Batmi
Online/Digital
Batmi.net is Marathi Digital News Platform, founded in 2021 by Batmi pvt ltd with sole aim to serve unbiased news.
Since then Batmi.net have made a strong audience base in very short span of time. We have achieved this feat without indulging in marketing gimmick or without compromising any journalistic ethics. Our Website is growing day by day and after 2021 our audience involvement has reached to new heights.
Batmi.net readers includes a broad spectrum of intellectuals and professionals like doctors, engineers, lawyers, educationists, and businessman, besides common man and youth of this country.
We hope to continue our growth from a small digital media start-up to well read & respected new media platform without compromising our stance to become voice of those who are neglected. Source
Actions
Media Outlet details
| Scope | National |
|---|---|
| Language | Marathi, Nepali |
| Country | India |
|
Similarweb UVM |
Request pricing |
|
Comscore UVM |
Request pricing |
Recent Articles
Search Articlesजन्माने हिंदू असलेल्या ए.आर. रहमान यांनी का स्वीकारला होता इस्लाम धर्म? 'हे' होत कारण...
फक्त बॉलिवूडच नाही तर ए.आर. रहमान हे नाव संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. आवाजही असा आहे की तो ऐकणाऱ्याच्या आत्म्यात प्रवेश करतो, असं म्हणायला काही हरकत नाही. (Why did A R Rehman, a Hindu by birth, convert to Islam? Because ‘this’ is happening) १९९२ सालापासून त्यांनी आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये मंत्रमुग्ध करून टाकणारे संगीत देऊन जगभरामध्ये त्यांच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. आपल्या संगीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि संगीताच्या क्षेत्राला कलाटणी देणारे ए.आर.
तेव्हा मांढरदेवीच्या यात्रेत गेला होता अनेकांचा बळी, ही दुर्घटना नेमकी काय होती?
आपण अनेक यात्रेत जातो, कुणी देव दर्शनासाठी जातात,तर कुणी मज्जा करायसाठी,आता यात्रा म्हटली की भली मोठी गर्दी आलीच, पण कधी-कधी हीच गर्दी मोठ्या दुर्घटनेच कारण ठरू शकते. (Many victims had gone on the pilgrimage to Mandhardevi, what exactly was this accident?) आता मी का असं बोलतोय,तर जास्त विचार करू नका कार, आम्ही आज तुम्हाला अशा एका घटनेबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल आणि सतर्क सुद्धा .तर महाराष्ट्रात मांढरदेवीच्या उत्सवादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली होती.
पुणे- मुंबईत चालते पुरुषांची देहविक्री, पहा यामागील सत्य काय?
वेश्या व्यवसाय म्हंटल, तर आपल्यासमोर चित्र उभं रहातं महिलांचं. वेश्या व्यावसायात आपल्या देहाची विक्री करून पोट भरलं जातं. आता हा व्यवसाय कुणी स्व इच्छेनं करत, कुना कडे काही पर्याय नसला म्ह्णून करतात किंवा कुणी या दलदलीत ओढावल्या जातात म्ह्णून. (Prostitution of men in Pune-Mumbai, what is the truth behind this?) आता चित्रपट म्हणा किंवा खऱ्या आयुष्यात आपण महिलांनाच देह व्यवसाय करतांना पाहिले किंवा आपल्या निदर्शनास आले असेल, पण आम्ही जर तुम्हाला म्हंटल की पुरुष सुद्धा देह विक्री व्यवसाय करतात तर?
...आणि म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या तब्बल १४ वर्षानंतर गोवा स्वतंत्र झाला...
जगभरात पर्यटकांना आपल्या कडे आकर्षित करणारं राज्य म्हणजेच गोवा. कुठेही हॉलिडे प्लॅन करायचं म्हटलं तर,पटकन गोव्याचं नाव डोक्यात येत. पण तुम्हला ऐकून आश्चर्य वाटेल की, भारताला स्वतंत्र मिळाल्याच्या १४ वर्षा नंतर,गोवा स्वतंत्र झाला. (…and so Goa became independent almost 14 years after India’s independence) मग भारताचा एक भाग झाला. तर बातमी व्हिडीओज मध्ये आपण गोवा मुक्त झाल्यापासून संपूर्ण भारताचे राज्य होण्यास १४ वर्षांचा कालावधी का लागला..? आणि या काळात गोवा कोणाच्या अधिपत्याखाली होता ?
भारतातील यूट्युबर्स किती आणि कसा पैसा कमावतात?, जाणून घ्या...
