Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Pooja Kadam
Bike Riding Glove : कडाक्याच्या थंडीत बाईकवरील हातांची पडक करा घट्ट; amazon वरून मागवा ग्लोव्ह्ज ऑफरमध्ये
दिवाळीचा सण उत्सवात साजरा झाला आहे. म्हणजे आता लगेचच कडाक्याच्या थंडीला सुरूवात होईल. काही भागात तर हात-चेहरा अन् ओठांवर देखील थंडीची लक्षणं जाणवत आहेत.थंडीच्या दिवसात बाईकवर दव जमा होतो. त्यामुळे, हात सटकण्याची किंवा थंडीत बाईक निट हॅन्डल करता येत नाही. अशावेळी, बाईकस्वारांसाठी ग्लोव्ह्ज उपयोगी पडतात. सकाळच्या वेळी ऑफीसला किंवा फिरण्यासाठी बाहेर पडलो, तरी थंडीत कुडकुडत गाडी चालवावी लागते. अशावेळी, हॅन्ड ग्लोव्ह्ज घालणे फायद्याचे आहे. हॅन्डग्लोव्ह्ज ऑनलाईन उपलब्ध आहेत.
Deals On Room Heater : सुरू झालीय थंडी, अंगात भरलीय हुडहुडी; amazon वरून घ्या हिटर अन् घराला बनवा ऊबदार
थंडीच्या दिवसात कुठेही प्रवास करणं म्हणजे नकोसे वाटते. कारण, थंडीत ब्लँकेट अंगावर घेऊन पडून राहणं प्रत्येकाला आवडतं. तर काहीवेळा कितीही खिडक्या,दारे बंद केली तरी घरात राहूनही थंडी वाजते. कारण, थंडीला सुरूवात झालीय. तर त्याची तयारीही सुरू करा. थंडीच्या दिवसात घराला ऊबदार ठेवण्यासाठी पूर्वी लोक चुलीच्या शेजारी बसून रहायचे. पण, आता हे शक्य नाही. तर, तुम्हाला इंस्टंट ऊब देणारे हिटर बाजारात उपलब्ध आहेत. बाजारात मिळणारे हिटर ऑफरच्या दरात खरेदी करण्यासाठी amazon च्या ऑफरचा लाभ घ्या.
Deals On Shower Gel : अंघोळीसाठी शॉवर जेल ठरतेय सुरक्षित अन् विश्वासू; amazon वरून मागवा ऑफर रेटमध्ये शॉवर जेल
आजकाल लोक स्कीनची अधिक काळजी घेताना दिसतात. महागडे स्कीन ट्रिटमेंट आणि केले जाते. पण बेसिक गोष्ट बददली जात नाही. ती म्हणजे, अंघोळीचा साबण. आजही अनेक घरात एकच साबण अनेक लोक वापरतात. हीच गोष्ट त्वचेसाठी हानिकारक ठरते. कारण, प्रत्येकाच्या त्वचेचा पोत वेगळा असतो. तसेच त्याची काळजी घेण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाची स्कीन वेगळ्या पद्धतीची असते. त्यामुळे अंघोळीसाठी एकच साबण वापरणे तसे सुरक्षित नसते. त्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि इतर गोष्टींचा त्रास होऊ शकतो.
Deals On Laptop Backpacks : लॅपटॉप सुरक्षित ठेवण्यासाठी बॅकपॅक वापराच; amazon वरून मागवा बेस्ट किंमतीत बॅग्स
आजकाल इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्याकडे लोकांचा अधिक कल असतो. घरातील काम असो वा मुलांचे प्रोजेक्ट सर्वच कामे लॅपटॉपवर सोप्या पद्धतीने करण्यासाठी लॅपटॉप नेहमी सोबत ठेवावा लागतो. लॅपटॉपवर सोबत ठेवण्यासाठी त्याची स्पेशल बॅग खरेदी करणं गरजेचं असतं. कारण, महागडा लॅपटॉप धक्का लागून पडून खराब होऊ शकतो. त्यामुळे, एक चांगल्या दर्जाची बॅग आपल्याकडे असायला हवी. तुम्हालाही तुमच्या लॅपटॉपसाठी चांगल्या दर्जाची बॅग खरेदी करायची असेल तर amazon वरून मागवा.
Deals On Glass Cleaner : डागांची सुट्टी करून काचेला चकचकीत करतील हे क्लिनर; amazon वरील ऑफरमध्ये मागवा स्वस्तात
घरात किंवा ऑफीसमध्ये स्वच्छता करणे म्हणजे नकोसे वाटते. त्यातही फरशी, भिंती स्वच्छ होतात. मात्र, काचेवरील डाग स्वच्छ होत नाहीत. अशावेळी, काचेवरील डागांची सुट्टी करण्यासाठी काही खास क्लिनर आहेत जे काचेवरील डाग नाहीसे करते. ऑफीसमध्ये जिथे काचेच्या भिंती अधिक असतात. तिथे सारखेच काचेवर डाग पडतात. तर, यावेळी काचेचे क्लिनर फायदेशीर ठरते. हे क्लिनर स्प्रे आहेत, जे डागांवर स्प्रे करून काचेवर स्वच्छ करते. तुम्हाला हे स्प्रे amazon च्या ऑफरमध्ये खरेदी करता येतील.
Power bank fast charging : आता Power Bank होणार फास्टात चार्ज; amazon वरून ऑफरच्या दरात मागवा पॉवर बँक
Buy fast charging power bank : आजकाल प्रवास करताना, बॅगेत सामान भरताना कपडे, खाण्याच्या वस्तू कमी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जास्त असतात. एकाच बॅगमध्ये लॅपटॉप, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स घेऊन फिरणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. या सर्व उपकरणांची बॅटरी एकाच वेळी संपू लागते, तेव्हा त्यांना चार्ज करण्यासाठी वेगवेगळे केबल्स आणि चार्जर्स सांभाळणे डोकेदुखी ठरू शकते. या इलेक्ट्रॉनिक वस्तू चार्ज करण्यासाठीही पॉवर बँकची गरज भासते. बाजारात फास्ट चार्जिंग होणाऱ्या पॉवर बँक आल्या आहेत.
Laptop Cooling Pad : तापलेल्या लॅपटॉपला एकदम कुल करतील हे कुलिंग पॅड्स; amazon वरून मागवा स्वस्तात कुलिंग पॅड्स
वर्षभर लोक ज्या सणाची वाट पाहतात. तो दिवाळीचा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे घरा-घरात जल्लोषाचे वातावरण आहे. घरात सण असला तरीही लोकांना वर्क फ्रॉम होम करावे लागते. प्रवासातही लॅपटॉवर काम करावे लागते. अशावेळी, लॅपटॉप जास्त गरम होतो. सतत गरम झाल्याने लॅपटॉपला प्रॉब्लेम येतो. लॅपटॉप व्यवस्थित ऑपरेट व्हावा यासाठी तो योग्य पद्धतीने हाताळणे गरजेचे असते. तर, लॅपटॉप व्यवस्थित सुरू राहण्यासाठी कुलिंग पॅडही गरजेचे असते. लॅपटॉपसाठी मार्केटमध्ये कुलिंग पॅड आले आहेत.
Furniture Cleaner Spray : सणासदीच्या दिवसात जुनं फर्निचर नव्यासारखं चमकेल ; amazon वरून मागवा फर्निचर क्लिनर स्प्रे
Buy furniture cleaner spray online : सणासुदीच्या काळात घरातील कोपरान कोपरा स्वच्छ केला जातो. लवकरच दिवाळीच सण सुरू होणार आहे. तर, दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने घराला चकचकीत बनवले जाते. घरातील सामान, सामानाची ठेवण सगळीकडे बारकाईने लक्ष्य दिले जाते. पण, काहीवेळा घरातील फर्निचरवर पडलेले डाग तसेच असतात. फर्निचरवर पडलेले डाग आपण लपवले तरीही ते पाहुण्यांच्या नजरेत येतात. त्यामुळे, फर्निचर स्वच्छ करण्यासाठी स्प्रे उपयोगी पडतो. जसे टीव्ही-शोकेसची काच स्वच्छ करण्यासाठी वेगळे स्प्रे आहेत.
Blanket for Winter : थंडीचा पारा कितीही घसुरूदे, तुम्हाला थंडी वाजणारच नाही; amazon वरून मागवा डबल साईज ब्लँकेट
हिवाळ्यात मुलायम आणि उष्ण ब्लँकेट आपल्या सर्वांनाच आवडतात. जर या वेळी हिवाळ्याच्या सुरुवातीला हलके आणि उष्ण ब्लँकेट घेण्याचा विचार करत असाल, तर येथे दिलेले पर्याय तुम्ही ट्रॅक पाहू शकता. ॲमेझॉनच्या टॉप रेटेड ब्लँकेट्सवर आकर्षक डिस्काउंट आणि डील उपलब्ध आहेत. म्हणजेच तुम्ही ते अत्यंत स्वस्त दरात घरबसल्या ऑर्डर करू शकता. या ब्लँकेट्सचे फॅब्रिक अत्यंत आरामदायक असून ते पूर्णपणे हलके आहेत. ॲमेझॉनच्या टॉप रेटेड ब्लँकेट्सवर आकर्षक डिस्काउंट आणि डील उपलब्ध मिळत आहेत.
Men Leather Belt : सारखा बेल्ट खराब होतोय,तर एकदाच चांगला खरेदी करा; AMAZON वरून मागवा बेस्ट क्वॉलिटीचा बेल्ट
आजकाल सुंदर, बेस्ट अन् परफेक्ट दिसायला कोणाला नाही आवडत. पुरूष असो वा स्त्री प्रत्येकालाच सुंदर दिसायचं असतं. तसेच, प्रत्येकाचीच अशी इच्छा असते की लोकांनी आपली दखल घ्यावी किंवा तुमच्याकडून स्टाइलच्या बाबतीत टिप्स घ्याव्यात. तर पुरूषांनाही असं वाटतं. त्यामुळे तुमच्या फॉर्मल लुकला परिपूर्ण करेल असा बेल्ट असणे आवश्यक आहे. फॅशन तज्ज्ञांच्या मते, बेल्ट हा आपल्या वॉर्डरोबचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
Deals On Baby Cradle Swing : आईच्या कुशीसारखेच सुरक्षित आहेत ट्रेंडी पाळणे; amazon वरुन मागवा ऑफरच्या दरात
नवजात शिशूच्या जन्मानंतर त्याला सुरक्षित वातावरण हे आईच्या कुशीत मिळते. बाळाला स्तनपान करणाऱ्या मातेच्या शरीराची ऊब सतत त्या बाळाला मिळते. त्यामुळे हे आईच्या कुशीत शांत झोपी जाते. पण बाळाचे वय वाढेल तसे त्याला आईला सोडून रहावे वाटत नाही. त्यामुळे बाळाची झोप होत नाही. बाळाची झोप पूर्ण होण्यासाठी त्याला पाळण्यात झोपवणे हे फायद्याचे ठरते. कारण, बाळाची झोप पूर्ण होते आणि त्यामुळे ते हसत-खेळत राहते. लहान बाळ आहे तर ते रडणारच हे ठरलेले असते. पण बाळासाठीचा पाळणा आवश्यक आहे.
Deals On Men Thermal : कपड्यांच्या आत घाला स्वेटर अन् दिसा स्टायलिश; amazon वरून मागवा बेस्ट किंमतीत थर्मल स्वेटर्स
थंडी वाढत आहे आणि अशा वेळी शरीराचे संरक्षण करणे गरजेचे आहे. पण लोक फॅशनच्या इतके आहारी गेलेत की त्यांना स्वेटर ओझं वाटू लागतं. त्यामुळे, लोक स्वेटर घालणं टाळतात. पण यामुळे, आजारपणही येत. त्यामुळे तुम्हाला आरामदायी वाटेल असे स्वेटर अर्थात थर्मल्स बाजारात उपलब्ध आहेत. तुमच्या आवडत्या स्वेटशर्ट किंवा हुडीच्या खाली इनरवियर घालणे आवश्यक आहे. हे ॲमेझॅनच्या मदतीने तुम्ही ते आकर्षक सवलतीच्या दरात आहे. तेही मोफत डिलिव्हरीच्या सुविधेसह, वेगवेगळे सर्वोत्तम ब्रँडेड थर्मल येथे अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध आहेत.
Women Tote Handbag : महिलांच्या डेली वापरासाठी बेस्ट आहे टोट बॅग; amazon वरून मागवा टोट हँन्डबॅग
आजकाल महिला असो वा पुरूष ऑफीससाठी सॅक वापरतात. कारण, सॅकमध्ये सर्व सामान, लॅपटॉप फाईल्स नेणे सोपे पडते. तर, दररोज ऑफीसला जाण्यासाठी महिलांना अशा बॅगेची गरज असते जी दिसायला केवळ प्रोफेशनल आणि ट्रेंडीच नाही, तर ज्यामध्ये लॅपटॉप, चार्जर, डायरी, डबा आणि मेकअपचे सामानही सहज आणि व्यवस्थित मावू शकेल. पण अशा गरजा पूर्ण करणारी सॅकच असते. असा महिलांचा भ्रम आहे. कारण, महिलांच्या गरजा लक्षात घेऊन सर्व प्रकारे फायदेशीर अशी टोट बॅगही असते.
Type C Wired Earphones : वायर्ड इअरफोन्स पुन्हा ट्रेंडमध्ये; amazon वरून मागवा इअरफोन्स ऑफरच्या रेटमध्ये
वायरलेस इयरबड्सनी गेल्या काही वर्षांत ऑडिओ ऐकण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे. कोणत्याही वायरशिवाय फोनशी जोडले जाणारे इयरबड्स आता सामान्य झाले आहेत. पण एक काळ असा होता की, जेव्हा वायर्ड इअरफोन्स लोकांच्या मनावर राज्य करत होते. कारण, या वायरलेस इअरफोन्सला चार्जिंग करावे लागते. त्यामुळे ते ते चार्ज होईपर्यंत वापरणे बंद करावे लागते. पण, या इयरबड्सना ब्लूटूथ कनेक्शन किंवा ऑडिओ चालवण्यासाठी वेगळ्या बॅटरीची गरज भासत नाही. हे इयरबड्स यूएसबी-सी (USB-C) द्वारे डिव्हाइसशी जोडले जातात.
Diwali Lights for Home : दिवाळीला तुमच्याच घराचीच लाइटींग जास्त चमकेल; amazon वरून मागवा बेस्ट किंमतीत लाईट्स
अंधारावर प्रकाशाचा विजय आणि रोषणाईचा सण! या सणाला प्रत्येक जण आपलं घर दिव्यांनी, पणत्यांनी आणि आकर्षक लाईट्सनी सजवण्याचा प्रयत्न करतो. पण जर तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांपेक्षा किंवा इतरांपेक्षा हटके आणि सर्वात भारी लूक हवा असेल, तर तुमच्या घराची लाइटींग एकदम हटके असायलाच हवी. आता बाजारात जाऊन तासनतास फिरण्याची किंवा जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण Amazon वर घराच्या सजावटीसाठी भन्नाट आणि स्टायलिश लाईट्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर्स सुरू आहेत.
Deals On Diwali Lantern : दिवाळीत तुमचाच आकाशकंदील जास्त भारी दिसेल; amazon वर मिळतायेत ऑफरच्या दरात
आता अवघ्या काही दिवसांत दिवाळीचा सण येत आहे. आतापासूनच संपूर्ण देशात दिवाळीची रोषणाई आणि उत्साह पाहायला मिळत आहे. लोकांनी घराची स्वच्छता करून सजावटीचे साहित्य आणण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीच्या सजावटीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आकाशकंदील. संध्याकाळ होत असताना जेव्हा गॅलरी आणि टेरेसवर लावलेला सुंदर आकाश कंदील चमकतो. तेव्हा संपूर्ण वातावरणच बदलून जाते. वाऱ्याच्या झोतावर हलणारा आकाशकंदील अल्हाददायक वाटतो. तर ट्रेंडी आणि बेस्ट असे आकाश कंदिल तुम्हाला amazon वरही मिळतील.
Deals On Electric Toothbrush : आता दातांच्या अनेक समस्यांची होणार सुट्टी; amazon वरून मागवा इलेक्ट्रीक ब्रश ऑफरच्या दरात
आजकल प्रत्येक लहान-मोठी गोष्ट स्मार्ट होत चालली आहे, अगदी सकाळी दात घासण्याची पद्धत सुद्धा. आता लोक जुन्या पद्धतींनी दात घासत नाहीत, तर आजकल इलेक्ट्रिक टूथब्रशचा वापर वाढला आहे. अनेक लोक त्यांचा जुना साधा ब्रश सोडून या बॅटरीवर चालणाऱ्या ब्रशचा वापर करू लागले आहेत. इलेक्ट्रिक टूथब्रशच्या काम करण्याची पद्धत अत्यंत सोपी असते. त्याच्या हँडलच्या आत एक लहानशी रिचार्जेबल बॅटरी आणि मोटर बसवलेली असते, जी वर असलेल्या ब्रिसल्सना वेगाने फिरवते आणि व्हायब्रेट करते.
Deals On Mini Blender : दिसायला देखणे आणि तितकेच दमदार आहेत ब्लेंडर; Amazon वरून मागवा मिनी ब्लेंडर
Preethi MiniBlend Blender पाहुण्यांना भेट देण्यासाठी हे बेस्ट असे ब्लेंडर आहे. हे प्रीती मिनीब्लेंड ब्लेंडर आहे. हे २ जार, २५००० आरपीएम मोटर असलेले ब्लेंडर आहे. हे गुठळ्या नसलेली प्युरी आणि स्मूदी आहे. हे शक्तिशाली ब्लेड्स आणि कॉम्पॅक्ट २-जारच्या सोयीमुळे काही सेकंदात स्मूदी, प्युरी आणि बाळाचे अन्न तयार करा. अत्यंत धारदार पाती आणि शक्तिशाली मोटरमुळे गुठळ्या नसलेल्या उत्तम स्मूदी, प्युरी, लापशी आणि लगद्याच्या स्वरूपातील पदार्थ तयार होतात.
Deals On Electric Blanket : थंडीला सडेतोड उत्तर देणार इलेक्ट्रिक ब्लँकेट; Amazon वरून मागवा इंस्टंट ऊब देणारे ब्लँकेट
Electric blankets for comfortable winter sleep: आता लवकरच थंडीची चाहून लागणार आहे. म्हणजे दिवाळीनंतर तर थंडी सुरूच होते. त्यामुळे दिवाळीत कपड्यांच्या खरेदी बरोबरच हिवाळ्याचे कपडेही खरेदी केले जातात. थंडीपासून बचावासाठी ब्लँकेटही खरेदी केले जाते. आज देशातील अनेक भागांत कडाक्याची थंडी पडत आहे. ज्यापासून वाचण्यासाठी अनेकजण आपल्या घरात रूम हीटर आणि ब्लोअरचा वापर करत आहेत. तर आता बाजारात नवे काहीतरी आले आहे.
Men Winter Jacket : प्रवास कुठलाही असो आता थंडी तुम्हाला त्रास देणार नाही; amazon वरून मागवा बेस्ट किंमतीत पुरूषांचे स्वेटर
घरात तर कोणत्याही लोकरीच्या कपड्यामध्ये किंवा ब्लँकेटमध्ये राहून काम चालवून घेता येते. पण जेव्हा ऑफिसमध्ये किंवा कुठे बाहेर जाण्याची वेळ येते, तेव्हा विचार करावा लागतो. उन्हाळ्याच्या दिवसांसारखे हिवाळ्यात कपडे घालण्याचे जास्त पर्याय नसतात. स्टाइल मेंटेन ठेवण्यासोबतच थंडीपासूनही वाचायचे असते. त्यामुळे स्टायलिश जॅकेटचा पर्याय बेस्ट ठरतो. हिवाळ्यात हँडसम दिसण्यासाठी जॅकेट्स हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. जर तुम्ही हिवाळ्यासाठी खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर, amazon वरून बेस्ट किंमतीत हे जॅकेट खरेदी करा.
Women Winter Jacket : कडाक्याच्या थंडीचे मैत्रिणींसाठीचे परफेक्ट स्वेटर; amazon वरून मागवा बेस्ट किंमतीत स्वेटर
Boldfit jacket for woman puffer winter jacket काही महिला आजही फुलांचे प्रिंट असलेल्या नाजूक स्वेटरला पसंती देतात. पण काळानुसार ते मागे पडले आहे. जर तुम्हाला ट्रेंडी स्वेटर खरेदी करायचे असेल तर महिलांसाठी बोल्डफिट जॅकेट आहे. हे जॅकेट महिलांसाठी पफर हिवाळी जॅकेट, महिलांसाठी स्टँडर्ड लांबीचे जॅकेट्स, महिलांसाठी स्टायलिश लेटेस्ट हूड असलेले हिवाळी जॅकेट्स आहेत. हे महिलांसाठी आरामदायक जर्किन्स आहेत.
Deals on King Size Bedsheet : किंग साईज बेडसाठी परफेक्ट बेडशीट मिळत नाही? Amazon वरून मागवा बेड सजवा
BSB HOME Luxury Cloud Cotton बीएसबी होम लक्झरी क्लाउड कॉटन डबल बेडशीट आहे. हे मऊ आणि हवेशीर २१० टीसी बेडिंगसाठी असलेले आहे. २१० थ्रेड काऊंटच्या प्रीमियम क्लाउड कॉटन फॅब्रिकपासून बनवलेली ही डबल बेडशीट, झोपण्यासाठी अत्यंत मऊ, गुळगुळीत आणि हवेशीर कापड प्रदान करते. हे बेडशीट उच्च दर्जाच्या १००% सुती धाग्यांपासून तयार केलेली ही हवा खेळती ठेवणारी सुती चादर हवा खेळती ठेवते, ओलावा शोषून घेते आणि तुम्हाला रात्रभर थंड व आरामदायक ठेवते.
Deals On Coffee Mug : कॉफीचा मग आणि बरंच काही; Amazon वरून मागवा बेस्ट किंमतीत कॉफी मग
रिमझिम पडणाऱ्या पावसात मस्त कॉफीचे घोट रिचवणे हे प्रत्येकालाच आवडते. किंवा कडाक्याच्या थंडीत धुक्यात हरवलेल्या होम स्टेमध्ये घेतलेली कॉफी प्रत्येकाच्याच लक्षात राहणारी आहे. तर या दोन्ही प्रसंगी कॉफी आणि कॉफीचा मग महत्त्वाचा आहे. त्यामुळे बेस्ट असे कॉफी मग प्रत्येकाकडे असायला हवेत. आजकाल भेट देण्यासाठी अनेक पर्याय आहेत. गिफ्ट ऑप्शन्समध्ये कॉफीचा मगही दिला जातो. कारण, चहा पेक्षा ब्लॅक कॉफी, कॉफी जास्त सेवन केले जाते. तर काही लोकांची कॉफी ही फेव्हरेट असते. तुम्ही Amazon वरून हे कॉफी मग विकत घेऊ शकता.
Deals On Wall Fan : सिलिंग फॅनपेक्षा वॉल फॅन कधीही चांगले ; कोपऱ्या-कोपऱ्यात हवा पोहोचेल; amazon वर मिळतायेत स्वस्तात
Havells Gatik Pro 400mm Wall Mount Fan हॅवेल्स गॅटिक प्रो ४०० मिमी वॉल माउंट फॅन आहे. हे वेग आणि दोलन नियंत्रणासाठी डबल स्ट्रिंग असलेले आहे. हे थर्मल ओव्हरलोड संरक्षित मोटर आहे. या पंख्याच्या तीन पात्यांच्या पारंपरिक रचनेमुळे खोलीभर हवेचा उत्तम प्रवाह सुनिश्चित होतो. या फॅनमध्ये थर्मल ओव्हरलोड प्रोटेक्टर दिलेला आहे, जो शॉर्ट सर्किट झाल्यास किंवा ओव्हरलोड होऊन जास्त गरम झाल्यास मोटरला होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी बनवलेला आहे.
Deals on Sunscreen : चेहऱ्यावरील तेज टिकवून ठेवेल सनस्क्रीन; amazon वरून मागवा स्वस्तात सनस्क्रीन
आजकाल उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन वापरली जाते. सनस्क्रीनचा वापर स्कीनसाठी केला जातो. यामुळे स्कीनचा पोत सुधारतो. उन्हापासून बचाव करताना दिसत आहेत. उन्हाळा ऋतू येताच प्रखर ऊन आणि वाढलेले तापमान आपल्या त्वचेवर थेट परिणाम करते. सनस्क्रीनचा नियमित वापर त्वचेला या हानिकारक किरणांपासून वाचवण्यास मदत करतो. सनस्क्रीनमध्ये असलेले घटक UV किरणांना त्वचेमध्ये प्रवेश करण्यापासून रोखतात, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होत नाही. तुम्हाला सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी amazon च्या ऑफरचा वापर केला.
Water Heater Rod : गिझर सोलर महागलेत? आपला हिटर रॉडच बरा ; Amazon वर मिळतोय ऑफरच्या किंमतीत, त्वरा करा
Havells Zeta 1500 watt Immersion Heater हॅवेल्स झेटा १५०० वॅट इमर्शन हीटर आहे. हा आयएसआय मार्क हेवी ड्यूटी ३ पिन मोल्डेड प्लग, टच प्रोटेक्शन कव्हर असलेला हिटर आहे. हा वॉटरप्रूफ, हीटिंग इंडिकेटर, निकेल प्लेटिंग, वॉरंटीसह येतो. प्लास्टिक हॅवेल्स १००० वॅटची शॉक-प्रूफ इमर्शन रॉड आणि अतिशय जलद आहे. हा अखंड उष्णतेसाठी खास डिझाइन केलेला हीटिंग एलिमेंट आहे. हा हिटर विजेचा धक्का टाळण्यासाठी डिझाइन केलेले असून, सुरक्षित वापरासाठी यात पाण्याच्या पातळीचा निर्देशक समाविष्ट आहे.
Chapati Hot Pot : आता वातड चपात्या खाऊ नका, लुसलुशीत चपात्या दररोज खा, Amazon वरून मागवा हॉट पॉट
दररोज सकाळी-किंवा रात्री जेवणाच्या ताटावर प्रत्येकाचीच ओरड असते की चपाती किती कठीण, कडक झाल्यात. कारण चपाती आधीच बनवून ठेवलेल्या असतात. त्यामुळे जेवणाच्या वेळेपर्यंत त्या कडक होतात. चपाती बनवल्यानंतर काही वेळातच ती वातड होते आणि तिची चव पूर्णपणे निघून जाते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. दररोज मऊ आणि लुसलुशीत चपात्यांचा आनंद घेण्यासाठी उत्तम दर्जाचा Hot Pot अत्यंत महत्त्वाचा ठरतो. होय, पूर्वीपासूनच याचा वापर केला जात आहे. पण अलिकडील काळात लोक याला विसरून गेलेत.
Deals On Electric Kettle : मॉडर्न किचन इलेक्ट्रिक केटल शिवाय अपूर्णच; Amazon वरून मागवा केटल स्वस्तात
Pigeon Amaze Plus Electric Kettle पिजन अमेझ प्लस इलेक्ट्रिक केटल १.५ लिटरची आहे. ही किटली १३०० वॅट, स्टेनलेस स्टील बॉडी, पाणी उकळण्यासाठी ऑटो शट-ऑफ फीचरसह आहे. हे बाह्य भागावरील क्लासिकल मिरर पॉलिश तुमच्या इलेक्ट्रिक किटलीला अद्वितीय आणि सौंदर्यपूर्ण बनवते. जी कोणत्याही प्रकारच्या किचन डिझाइनशी जुळू शकते. ही किटली सुरक्षित वापर व सोयीस्कर साठवणुकीसाठी ३६०° फिरणारा बेस स्टँडर्ड पॉवर कॉर्डशी जोडलेला आहे. इलेक्ट्रिक किटली तिच्या स्विव्हल बेसवरून सहजपणे उचलता येते.
Deals On Pressure Cooker : स्वयंपाकाचं काम हलकं होण्यासाठी प्रेशर कुकर हवाच; amazon वरून मागवा स्वस्तात कुकर
आजकाल अनेक लोक स्वयंपाक कमी वेळेत कसा करता येईल याचा विचार करतात. ज्यामुळे वेळ वाचेल आणि स्वयंपाक पटकन होईल. यासाठी सर्व लोक धडपडतात. त्यामुळे, प्रेशर कुकर उपयोगी पडतो. स्वयंपाकघरातील कामे जलद, सोपी आणि सोयीस्कर करण्यासाठी उत्तम गुणवत्तेचा प्रेशर कुकर अत्यंत आवश्यक मानला जातो. डाळ-भात शिजवणे असो वा भाजी उकडणे, कुकरमुळे वेळ आणि गॅस दोन्हीची मोठी बचत होते.
Deals On Exhaust Fan : घरातील वातावरण हवेशीर ठेवतील एक्झॉस्ट फॅन; amazon वरून कमी पैशात मागवा एक्झॉस्ट फॅन्स
स्वयंपाकघरातील धूर, तेलकट वाफ असो वा बाथरूममधील दमटपणा आणि दुर्गंधी—घरातील हवा ताजी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी एक्झॉस्ट फॅन (Exhaust Fan) अत्यंत आवश्यक ठरतो. योग्य एक्झॉस्ट फॅनमुळे घरात हवा खेळती राहते, भिंतींवर तेल किंवा दमटपणा साचत नाही आणि घराचे वातावरण नेहमी ताजेतवाने राहते. जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघर, बाथरूम किंवा बंद खोलीसाठी नवीन एक्झॉस्ट फॅन घेण्याचा विचार करत असाल, तर ॲमेझॉनवर (Amazon) सध्या उत्तम संधी उपलब्ध आहे.
Travel Neck Pillow : प्रवासात मानेचे दुखणे लावून घ्यायचे नसेल तर amazon वरून ही पिलो मागवाच, मिळतेय स्वस्तात
आजकाल अनेक लोकांचे जीवन हे प्रवासातच जात आहे. प्रवास करतच त्यांना अनेक आजारांचाही सामना करावा लागतो. अनेक लोक विमानाने तर काही दररोज ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. त्यांना मान अवघडून घेऊन बसल्याने अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. काहींना तर कायमचा बेल्टला पट्टा येऊ शकतो. त्यामुळे, अशा लोकांना मानेसाठी मिळणारी उशी फायद्याची ठरते. जर तुम्हालाही मानेसाठीची उशी हवी असेल तर amazon वरून खरेदी करा. Amazon वरील ऑफरमध्ये तुम्हाला नेक पिलो ऑफरमध्ये खरेदी करता येतील.
Deals On Refrigerator : जुना फ्रिज आता बदलण्याची वेळ आलीय, amazon वरून ऑफरच्या दरात मागवा रेफ्रिजरेटर
अनेक लोक दसरा- दिवाळीमध्ये नव्या वस्तू खरेदी करत असतात. घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी यावेळी केली जाते. घरात फ्रिज, टीव्ही, नवा सोफा अशा वस्तू हमखास घेतल्या जातात. तर, तुम्हालाही या दिवाळीला घरातील जुना फ्रिज बदलायचा असेल तर AMAZON वरील ऑफरमध्ये नवा फ्रिज खरेदी करा. जर तुम्ही घरासाठी नवीन फ्रिज खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अॅमेझॉनवर Godrej, Samsung, Haier, IFB आणि Whirlpool सारख्या ब्रँड्सच्या रेफ्रिजरेटरवर आकर्षक डिस्काउंट मिळत आहे.
Men Formal Shoes : ऑफीसच्या लुकमध्ये खुलून दिसायचंय तर फॉर्मल शूजच घाला; amazon वरून मागवा स्वस्तात मेन्स फॉर्मल शूज
पुरूषांची नेहमी तक्रार असते की, महिलांना सजावटीसाठी अनेक पर्याय आहेत मात्र पुरूषांसाठी कमी गोष्टी आहेत. पण, ा तुमच्या माहितीसाठी सांगावं वाटतं की, पुरूषांच्या मोजक्याच गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये भर घालतात. पुरूषांच्या फॉर्मल लुकला पूर्ण करणारे शूज परफेक्ट असतील तर इतरांवर इंप्रेशनही भारी पडते. त्यामुळेच, फॉर्मल शूजला तरूण वर्ग पसंती देतो. तर तुम्ही स्वस्तात आणि ऑफरच्या दरात फॉर्मल शूज खरेदी करणार असाल तर amazon वरून मागवा. Amazon वर असलेल्या ऑफरमध्ये ब्रँडेड कंपनीचे शूज स्वस्तात मिळतील.
BLDC Ceiling Fans : BLDC सिलिंग फॅन लावा विजबिलाची चिंता विसरा; amazon वरून मागवा ऑफरच्या दरात सिलिंग फॅन
Save Electricity with BLDC Ceiling Fans : ऑक्टोबर हिट सुरू होताच उन्हाळ्याची चाहूल लागल्यासारखे चित्र आहे. घामाच्या धारा लागल्या आहेत. त्यामुळे अनेक लोक एसी, फॅनखालीच बसत आहेत. तर, लोकांना एप्रिल, मे आणि जून महिन्यात वीज आणि विजेचे बील या दोन्हीची चिंता सतावू लागली आहे. या महिन्यांमध्ये एसी, कुलर आणि पंखे दिवस-रात्र चालतात. ज्यामुळे बीलही खूप मोठे येते. मात्र, एक असा उपाय आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही विजेची बचत करू शकता, आणि तो उपाय म्हणजे बीएलडीसी फॅन.
Deals On Sunscreen : सनस्क्रीनचा वापर करणे चेहऱ्यासाठी आहे फायद्याचेच; Amazon वर असलेल्या ऑफरमध्ये खरेदी करा स्वस्तात सनस्क्रीन
Dot & Key Watermelon Cooling Sunscreen सध्या ऑक्टोबर हिट सुरू आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा घर-ऑफीसमध्ये जाणवत आहेत. तर, त्वचेवरही या उन्हाचा परिणाम दिसतो. त्यामुळे, डॉट अँड की वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन दररोत वापरणे बेस्ट ठरते. ही इन-विवो टेस्टेड SPF 50+ PA++++, न्यू-एज यूव्ही फिल्टर्ससह, त्वचेला त्वरित थंडावा देते, अतिरिक्त तेल नियंत्रित करते, ब्रॉड स्पेक्ट्रम संरक्षण, पांढरा थर येत नाही. ही ५० ग्रॅमच्या बॉटलमध्ये येणारी सनस्क्रीन आहे.
Deals On Induction Stove : गॅस अन् वेळेची बचत करतो इंडक्शन स्टोव्ह; Amazon वरून मागवा बेस्ट किंमतीत इंडक्शन
CADLEC CookEase 2000W जे लोक नोकरी आणि शिक्षणासाठी बाहेर राहतात. त्या लोकांसाठी इंडक्शन बेस्ट आहे. मेस किंवा हॉटेलच्या जेवणाचा कंटाळा येतो. तेव्हा इंडक्शनवर स्वत: बनवलेले दोन मिनिटात होणारे नुडल्सही चवीला लागतात. केवळ नुडल्स नाही तर इतर पदार्थांसाठीही बेस्ट असलेले हे इंडक्शन आहेत. कॅडलेक कुकईज २००० वॅट इंडक्शन कुकटॉप आहेत. हे आकर्षक आणि आधुनिक डिझाइन, ८ कुकिंग मोड्स, एलईडी डिस्प्ले, ऑटो शट-ऑफ आणि ओव्हरहीट प्रोटेक्शन देते. या इंडक्शनला दोन वर्षांची वॉरंटी आहे.
Curtains under 1000 : घराला सुंदर लुक देतील हे पडदे, amazon वरून खरेदी करा घर सजवा
Urban Space Embroidery Curtains for Door अर्बन स्पेस एम्ब्रॉयडरी पडदे आकर्षक आहेत. हे दारासाठी, १००% कॉटनचे ७ फुटांचे पॅक, गोंडे, बांधण्यासाठी दोरी आणि छिद्रांसह आहेत. amazon वरील ऑनलाइन सर्वात आवडते आणि सर्वाधिक विकले जाणारे पडद्यांचे सेट आहेत. हे पडदे वापरणे सोपे होते. हा पडद्यांचा सेट तुमच्या रॉडमध्ये सहज बसवण्यासाठी ग्रोमेट टॉप सह येतो. १.६ इंच व्यासापर्यंतच्या कोणत्याही विद्यमान रॉडवर तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार लावू शकता.
Deals On Dhoop Dani : घरात धूप फिरवल्याने नकारात्मकता होते दूर; amazon वर मागवा धूप दाणी स्वस्तात
घरात अचानक छोट्या-छोट्या गोष्टींवर वाद होणे, बनलेली कामे अडकणे किंवा अवाजवी खर्च होणे ही साधी गोष्ट नाही. वास्तूनुसार, हे सर्व घरात वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जेचे संकेत असू शकतात, जे कुटुंबाच्या प्रगतीत अडथळा ठरतात. घरात अचानक अवाजवी खर्च वाढला, बनत असलेली कामे बिघडली आणि कुटुंबात छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले, तर याकडे दुर्लक्ष करता कामा नये. वास्तुनुसार, हे सर्व घरात वाईट नजर असण्याचे संकेत असू शकतात. यामुळे घराचे वातावरण प्रभावित होऊ लागते आणि प्रगतीतही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो.
Deals On Rangoli Stencil : झटपट-पटापट आता रांगोळी होणार पटापट; amazon वरून मागवा रांगोळीचे सुंदर साचे स्वस्तात
सण-उत्सव असो किंवा घरातील एखादा आनंदाचा कार्यक्रम, दारासमोर काढलेली आकर्षक रांगोळी घराची शोभा द्विगुणित करते. पण धावपळीच्या जीवनशैलीत आणि वेळेअभावी तासनतास बसून सुबक रांगोळी काढणे प्रत्येकालाच शक्य नसते. जर तुम्हालाही कमी वेळेत, अगदी काही मिनिटांत नक्षीदार आणि उत्कृष्ट रांगोळी काढायची असेल. हे 'रांगोळी साचे' तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. सध्या Amazon वर रांगोळीच्या सुंदर आणि नवनवीन साच्यांवर खास डिस्काउंट आणि ऑफर्स सुरू आहेत.
Deals On LED Strip Light : दिवाळीत घर सजवण्यासाठी बेस्ट आहे स्ट्रीप लाईट्स; amazon वर मिळतेय योग्य किमतीत
नवरात्रीचे दिवस सुरूच आहेत तरीही बाजारपेठ अशा काही सजल्या आहेत. जसे दिवाळीच दारात उभी आहे. दिवाळीची वाट सर्वजण पाहत असतात. दिवाळीला घराची सजावट, लाईट्स दिव्यांनी केली जाते. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या लाईट्स उपलब्ध आहेत. तर, घराला सजवण्यासाठी देखील स्ट्रीप लाईट्स वापर केला जात आहे. घरेच नाही तर दिवाळीच्या दिवशी घरे, कार्यालये, मंदिरे इत्यादी सजवलीही जातात. यासाठी लोक फुलांच्या साहाय्याने तसेच लायटिंग करून म्हणजेच रोषणाईची माळ लावून सजावट करतात.
Car Air Freshener under 499 : तुमच्यासारखीच कारही आता सुगंधांनी दरवळेल ; amazon च्या ऑफरमध्ये खरेदी करा कार फ्रेशनर
आजच्या काळात कार केवळ प्रवासाचे साधन उरलेली नाही. जसा आरामदायकपणा आपल्याला घरी हवा असतो. तसाच कारमध्येही लोकांना हवा असतो. तेव्हाच प्रवास सुखकर होतो. जसा फ्रेशनेस घरी असतो तशीच कारही असावी असे वाटते. कार परफ्यूम किंवा एअर फ्रेशनर कारचे वातावरण फ्रेश बनवतात. कार परफ्यूमच्या सुवासाची निवड खूप विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. कारण खूप जास्त तीव्र किंवा स्ट्रॉन्ग फ्रेग्रेंस घेतल्यामुळे कारमध्ये बसणे कठीण होऊ शकते. तसेच बऱ्याच लोकांना तीव्र सुवासामुळे डोकेदुखी आणि मळमळल्यासारखे वाटू लागते.
Men Jeans under 399 : टिकाऊ, ट्रेंडी जीन्सने दिसा ट्रेंडी; amazon वरील ऑफरमध्ये स्वस्तात मिळवा पुरूषांसाठीच्या जीन्स
i'sol Men's Premium Straight Fit Stretchable Jeans आयसोल पुरुषांची प्रीमियम स्ट्रेट फिट स्ट्रेचेबल जीन्स आहे. ही डेनिम पॅन्ट, कॉटन स्ट्रेच असलेली आहे. ही ऑफिस किंवा पार्टीसाठी आहे. ही एक प्रीमियम डेनिम जीन्स आहे, जिच्या कंबरेला बटणे असून ती फ्लॅट-फ्रंट स्टायलिंगमध्ये डिझाइन केलेली आहे. ही पुरुषांसाठी एक स्टायलिश 'लाइट आइस वॉश' रंगाची, क्लाउड इफेक्ट आणि टॉवेल वॉशिंग असलेली जीन्स आहे, जी कॅज्युअल वेअर किंवा पार्टी वेअर अशा दोन्ही प्रकारे स्टाईल केली जाऊ शकते.
Men Perfumes under 599 : अत्तराच्या सुगंधाने नेहमी रहा दरवळत ; भेट देण्यासाठी योग्य असे अत्तर amazon वर आहे स्वस्तात
आजच्या काळात स्वतःला फ्रेश आणि आकर्षक ठेवणे प्रत्येकासाठीच खूप गरजेचे आहे. चांगला परफ्यूम हा केवळ तुमच्या शरीराचा दुर्गंधी दूर करत नाही, तर तो तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला एक नवा आत्मविश्वास आणि भारदस्तपणा मिळवून देतो. अनेकदा लोकांना असे वाटते की चांगला सुगंध देणारे परफ्यूम्स फक्त महागड्या ब्रँड्सचेच असतात, पण हे अजिबात खरे नाही! जर तुमचे बजेट मर्यादित असेल, तरीही घाबरण्याची गरज नाही. चांगल्या दर्जाचे परफ्यूम्स खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजण्याची गरज नसते.
Deals On Study Table : अभ्यासामुळे मुलांची मान अन् कंबर कामातून जाईल ; amazon वरून मागवा ऑफरच्या दरात स्टडी टेबल
लहान मुलांचा अभ्यास म्हटला की अनेक पालकांची मोठी डोकेदुखी सुरू होते. पालक मुलांना सतत एका जागी बसून अभ्यास कर, "पाठीचा कणा सरळ ठेव", "बेडवर बसून वाचन करू नको" अशा सूचना देऊनही मुले एका जागी स्थिर बसत नाहीत. पण तुम्हाला माहीत आहे का? मुलांचा अभ्यास न करण्याचा आळस अनेकदा त्यांच्या बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे किंवा गैरसोयीमुळे असू शकतो. मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी आणि त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होण्यासाठी एक चांगला, कम्फर्टेबल स्टडी टेबल अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
Deals On Water Purifier : निरोगी राहण्यासाठी प्या आरोग्यदायी पाणी; amazon वरून मागवा वॉटर प्युरिफायर स्वस्तात
घरातील प्रत्येक सदस्याचे उत्तम आरोग्य यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी ही सर्वात पहिली गरज आहे. कारण पाण्यातून होणाऱ्या विषबाधेचे प्रमाण वाढले आहे. कारण, नळांच्या आणि बोअरवेलच्या पाण्यात हानिकारक रसायने, बॅक्टेरिया आणि हेवी मेटल्स मिसळलेले असतात, ज्यामुळे कुटुंबाच्या आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत घरात एक उत्तम वॉटर प्युरिफायर असणे अत्यंत आवश्यक बनते. बऱ्याच लोकांना असे वाटते की एक चांगले आरओ वॉटर प्युरिफायर खरेदी करण्यासाठी मोठ्या बजेटची गरज असते.
Deals On Vacuum Cleaner : सणासुदीच्या काळात घर होईल मिनिटात लख्ख; amazon वरून मागवा बेस्ट किंमतीचे व्हॅक्यूम क्लीनर
आजच्या काळात घर निटनेटकं ठेवण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. घराची स्वच्छता ही केवळ झाडू आणि लादी पुसण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. तर धूळ, माती, ओला कचरा आणि घाणेरडे भाग सखोलपणे स्वच्छ करण्यासाठी वेट अँड ड्राई व्हॅक्यूम क्लीनर हे अत्यंत उपयुक्त घरगुती उपकरण बनले आहेत. हे व्हॅक्यूम क्लीनर धुळीसोबतच ओल्या कचऱ्यालाही सहज साफ करू शकतात. ज्यामुळे साफसफाईचे काम जलद आणि सोपे होते. विशेषतः लहान मुले असलेली घरे, पाळीव प्राणी पाळणारे कुटुंब आणि मोठ्या घरांमध्ये ही मशिन खूप मदत करू शकते.
Deals On Scalp Massagers : केसांच्या अनेक समस्या चुटकीसरशी सुटतील; Amazon वरील स्वस्तातील स्कॅल्प मसाजर आहेत बेस्ट
Beardo Stress Buster Electric Scalp Massager कधी कधी तिव्र डोकेदुखी होते. तेव्हा कोणीतरी डोक्याचा मसाज करून द्यावा असे वाटते. तर, हा मसाजर बेस्ट आहे. कारण, बेअर्डो स्ट्रेस बस्टर इलेक्ट्रिक स्कॅल्प मसाजर तुमच्या डोक्याला शांत ठेवण्यासाठी उपयोगी आहे. हा ३ स्पीड मोड्ससह टाळूसाठी हेअर आणि हेड मसाजर आहे. बेअर्डो स्ट्रेस बस्टर हे टाळू आणि इतर भागांसाठी सर्वोत्तम हेड मसाजर आहे. तुमच्या टाळू, मान, खांदे आणि पाठीवरील ताण कमी करण्यासाठी डिझाइन केलेले, हे ऑल-इन-वन स्कॅल्प मसाजर संपूर्ण शरीराला आराम देते.
Men sneakers under 499 : कॉलेज,ऑफीस वापरासाठीचे ट्रेंडी स्निकर्स; amazon वरून मागवा पायांची शोभा वाढवा
ऑफिसला जायचे असो, कॉलेजच्या वर्गाला उपस्थित राहायचे असो, मित्रांसोबत फिरायचे असो किंवा रोजच्या कामांसाठी बाहेर पडायचे असो, स्नीकर्सची एक उत्तम जोडी तुमच्या लुकला अधिक आकर्षक बनवू शकते. आजकाल मेन्स स्नीकर्समध्ये कॅज्युअल डिझाइन, कुशन इनसोल, हलके वजन , लेसव्ह-अप क्लोजर आणि वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स यांसारखे पर्याय पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, स्टायलिश स्नीकर्स खरेदी करण्यासाठी खूप जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.
Women kurta under 399 : दररोजच्या वापरासाठी महिलांसाठी बेस्ट असे कुर्ते; amazon वरून मागवा स्वस्तात
Amazon Brand - Myx Women Embroidered Straight Fit Kurta ॲमेझॉन ब्रँडचा हा मायक्स महिला एम्ब्रॉयडरी स्ट्रेट फिट कुर्ता आहे. हा सुंदर कुर्ता प्लस साईजमध्येही उपलब्ध आहे. हा कुर्ता लिवा इको रेयॉनमध्ये बनवलेला आहे. हा रेग्युलर-फिट, गोल गळा, गुडघ्यापर्यंत लांबीचा कुर्ता, ज्यावर सर्वत्र बुटीसह भरतकाम केलेला योक, ३/४ बाह्या आणि एक उपयुक्त हाफ प्लॅकेट आहे. हा कुर्ता टिकाऊपणा आणि आरामासाठी उच्च दर्जाच्या शिलाईने तयार केलेला आहे. त्यामुळे हा टिकाऊ आहे, याची किंमत ३९९ इतकी आहे.
Deals On Air Fryer : ऑईल फ्री जेवण बनवून कुटुंबाला ठेवा एकदम फिट; amazon वरून मागवा स्वस्तात एअर फ्रायर
लोकांना नेहमीच बाहेरील पदार्थ खावेसे वाटतात. पण सतत बाहेरचे खाणे म्हणजे आजारपणही येते. अशावेळी, एयर फ्रायर वापरणे योग्य ठरते. एअर फ्रायरचा वापर करणे सोपे असल्याने आजच्या किचनमध्ये खूप सामान्य झाला आहे. फिटनेसप्रेमी लोकांना हे खूप आवडले आहे. कारण यात तुम्ही तेल न वापरता किंवा खूप कमी तेल वापरून अनेक डिशेस बनवू शकता. बहुतांश लोक यात हेल्दी पदार्थ बनवतात, पण तुम्हाला माहीत आहे का की एअर फ्रायरमध्ये फक्त डिशच बनवता येते असे नाही. तर किचनच्या इतर अनेक कामांसाठीही याचा वापर केला जाऊ शकतो.
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Pooja
Contact Pooja, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack