसह बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतात जाण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या या नाल्यावर पक्का पूल बांधण्याची त्यांची मुख्य मागणी आहे. . शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे, नाल्याच्या पाण्यात ट्रॅक्टर-ट्रॉली उभी करून, त्यात बसून उपोषण केले जाईल. यामुळे प्रशासनाचे या आंदोलनाकडे किती गांभीर्याने लक्ष लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मंगरुळ चव्हाळा ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात 'भिक मांगो' आंदोलन: बीडीओकडे तक्रार करूनही दुर्लक्ष, ग्रामसभा घेण्याची आणि विकासकामांमध्ये पारदर्शकतेची मागणी
अमरावती7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा गावातील युवकांनी ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात 'भिक मांगो' आंदोलन केले. अनेक वर्षांपासून ग्रामसभा होत नसल्याने आणि सर्व निर्णय चार भिंतींच्या आत घेतले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. . गावातील तातडीची विकास कामे करण्यासाठी आता गावकऱ्यांकडे भीक मागण्याशिवाय दुसरा उपाय राहिला नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी हे आंदोलन हाती घेतले.
अमरावतीत MPSC परीक्षेला 1318 उमेदवार गैरहजर: मुंबईच्या नगरपाल कार्यालयातील बेलीफ आणि लिपिक पदासाठी होती परीक्षा; 3200 पैकी 1889 जण उपस्थित
अमरावती6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मुंबईच्या नगरपाल (शरीफ) कार्यालयातील बेलीफ आणि लिपिक (गट क) या पदांसाठी रविवारी अमरावतीत स्पर्धा परीक्षा झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) या परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेसाठी एकूण ३२०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, प्रत्यक्ष . विद्यार्थ्यांना सकाळी ७ वाजताच परीक्षा केंद्रांवर हजर राहण्याचे आदेश होते, कारण तपासणीचे अनेक टप्पे होते.