पैसा हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा भाग आहे. गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजेच या कोरोनाच्या काळामध्ये सगळं जीवन ऑनलाईन झालं होत, आणि त्यावरून अनेकांनी ऑनलाईन पैसे सुद्धा कमविले होते. (How much and how do Youtubers earn in India?, Know) तुम्हाला जर माहिती असेल तर मोठं मोठे सेलेब्रिटीना त्यांच्या पोस्ट वरून, इंस्टाग्राम च्या माध्यमातून पैसे मिळत असतात. तसेच युट्युब वरून देखील असंख्य भारतातील लोक पैसे कमवत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की , युटूबवरून पैसे कसे कमवल्या जातात?
बॉलिवूड कलाकार कास्टिंग काउचच्या जाळ्यात कसे अडकतात, कास्टिंग काउच कशाला म्हणतात?
अख्खे जग, बॉलिवूड आणि त्यामागची झगमगती दुनिया, अश्या बॉलिवूडचे आकर्षण नाही असे फार कमी लोक आढळतील. प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की आपल्याला एकदा तरी बॉलिवूडमध्ये काम करायचे आहे. (How Bollywood actors fall into the trap of Casting Couch, What is Casting Couch called?) भारतामधनं लाखो कलाकार आपले स्वप्न घेऊन या बॉलिवूडमध्ये येत असतात. मात्र फार कमी कलाकारांना ती संधी मिळते. बॉलिवूडमध्ये सहजासहजी संधी कधीच मिळू शकत नाही. त्यातच कास्टिंग काऊच हा प्रकार सध्या फार चर्चे मध्ये आला आहे.
सोलापूरचे बिडी घरकुल, जिथे प्रत्येक घरात बनवली जाते बिडी...
तंबाखु आणि बिडी हे आपल्या शरीरासाठी घातक असते .हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपल्या महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे ,घरा- घरात प्रत्येक महिला ही बिडी बनवण्याचा व्यवसाय करते. आणि त्यावरच त्यांचा पूर्ण महिना चालतो. ऐकतांना थोडं विचित्र वाटतं ना. (Bidi Gharkul of Solapur, where Bidi is made in every household) की प्रत्येक घरात हाच व्यवसाय कसा? आणि ते गाव कोणतं? तर यामध्ये आज आपण याच गावाचा शोध घेणार आहोत.
कोल्हापुरातील महालक्ष्मी-अंबाबाई मंदिराच्या 'या' गोष्टी तुम्हालाही माहित नसतील...
कोल्हापुरातील महालक्ष्मी-अंबाबाई मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या मंदिराचा उल्लेख अंबाबाई किंवा महालक्ष्मी असा करण्यात येतो. अनेक पिढीतील लोक कोल्हापूर येथील देवीच्या दर्शनासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी करतात. (You may not even know ‘these’ things about Mahalakshmi-Ambabai Temple in Kolhapur) या मंदिराचा इतिहास प्राचीन तर आहेच पण या मंदिरानं अनेक शतकांचा इतिहास घडतांना बघितलेला आहे. पण या मंदिराबद्दल अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसणार?
महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या अंधश्रद्धेचे काही चित्र- विचित्र किस्से...
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नेते आणि त्यांचा जोतिष्य बुवा बाबांवर विश्वास, असे अनेक किस्से प्रचलित आहेत. आता महाराष्ट्राचे सीएम एकनाथ शिंदेंचं घ्या ना, ते सुद्धा जोतिष्याला भेटायला गेले होते आणि नंतर काय, तर.. महाराष्ट्रात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. (Some Pictures of Superstitions of Political Leaders in Maharashtra – Weird Tales) पण हे पहिलेच अशे राजकारणी नाहीत ज्यांनी असं काही केलय.
संतोष आग्रे : बारावी नापास असून या शेतकऱ्यानं वर्षभरात केला कोट्यवधींचा टर्नओव्हर...
न्युज पेपर वाचत असतांना किंवा सोशल मीडिया वर, नेहमी शेतकरी आत्महत्येच्या बातम्या बघायला मिळतात, ऐकू येतात. देशात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत असताना ,एका शेतकऱ्यानं कमालच करून दाखवली. (Santosh Agre: The 12th failed farmer made a turnover of crores in a year) संतोष आग्रे,या बारावी नापास शेतकऱ्यानं वर्षभरात कोट्यवधींचा टर्नओव्हर करून दाखवला. आता तो त्याने कसा केला,हेच आज आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. संतोष आग्रे औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील बाभुळगावमध्ये राहतो.