ABP Majha
Verified
Online/Digital,
Television
ABP Majha is a Marathi news TV channel based in Mumbai, Maharashtra. Rajiv Khandekar is the executive editor of the channel. Anandabazar Patrika News is the abbreviation for ABP News Network Pvt. Ltd. i.e ABP Group operates a multiple Language news channel in India. Its headquarters are in the Indian city of Noida. Source
Actions
Media Outlet details
| Scope | National |
|---|---|
| Language | Hindi, Marathi, Serbian |
| Country | India |
|
Similarweb UVM |
Request pricing |
|
Comscore UVM |
Request pricing |
Recent Articles
Search ArticlesSanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
Sanjay Raut : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात जांभळी नाक्यावरील महा दहीहंडी उत्सवात सहभागी होत गोविंदांचा उत्साह वाढवला. संजय राऊत Source : एबीपी माझा ग्राफिक्स टीम Sanjay Raut ठाणे : आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित महा दहीहंडी उत्सवात शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी संध्याकाळी विशेष उपस्थिती लावली. संजय राऊत यांचे व्यासपीठावर आगमन होताच उपस्थित गोविंदा पथके आणि ठाणेकरांनी टाळ्यांच्या गजरात आणि जयघोषात त्यांचे जोरदार स्वागत केले.
20 वर्षांपासून ‘एक बंधन, रक्षाबंधन’ हा कौतुकास्पद उपक्रम, देशभक्तीसाठी रोहित आचरेकरांचा डोंबिवली ते कारगिल असा प्रवास
भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ‘एक बंधन, रक्षाबंधन’ या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून डोंबिवलीतील रोहित आचरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभक्तीची अनोखी ज्योत प्रज्वलित ठेवली आहे. ठाणे : भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ‘एक बंधन, रक्षाबंधन’ या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून डोंबिवलीतील रोहित आचरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभक्तीची अनोखी ज्योत प्रज्वलित ठेवली आहे.
Miss World 2026 : डोमिनिकन रिपब्लिकच्या शिरपेचात मानाचा तुरा, जोहेरी मोला डोमिंग्वेझच्या डोक्यावर मिस वर्ल्ड 2026 मुकूट
आज (5 सप्टेंबर) मिस वर्ल्डचा महाअंतिम सोहळा पार पडला. या स्पर्धेत सुमारे 111 देशांनी भाग घेतला होता. यामधून डोमिनिकन रिपब्लिकची जोहेरी मोला डोमिंग्वेझने मिस वर्ल्ड 2026 चा किताब पटकावला आहे. Miss World 2026 : व्हिएतनाममध्ये 73 वी मिस वर्ल्ड 2026 स्पर्धा पार पडली. आज (5 सप्टेंबर) मिस वर्ल्डचा महाअंतिम सोहळा पार पडला. या स्पर्धेत सुमारे 111 देशांनी भाग घेतला होता. यामधून डोमिनिकन रिपब्लिकची जोहेरी मोला डोमिंग्वेझने मिस वर्ल्ड 2026 चा किताब पटकावला आहे.
राज्यात पाऊस पडणार की नाही? पुडील पाच दिवस कसं असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
राज्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. पावसाळा सुरु होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी देखील राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस पडलेला नाही. Maharashtra Rain News Maharashtra Rain News : राज्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. पावसाळा सुरु होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी देखील राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस पडलेला नाही. त्यामुळं खरीपाची पिकं वाया जात आहेत. अशातच हवामान विभागानं पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे.
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
इम्रान खान 2023 पासून तुरुंगात आहेत. जगभरातील अनेक माजी कर्णधारांनी त्यांच्या प्रकृती आणि तुरुंगातील वागणुकीबद्दल पत्रे लिहिली आहेत. Brian Lara on Imran Khan Source : X (Twitter) Brian Lara on Imran Khan: वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार ब्रायन लाराने तुरुंगात असलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि 1992 विश्वचषक विजेते कर्णधार इम्रान खान यांच्यासाठी एक भावनिक आवाहन केले आहे. त्यांनी इम्रान खान यांना मोफत आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत अशी मागणी केली आहे.
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी
IND W vs PAK W : पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संपूर्ण संघ 55 धावा करुन बाद झाला. भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय Source : एबीपी माझा ग्राफिक्स टीम IND W vs PAK W दुबई : महिला आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते. मात्र, हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियापुढं पाकिस्तानचा नभिवा लागला नाही. पाकिस्ताननं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली.
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
सचिन पायलट यांनी राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे वडील, दिवंगत राजेश पायलट, हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री होते. Sachin Pilot Source : X (Twitter) Congress: काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांना बाजूला करत आंध्र प्रदेशातील डॅा. सिरिवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी यापूर्वी झारखंड प्रभारी म्हणून जबाबदारी पाहिली आहे. दुसरीकडे, सचिन पायलट यांची पंजाब काँग्रेसचे नवे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
RBI चा 5 कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 5 कंपन्यांवर कारवाई केली आहे. या कंपन्यांना तब्बल 45 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआय Source : एबीपी माझा ग्राफिक्स टीम RBI नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नियमांचं पालन न करणाऱ्या 5 कंपन्यांवर कारवाई केली आहे. आरबीआयनं या कंपन्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
मुख्यपृष्ठबातम्याकोल्हापूरशक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक गोकुळच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच निवडणूक होणार आहे. महायुती 25 आणि महाविकास आघाडी शून्य, असाच स्कोअर आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल, असे ते म्हणाले. Dhananjay Mahadik Source : ABP Majha Dhananjay Mahadik: कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे आणि दुसरं म्हणजे शक्तिपीठ झाला पाहिजे.
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
''प्रिय विद्यानंद बापट.. मनापासून आभार आणि शाबासकी असे म्हणत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने विद्यानंद बापटांच्या भूमिकेचं थेट समर्थन केलंय. Sonali kulkarni support vidyanand bapat Source : Abp मुंबई/पुणे : गणेशोत्सवातील सार्वजनिक ठिकाणी वाजणाऱ्या डीजेला आणि रहदारीला विरोध करत पुण्यातील सजग नागरिक असलेल्या विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांनी ठाम भूमिका घेतली.