Saam TV
VerifiedTelevision
Saam TV is an entertainment and news channel owned by Maharashtra’s leading Sakal Media Group. It’s a Mumbai based media group Sakal in Marathi language. Saam TV programming primarily consists of family dramas, Cookery shows, News and Movies. Saam TV, a Marathi entertainment and news channel, brings to light the vibrant attitude of the young generation through its interesting stories.
Actions
Media Outlet details
| Scope | National |
|---|---|
| Language | English, Hindi, Marathi |
| Country | India |
|
Similarweb UVM |
Request pricing |
|
Comscore UVM |
Request pricing |
| Broadcast Affiliation | N/A |
Recent Articles
Search ArticlesDhule News | मंत्र्यांच्या फोटोला आंदोलकांनी फासलं काळं, मराठा समाज आक्रमक!
Dhule News | मंत्र्यांच्या फोटोला आंदोलकांनी फासलं काळं, मराठा समाज आक्रमक! #dhulenews #saamtvnews #MarathaReservation Uploaded by : jyoti k Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Rane VsTahckeray | स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून, नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
Rane VsTahckeray | स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून, नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल #Niteshhrane #Uddhavtahckeray #saamtvnews Uploaded by : Shubham Shinde Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Maratha Reservation Breaking: तब्बल ३०० फूट उंच मोबाईल टॉवरवर सात दिवसांपासून आमरण उपोषण, 'अग्निशमन'च्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू
Maratha Reservation मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. दरम्यान संभाजीनगरमधील शेकटा गावात सुरू असलेल्या एका आगळ्यावेगळ्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुधाकर विश्वनाथ शिंदे या व्यक्तीने तब्बल 300 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या आंदोलकाला खाली उतरविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. त्याची समजूत काढून सुखरूप खाली उतरवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.
Maharashtra Political Crisis : मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता! राष्ट्रवादी आमदाराचं मोठं विधान
#jitendraawhad #ncp #saamtvnews Maharashtra Political Crisis News: महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता! राष्ट्रवादी आमदाराचं मोठं विधान Uploaded by : PRAKASH DHUPE Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Chhagan Bhujbal Full Speech : मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक घेणार? छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
Chhagan Bhujbal Full Speech : मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक घेणार? छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? #chhaganbhujbal #marathareservation #politics Uploaded by : Siddeshk Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Hustle 03 News: अमरावतीच्या पोट्ट्याचा 'हसल 03'मध्ये धुमाकूळ; युट्यूबवर ट्रेंड होतोय 'शिवरायांचा मावळा'
Amaravati Cha Potta Trending On YouTube: पहिला रॅप रिअॅलिटी शो 'हसल'चे तिसरे पर्व सुरू झाले आहे. या सीजनमध्ये देखील अनेक तगडे रॅपर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण सध्या या शोमधील एका रॅपरची सर्वत्र चर्चा आहे. अमरावतीचा पोट्टा म्हणून फेमस होत असलेला या रॅपरचे नाव सौरभ अभ्यंकर असे आहे. सौरभ 100RBH या नावाने प्रसिद्ध आहे. हसल 03 मधील त्याचा रॅप यूट्युबवर तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. सौरभ अभ्यंकरने हसलमध्ये मराठीमध्ये रॅप सादर केला.
PAK vs BAN: पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशी फलंदाजांच लोटांगण! जिंकण्यासाठी २०५ धावांंचं आव्हान
Pakistan vs Bangladesh : वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३१ वा सामना बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सुरु असलेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान हा निर्णय त्यांना योग्य ठरवता आला नाही. कारण पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशचा डाव अवघ्या २०४ धावांवर संपुष्टात आला आहे. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी २०५ धावांची गरज आहे. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV.
Shiv Thakare: 'हे' माझ्यासमोर असलेलं सर्वात मोठं चॅलेंज.. बिग बॉस विजेता पहिल्यांदाच झाला व्यक्त
Shiv Thakare: जिम बॉडी असलेली मुले डान्स मध्ये चांगली नसतात असा सर्वसाधारण समज आहे. याबाबत प्रश्न विचारला असता आपलं मत मांडलं आहे. शिव ठाकरेला विचारले की त्यालाही असेच वाटतं का? याबाबत बोलताना तो म्हणाला, "मी आधी डान्सर होतो त्यामुळे मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत नाही पण हो सध्या मला डान्स मध्ये सनी देओल सारखा वाटत आहे. जिम मध्ये जास्त वजन उचलल्यामुळे माझी लवचिकता कमी झाली आहे.
Chhagan Bhujbal News : मराठा नेत्यांमध्ये खडाजंगी? छगन भुजबळ स्पष्टच म्हणाले...
Chhagan Bhujbal News : मराठा नेत्यांमध्ये खडाजंगी? छगन भुजबळ स्पष्टच म्हणाले... #chhaganbhujbal #marathareservation #politics Uploaded by : Siddeshk Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Tiger 3 Advance Booking: 'टायगर ३'चं अॅडव्हान्स बुकिंग कधीपासून सुरू होणार?, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सलमान खान सज्ज
Tiger 3 Movie: बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या बहुप्रतीक्षित 'टायगर 3' चित्रपटामुळे (Tiger 3 Movie) चर्चेत आहे. या चित्रपटाची सलमान खानचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढच्या महिन्यात १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागच्या आठवड्यापासून या चित्रपटाच्या तिकीटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर अॅडव्हान्स बुकिंगला (Tiger 3 Advance Booking) सुरूवात झाली होती.