Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Yuvraj Jadhav
Genomic insights into six clinical isolates of Stenotrophomonas maltophilia from Northern India
Abstract Stenotrophomonas maltophilia is a gram-negative opportunistic pathogen that causes respiratory, urinary and bloodstream infections. Due to rising prevalence of difficult to treat S. maltophilia infections, it is considered as one of the important pathogens in many regions, including India. Despite its importance in public health, very few studies provide detailed characterization of the genomes of clinical isolates of S. maltophilia. In this study, we sequence six isolates of S.
Sambhajiraje Chhatrapati Questions To Maharashtra Government on Maratha Reservation; No one can afford to be misled by dates, Sambhaji Raje speaks directly about Maratha reservation Pipa News - PiPa News
Sambhajiraje Chhatrapati Questions To Maharashtra government on Maratha Reservation; No one can afford to be misled by dates, Sambhaji Raje speaks directly about Maratha reservation About Yuvraj Jadhav news-card horizontal”> Yuvraj Jadhav digital content producer Work as a digital content producer at Maharashtra Times online Interested in news from politics, national international to village agriculture village Previously TV 9 Marathi Digital | ETV india is working in MaharashtraRead more
Mumbai News Rajneesh Seth retires Rashmi Shukla on hold due to leader Mahayuti standing; Seth retired, Phansalkar has charge of the post of DGP, Rashmi Shukla on waiting because of this role of Mahayuti leader? Pipa News - PiPa News
Mumbai news Rajneesh Seth retires Rashmi Shukla on hold due to leader Mahayuti standing; Seth retired, Phansalkar has charge of the post of DGP, Rashmi Shukla on waiting because of this role of Mahayuti leader? About Yuvraj Jadhav Yuvraj Jadhav digital content producer Work as a digital content producer at Maharashtra Times online Interested in news from politics, national international to village agriculture village Previously TV 9 Marathi Digital | ETV india is working in MaharashtraRead more
Year Conclusioner 2023 Maharashtra Bhushan Award Ceremony Controversy; Maharashtra Bhushan award distribution ceremony was marred by the death of 14 people, what exactly went wrong? Pipa News - PiPa News
Year Conclusioner 2023 Maharashtra Bhushan Award Ceremony Controversy; Maharashtra Bhushan award distribution ceremony was marred by the death of 14 people, what exactly went wrong? About Yuvraj Jadhav news-card horizontal”> Yuvraj Jadhav digital content producer Working as a digital content producer at Maharashtra Times online Interested in news from politics, national international to village agriculture village Previously TV 9 Marathi Digital | ETV india is working in MaharashtraRead more
उद्धव ठाकरे थेट राऊतांच्या घरी, राऊत कुटुंबीयांना मायेचा आधार, संकटात सोबत राहण्याचं वचन
Yuvraj Jadhav | Maharashtra Times | Updated: Aug 1, 2022, 6:03 PM मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीनं मध्यरात्री उशिरा अटकेची करावाई केली. संजय राऊत यांच्या घरी काल ईडीनं सकाळी छापा टाकल्यानंतर त्यांची घरीच चौकशी करण्यात आली. संजय राऊत यांना ईडी कार्यालयात आणून त्यांची ८ तास चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय नेते मानले जातात.
अबब, दारुसाठी दुकानाबाहेर किलोमीटरच्या रांगा, नवी दिल्लीत नेमकं काय घडलंय?
Yuvraj Jadhav | Maharashtra Times | Updated: Aug 1, 2022, 12:00 AM Delhi Liqour news : नवी दिल्लीत आज नव्या दारु म्हणजेच मद्य धोरणाचा शेवटचा दिवस होता. नवी दिल्ली सरकारनं जुनं दारु धोरण लागू केलं आहे. १ ऑगस्टपासून जुन्या दारु धोरणाप्रमाणं विक्री होणार आहे. त्यामुळं दारुचा तुटवडा निर्माण होण्याची भीती असल्यानं दिल्लीतील काही दुकानांसमोर मोठ्या रांगा लागल्या आहेत. रांगांमधील लोकांना नियंत्रित करता करता दिल्ली पोलिसांची अडचण होत आहे. मोठमोठ्या रांगा लागल्यानं वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम दिसून आला.
संवेदनशील, कलासक्त राजकारणी ते शिवसेनापक्षप्रमुख; उद्धव ठाकरेंसमोर सेनेच्या नव्यानं उभारणीचं आव्हान
Yuvraj Jadhav | Maharashtra Times | Updated: Jul 27, 2022, 12:01 AM Uddhav Thackeray Birthday : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख म्हणून त्यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं राहिलं आहे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नवं रुप राज्यातील जनतेला त्यांचं नवं रुप पाहायला मिळालं.
सेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला, पोलिसांनी खासदारांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवली
shivsena 12 mp will join eknath shinde fraction all mps office and homes security increased Marathi News from Maharashtra Times, TIL Network
नरेंद्र मोदींच्या हस्ते बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचं लोकार्पण, २८ महिन्यात काम पूर्ण, प्रकल्पाविषयी जाणून घ्या
बुंदेलखंड एक्स्प्रेस वेवर वाहनचालकांना कोणत्याही तणावाशिवाय वाहन चालवता येणार आहेत. बुंदेलखंड एक्स्प्रेस वेवर ताशी १०० किमी वेगानं वाहन चालवता येईल. बुंदेलखंड एक्स्प्रेस वेनं उत्तर प्रदेशातील ७ जिल्हे जोडले जाणार आहेत. यामध्ये चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जालौन, औरेया आणि इटावाचा समावेश आहे. या मार्गावर १३ टोलनाके असतील त्यावर देशाचा इतिहास रेखाटला जाईल. हा मार्ग सुरु झाल्यानं दिल्लीला पोहोचण्याचा वेळ कमी झाला आहे.
Vasai landslide Photos : वसईत घरावर दरड कोसळल्यानं एकाचा मृत्यू , एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु
Yuvraj Jadhav | Maharashtra Times | Updated: Jul 13, 2022, 12:40 PM <strong>पालघर :</strong> पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये वळीवधील राजवली वाघरल पाडा येथे पहाटेच्या वेळी दरड कोसळली. मुसळधार पाऊस झाल्यानं दरड कोसळल्याची प्राथमिक आहे. दरडीच्या खाली ६ जण अडकले होते. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरु केलं होतं. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, मुलांना शाळेत पोहोचवताना पालकांची तारांबळ
Yuvraj Jadhav | Maharashtra Times | Updated: Jul 5, 2022, 4:57 PM मुंबईत आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं सखल भागात पाणी साठलं. मुंबईत सर्वत्र पाऊस सुरु झाल्यानं रस्त्यांवर पाणी साचलं होतं. मुंबईत विविध ठिकाणी आज शाळेत जाणाऱ्या मुलांना पावसाचा सामना करत पाण्यातून वाट काढत शाळेचा रस्ता धरावा लागला. काही विद्यार्थ्यांनी शाळेत जाताना पावसाचा आनंद घेतला. कुर्ल्यातील नेहरू नगरातील एस.के.पंतवाळवलकर इंग्लिश स्कूलमध्ये पाणी शिरले.
अजिंक्य पॉवरफूल शक्ती, दादांची प्रेमाची दादागिरी, अजित पवारांचं अभिनंदन करताना कोण काय म्हणालं?
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी अजित पवार यांची निवड करण्यात आली. यानंतर अजित पवार यांनी सभागृहातील अभिनंदनाला उत्तर दिलं. १९९१ मध्ये विधानसभेत पहिल्यांदा आलो. कामाची काही माहिती नव्हती, वरिष्ठ कसे बोलतात हे पाहात होतो, असं म्हटलं. आपल्या आयुधांचा वापर केला तर विधानमंडळात आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडता येतात. महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेत्यांची समृद्ध परंपरा राहिलेली आहे.
देवेंद्र फडणवीसांची साथ, एकनाथ शिंदे ड्रायव्हिंग सीटवर, शपथविधी सोहळ्याचे फोटो एका क्लिकवर
Yuvraj Jadhav | Maharashtra Times | Updated: Jun 30, 2022, 9:36 PM <strong>मुंबई : </strong>महाराष्ट्रातील गेल्या १० दिवसांपासून सुरु असलेलं सत्तानाट्य आज संपलं आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतलीय तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री असतील. एकनाथ शिंदे यांनी आज नवी सुरुवात करत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकच शपथविधी होईल सांगितलं होतं. मात्र, आदेश आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाकरेंची साद, शिंदे बंडावर ठाम; फडणवीसांची दिल्लीवारी, सत्तानाट्यात आज काय घडलं?
आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसारखं नेतृत्त्व उभं करावं, संजय राऊतांसारखं त्यांनी बोलू नये, ती भाषा त्यांच्या तोंडात शोभत नाही, आम्ही त्यांच्याकडे एक सुशिक्षित नेतृत्व म्हणून पाहातो, उद्याचा महाराष्ट्राचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहातो, आमचं प्रेम, आशीर्वाद त्यांच्यासोबत, त्यांनी चांगलं काम करावं, असं दीपक केसरकर म्हणाले. तर, मविआतून बाहेर पडण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यावा यासाठी आजचा शेवटाचा दिवस असल्याचं दीपक केसरकर म्हणाले.
aaditya thackeray: shivsena leader aaditya thackeray ayodhya visit with sanjay raut eknath shinde paid tribute to shriram and aarati at sharayu river
Yuvraj Jadhav | Maharashtra Times | Updated: Jun 15, 2022, 11:05 PM पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज संपर्ण दिवसभर अयोध्येमध्ये होते. आजच्या दिवसात आदित्य ठाकरेंनी शक्ती आणि भक्तीचा मेळ करण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे यांनी आज दिवसभर सातत्यानं आजचा दौरा हा राजकारणासाठी नसून श्रद्धेचा भाग असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज आदित्य ठाकरेंच्या हस्ते शरयू नदी काठी आरती संपन्न झाल्याचं म्हटलंय.
itbp: indo tibetan border police personnel set record by practicing yoga at 22850 feet altitude on the occasion of international yoga day
Yuvraj Jadhav | Maharashtra Times | Updated: Jun 6, 2022, 3:57 PM इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाच्या जवानांनी उत्तराखंडमध्ये हिमालयात २२८५० फुट ऊंचीवर बर्फावर योग प्रात्याक्षिके सादर केली. आयटीबीपीच्या जवानांकडून विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. माऊंट अबी गामीण येथे गेल्या आठवड्यात बर्फाच्छादित भागात योग प्रात्याक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं. आयटीबीपीच्या १४ सदस्यांच्या पथकानं योग प्रात्याक्षिक बर्फाच्छादित भागात सादर केली.
Gopinath Munde: gopinath munde death anniversary leader from political journey of gopinath munde from beed marathawada to new delhi
Yuvraj Jadhav | Maharashtra Times | Updated: Jun 3, 2022, 12:12 AM भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी २६ जून २०१४ रोजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री म्हणून शपथ घेतली. केंद्रात २००९ पासून खासदार म्हणून काम केल्यानंतर नरेंद्र मोदी त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला होता. गोपीनाथ मुंडे यांच्या कारचा ३ जून २०१४ रोजी पहाटे अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचं निधन झालं. या घटनेनं गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला धक्का बसला.
most dangerous airports: most dangerous airports of the world for runway thrills check here
Yuvraj Jadhav | Maharashtra Times | Updated: May 31, 2022, 10:00 PM नेपाळमध्ये रविवारी तारा एअरलाइन्सचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं. त्या विमान दुर्घटनेत विमानातून प्रवास करणाऱ्या २१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १९ प्रवासी आणि दोन पायलटचा समावेश होता. ते विमान नेपाळच्या पोखरामधून प्रसिद्ध पर्यटन स्थळ जोमसोम येथे जात होतं. प्राथमिक माहितीनुसार विमान खराब वातावरण, कमी दृश्यमानता आणि चुकीच्या दिशेनं गेल्यानं दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती आहे.
volodomyr zelensky: time magazine 100 most influential people of 2022 includes gautam adani volodymyr zelensky vladimir putin
Web Title : time magazine 100 most influential people of 2022 includes gautam adani volodymyr zelensky vladimir putin Marathi News from Maharashtra Times, TIL Network या बातम्यांबद्दल अधिक वाचा volodomyr zelensky Vladimir Putin time most influential people 2022 gautam adani time magazine most influential people 2022 list Russia most influential people of 2022 most influential people list by time magazine Joe Biden gautam adani most influential people in the world gautam adani in time magazine...
मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात नवा पाहुणा दाखल, सेल्फी पॉईंटचं लोकार्पण
Yuvraj Jadhav | Maharashtra Times | Updated: May 23, 2022, 6:12 PM मुंबई महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या 'व्हर्च्युअली वाईल्ड' या आभासी सफरीच्या मालिकेच्या पाचव्या भागाचे अनावरण अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले. तसेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथील ‘सेल्फी पॉईंट’चेही लोकार्पण करण्यात आले. मुंबई प्राणिसंग्रहालयात नवीन आणलेले नर अस्वल (शिवा) ह्याला देखील प्रदर्शनीमध्ये यावेळी सोडण्यात आले.
balasaheb thackeray: shivsena leader balasaheb thackeray rare photos captured by bombay photographers association
बाळासाहेब ठाकरे आणि साहित्यिकांमधला वाद त्यावेळी चांगलाच गाजला होता. "अलीकडे राज्य, राज्य शासन, राजकीय पक्ष, राजकारण, असे शब्द भ्रष्टाचार, गुंडगिरी, खुनाखुनी, जाळपोळ यांना पर्यायी शब्द असल्यासारखी अवस्था झाली आहे. उच्चार आणि आचार यांच्यात तफावत पडताना दिसली की जीवनातल्या चांगलेपणावरचा विश्वासच उडून जातो. आपल्याला न पटलेला विचार सत्ताबळाने दडपून टाकणारे राज्यकर्ते साऱ्या सामाजिक प्रगतीला अगतिक करतात, अशी अप्रत्यक्ष टीका पुल देशपांडे यांनी बाळासाहेबांवर केली होती.
ukrainian soldiers evacuated from mariupol: russia ukraine war mariupol battle ends as ukrainian azov regiment fighters evacuated from steel plant
रशियानं मारियूपोल शहरावर ताबा मिळवल्यानंतर ३ हजार यूक्रेनचे सैनिक शहराबाहेर असणाऱ्या स्टील फॅक्टरीत गेले होते. ते जवान यूक्रेनच्या अझोव रेजिमेंटेचे सदस्य होते. रशियान क्रीमियावर ताबा मिळवल्यानंतर अझोव रेजिमेंट बनवण्यात आली होती. या रेजिमेंटच्या जवानांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिला होता. ८२ दिवसांपर्यंत रशियनं सैन्य तांच्यावर हल्ले करत होते. अझोव रेजिमेंटचे डेप्युटी कमांडर कॅप्टन स्वयतोस्लाव पालमार यांनी आम्ही थकलो आहोत मात्र हारलो नाही. स्टील फॅक्टरीत यूक्रेनचे सैनिक अन्न पाण्याविना तडफडत होते.
manik saha: four congress leaders who left party now cm of bjp ruled state
Yuvraj Jadhav | Maharashtra Times | Updated: May 15, 2022, 1:48 PM काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या चार नेत्यांना भाजपनं मुख्यमंत्रिपद दिलं आहे. पूर्वोत्तर भारतामध्ये भाजपनं त्रिपुरा, आसाम,अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या चार राज्यात काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना मुख्यमंत्री केलं आहे. भाजपनं आसाममध्ये हिमांता विश्व सरमा, मणिपूरमध्ये एन बीरेन्, अरुणाचल प्रदेशमध्ये पेमा खांडू आणि त्रिपुरामध्ये माणिक साहा यांना मुख्यमंत्री केलंय.
sri lanka political crisis: sri lanka economic and political crisis defense department issue order of shoot at site
Yuvraj Jadhav | Maharashtra Times | Updated: May 10, 2022, 8:42 PM आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेचे राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी राष्ट्पती राजवट लागू केली आहे. राष्ट्रपती राजवटीला श्रीलंकेतील जनतेनं विरोध केला आहे. श्रीलंकेच्या आर्थिक संकटाला जबाबदार असल्याचा आरोप माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांच्यावर करण्यात आला आहे. महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. मात्र, त्याच दिवशी श्रीलंकेत आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
shaheen bagh news live: south delhi mcd fail to remove encroachment in shaheenbag without use buldozzers
Yuvraj Jadhav | Maharashtra Times | Updated: May 9, 2022, 6:55 PM दक्षिण दिल्ली महानगरपालिकेनं शाहीनबागेत अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्थानिकांनी तीव्र विरोध केल्यानं दिल्ली प्रशासनानं बुलडोझर चालवता आला नाही. <br/><br/>
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Yuvraj
Contact Yuvraj, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack