Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Chinchwad Bypoll
मुंडेंची CSK टीम, हातात बॅट, जोरात शॉट… मैदानात काय घडलं? Dhananjay Munde | MPL Cricket Team | AM3
Dhananjay Munde | MPL Cricket Team | Chatrapati Sambhaji Kings Team | पायाला पॅड, हातात बॅट... क्रिकेटच्या मैदानात धनंजय मुंडेंच्या वेगळ्याच अंदाजात एण्ट्री झाली... नेहमी नेत्यांच्या पेहरावात असणारे धनंजय मुंडे टीशर्टवर बॅट हातात घेऊन आले... आणि जोरदार बॅटींगही केली.. तेव्हा काय घडलं पाहा..
.तर कार्यक्रमाची गरिमा आणखी वाढली असती
Maharashtra Weather Report: राज्यात थंडी वाढली, काही ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण LatestLY Marathi
राष्ट्रवादीत Ajit Pawar यांच्यावरवर अन्याय? BJP नेत्याने टाकली ठिणगी | Sharad Pawar | NCP
विरोधी पक्षनेते अजित पवारांवर अन्याय झाला आहे. राष्ट्रवादीचे (NCP) आमदार २००४ मध्ये सर्वाधिक निवडून आले होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्रीपदी संधी मिळाली नाही. विरोधक असले तरी अजितदादांचे कर्तृत्व मान्यच केले पाहिजे. प्रशासनावर त्यांचा वचक आहे. राज्याच्या विकासाचे नियोजन आहे. आमचे राजकीय विरोधक आहेत; पण त्यांचे काम आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजितदादांची स्तुती केलीय.
पहाटेच्या शपथविधीवरुन Devendra Fadnavis यांचं पुन्हा Sharad Pawar यांना आव्हान
राष्ट्रपती राजवट का लागली? राष्ट्रपती राजवट कुणाच्या सांगण्यावरुन लागली? त्याच्या पाठीमागे कोण होतं? याचा खुलासा शरद पवार यांनी करावा, त्यानंतर सर्व कड्या जुळतील अन् तुमच्यासमोर उत्तरे येतील. असे आव्हान पहाटेच्या शपथविधीवर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात बोलताना पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट (President rule ) उठली असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना आव्हान दिले.
पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला अन् शिंदेंनी थेट निवडणूक आयोगालाच पत्र धाडलं | Sharad Pawar | NCP
पुण्यात एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर या आंदोनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दाखल दाखल झाले आणि पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. तर शिंदेंनी या संदर्भात थेट निवडणूक आयोगालाच पत्र लिहिलं असल्याचं सांगितलं. जाणून घ्या या संपूर्ण प्रकरणाविषयी.
CHANDRACHUD- MARATHI- YT
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर मागील दोन दिवसांपासून सलग सुनावणी होत आहे. या सुनावणीत वेगवेगळ्या मुद्द्यांवरून युक्तिवाद सुरू आहे. अशाच वेळी शिवसेनेने (Shivsena) 2019 साली पारित केलेल्या ठरावाबाबतचा एक मुद्दा समोर आला.
भाजपनेच कॉंग्रेससोबत जाण्यास भाग पाडलं!- Uddhav Thackeray| Devendra Fadnavis| BJP Shivsena Congress
शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर रविवारी पुन्हा एकदा उद्धव ठाकर यांनी उत्तर भारतीयांबरोबर संवाद साधत पत्रकार परिषदेत शिंदे गटावर तोफ डागली. शिंदे गटावर आणि भाजपवर टीका करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरे शैलीत मी भाजपला सोडल आहे, हिंदुत्वाला सोडलं नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि विरोधकाना सुनावलं आहे. उत्तर भारतीयांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला.
एट्री की घंटी in Hindi - video Dailymotion
12 Cheetahs From South Africa Land In MP, PM Modi Says, ‘Boost To India’s Wildlife Diversity’ LatestLY
Pune Kasba Peth Bypoll Election
Pune : NpNews24 Online – Pune Kasba Peth Bypoll Election | Ravindra Dhangekar has been announced as the candidate for the Kasba bypoll election from the Indian National Congress (INC) party. Earlier, he saluted the statue of Lokmanya Tilak at Kesariwada. Dhangekar went to the residence of late MLA Mukta Tilak and met her husband Shailesh Tilak. He saluted the image of Mukta Tilak. On this occasion, Shailesh Tilak gave Ravindra Dhangekar good wishes for the election.
Pune Kasba Peth Bypoll Election
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Kasba Peth Bypoll Election | काँग्रेस पक्षाकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस (Congress) पक्षातर्फे त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांनी केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. धंगेकरांनी दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निवासस्थानी जात त्यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांची भेट घेतली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून आमदार महेश...
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Mahesh Landge | चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक (Chinchwad Bypoll) जाहीर झाली आहे. त्यासाठी सर्वपक्षीयांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत असून ही निवडणुक लढवावी, अशी इच्छा विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी करत आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपकडून (BJP) ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत कोण असणार
चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – Chinchwad Bypoll | दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची (Chinchwad Bypoll) तारिख निवडणुक आयोगाकडून जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघाची पोटनिवडणुक ही २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यावर आज भाजपकडून (BJP) चिंचवड मतदारसंघातील तयारीची आढावा बैठक घेण्यात आली.
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Chinchwad
Contact Chinchwad, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack