Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Pune Bypoll Elections
Maharashtra Assembly Speaker rejects discussion on Pune, Chandrapur Lok Sabha byelections Original
Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar on Thursday dismissed former Chief Minister Prithviraj Chavan’s demand for the State’s stance on conducting byelections in Pune and Chandrapur Lok Sabha constituencies. This comes after the Bombay High Court directed the Election Commission of India (ECI) to promptly conduct the byelection for the Pune Lok Sabha seat, stating the need to avoid leaving constituents unrepresented for an extended period.
ECI's stand to not hold Pune bypoll, as it is busy with other elections, hardly tenable: HC
The Bombay High Court on Monday said the Election Commission of India's stand that it would not be possible to hold the by-election for the Pune Lok Sabha constituency as it was busy with other polls in the country, including the preparatory activities for the 2024 Lok Sabha elections, was "hardly tenable". A Division Bench of Justices Gautam Patel and Kamal Khata said it could understand this position if the elections were to be held in a place like Manipur, where there is unrest.
महिला आंघोळीला गेली असताना शेजारच्याने डाव....
हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – Hingoli Crime News | हिंगोली जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आरोपीने हिंगोली तालुक्यातील अमला या ठिकाणच्या एका महिलेचे अंघोळ करताना फोटो काढले. यानंतर ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यवार अत्याचार केले. या प्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Hingoli Crime News) काय आहे नेमके प्रकरण? आमला येथील पीडित महिला आंघोळ करत होती.
Shraddha Kapoor - Alia Bhatt
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Shraddha Kapoor – Alia Bhatt | सध्या प्रेक्षकांना श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरचा ‘तू झुठी मै मक्कार’ या चित्रपटाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. पहिल्यांदाच ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. यामध्ये तरुण पिढीचे प्रेमाबद्दलचे विचार आणि प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन यावर हा चित्रपट आधारित आहे.
धुळे हादरलं ! दिवसाढवळ्या भर वस्तीत प्राणघातक....
धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – Dhule Crime News | राज्यात सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धुळे जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. यामध्ये घरातील एकुलता एक असलेल्या 22 वर्षीय तरुणाचा दिवसाढवळ्या भर वस्तीत खून करण्यात आला आहे. काल सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. (Dhule Crime News) काय आहे संपूर्ण प्रकरण? शिरपूर शहरातील शिंगावे गाव शिवारातील बालाजी नगर भागात राहणाऱ्या राहुल राजू भोई या 22 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला.
Kiara Advani And Sidharth Malhotra Wedding
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kiara Advani And Sidharth Malhotra Wedding | बॉलीवूडमध्ये सध्या लगीनघाई दिसत आहे. अलीकडेच अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचे लग्न पार पडले. आता त्यांच्या पाठोपाठ बॉलीवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. जैसलमेरमधील एका आलिशान महालात यांचा विवाह पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या महालाचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत. आता दोन्ही कुटुंब लवकरच विवाह स्थळी पोहोचणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर देखील नाना पटोले कसबा विधानसभा
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Nana Patole | संपूर्ण राज्याचे लक्ष हे सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे आहे. सत्ताधारी भाजपकडून या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी भाजप-शिंदे गटाने महाविकास आघाडीच्या नेत्यांना ही निवडणुक बिनविरोध यासाठी फोन देखील केले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या मागणीचा फोन केला होता.
कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी जिल्हा
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Bypoll Elections | पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा (Kasba and Chinchwad Bypolls) कार्यक्रम जाहीर झाला असून त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून या दोन्ही मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या देखील निश्चित करण्यात आली आहे. कसबा मतदारसंघात २७० तर चिंचवड मतदारसंघात ५१० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. (Pune Bypoll Elections) प्रशासनाकडून मतदार याद्यांचा पुनर्रनिरीक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून राबविण्यात आला.
सिद्धार्थ जाधवने आई-वडिलांचे 'ते' स्वप्न केले पूर्ण; पोस्ट
पोलीसनामा ऑनलाईन टीम – मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता अशी ओळख सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav) कमावली. सिद्धार्थ जाधवने त्याच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक विनोदी भूमिका साकारल्या त्यामुळे विनोदी अभिनेता म्हणून तो घराघरात जाऊन पोहचला. त्यानंतर त्याने वेगळ्या अंदाजातील पात्रही साकारले. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले. शून्यातून सुरूवात करत सिद्धार्थ (Siddharth Jadhav) आज मराठी चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार झाला आहे.
भाजप महाविकास आघाडीबरोरच 'आप' देखील
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Bypoll Elections | सत्ताधारी भाजपकडून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुक (Kasba and Chinchwad Bypolls) बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आपकडून देखील या दोन्ही मतदारसंघात आपले उमेदवार उतरविण्याची तयारी सुरू झाली आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळते. आपकडून (AAP) यासंदर्भात नऊ उमेदवारांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे एकूणचं ही निवडणुक (Pune Bypoll Elections) बिनविरोध होण्याची शक्यता खूप कमी असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भाजपची
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरुन पुण्यातील (Pune Bypoll Elections) राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने (BJP) दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक करावी अशी मागणी केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणूक (Pune Bypoll Elections) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) लढवण्यावर ठाम असल्याचे मंगळवारी स्पष्ट केलं.
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Pune Bypoll
Contact Pune Bypoll, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack