Bypoll Election
As seen in:
NewsX,
ABP News,
ABP Majha,
ABP News Live,
Anandabazar Patrika,
Prabhat Khabar,
ETNow,
TV9 Bharatvarsh,
Chitralekha,
DY365
and
Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Bypoll Election
Bypolls 2024: Voting Begins On 31 Assembly Seats, All Eyes On Wayanad Lok Sabha Constituency Original
Bypolls 2024: Please follow this space for all the latest news and updates on the byelections to 31 assembly seats and Wayanad Lok Sabha seats. The voting began for all the 31 assembly seats and Wayanad Lok Sabha constituency, from where Congress leader Priyanka Gandhi is making her electoral debut. The bypolls have been necessitated in most of the seats after sitting legislators successfully contested the Lok Sabha polls.
Priyanka Gandhi to File Nomination for Wayanad Bypoll with Support from Top Congress Leaders
October 21, 2024: In a significant move ahead of the upcoming Wayanad Lok Sabha bypoll, Congress leader Priyanka Gandhi Vadra is set to file her nomination on Wednesday. Sources from the party confirm that Congress president Mallikarjun Kharge, along with former party chiefs Sonia Gandhi and Rahul Gandhi, will be present to support her during the event. On Monday, Priyanka Gandhi met with Kharge to seek his blessings before the crucial nomination filing.
Assembly By-Polls Begins Today In 7 States
Polling for the Assembly by-polls has started for 13 Assembly constituencies across seven states: Bihar, West Bengal, Tamil Nadu, Madhya Pradesh, Uttarakhand, Punjab, and Himachal Pradesh on Wednesday. The polling process that started at 7 am will conclude at 6 pm. VIDEO | Jalandhar assembly bypolls: Voters queue up outside polling booth to cast vote.
Congress' Jagadish Shettar to contest in Karnataka MLC bypolls
On Monday, the Congress party announced its candidates for the byelections that will be held on June 30 for three legislative council seats in Karnataka. Jagadish Shettar, a former chief minister of Karnataka, was one of the three candidates announced by the party. Tippannappa Kamaknoor, NS Boseraju, and Jagadish Shettar are the other members of the Congress party running in the MLC by-polls.
Bypoll Election | ਜਲੰਧਰ ਲੋਕ ਸਭਾ ਉਪ ਚੋਣ ਲਈ ਛੁੱਟੀ ਦਾ ਐਲਾਨ
By : ABP Sanjha | Bypoll Election | ਜਲੰਧਰ ਲੋਕ ਸਭਾ ਉਪ ਚੋਣ ਲਈ ਛੁੱਟੀ ਦਾ ਐਲਾਨ #bypollelection #election #bjp #aap #akalidal #congress Subscribe Our Channel: ABP Sanjha / @abpsanjha Don't forget to press THE BELL ICON to never miss any updates Watch ABP Sanjha Live TV: https://abpsanjha.abplive.in/live-tv ABP Sanjha Website: https://abpsanjha.abplive.in/ Social Media Handles: YouTube: / abpsanjha Facebook: https://www.facebook.com/abpsanjha/ Twitter: https://twitter.com/abpsanjha Download ABP App...
पुणे पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच, भाजप कुणाला देणार उमेदवारी?
Girish Bapat Pune By Election : गिरीश बापट (Girish bapat) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीची सध्या राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु आहे. त्यात भाजपकडून आणि महाविकास आघाडीकडून या निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली आहे. मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे. कॉंग्रेसच्या ताब्यातील या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत चांगलीच रस्सीखेच सुरु आहे.
Girish bapat : पुण्यात पुन्हा पोटनिवडणूक होणार की गिरीश बापटांची जागा रिक्त राहणार?
Girish bapat : भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यामुळे आता त्यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात कसब्याची पोटनिवडणूक राज्यभर गाजली आणि आता पुन्हा पोटनिवडणूक होणार का? आणि झाली तर नेमकी कोणाला उमेदवारी मिळेल? याच्या सध्या शहरात चर्चा सुरु आहे. मात्र या पोटनिवडणुकीबाबत कायदे तज्ञांचं काय मत आहे आणि जेष्ठ पत्रकार यांना नेमकं काय वाटतं...
हे नाचायला लागले सगळे, कसबा पोटनिवडणूकीवरून एकनाथ शिंदे यांचा टोला
कसबा पेठ (Kasaba peth bypoll) पोटनिवडणूकीत भाजपचा पराभव झाला. त्यावरून काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि ठाकरे गटाने (Thackeray group) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः कसबा पेठेत प्रचारासाठी गेले होते. मात्र त्यानंतरही तेथे भाजप उमेदवाराचा पराभव झाला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काँग्रेसचा उमेदवार कसब्यातून निवडूण आला. पण काँग्रेस तीन राज्यात भुईसपाट झाली.
Congress ki 3 par jeet - 5 States me 6 Assembly seats ke liye Bypoll Election hue they BJP ki 2 par jeet
Congress ki 3 par jeet – 5 States me 6 Assembly seats ke liye Bypoll Election hue they BJP ki 2 par jeet Desh ke 5 alag alag Rajya me 6 seats par Bypoll Election hue they jinka aaj result aaj aachuka hai 6 me se 3 seat par Congress ne jeet haasil kiya 2 Par BJP ne aur 1 seat par AJSU ne Yeh rahe Result Arunachal Pardesh BJP 1 Jharkhand AJSU Party 1 Maharashtra BJP 1 Cong 1 Tamil Nadu Cong 1 West Bengal Cong 1 Whats Your Reaction Love0 Sad0 Cry0 Happy0 Angry0
Chinchwad Bypoll Election : चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप मोठ्या मतांनी आघाडीवर
चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप मोठ्या मतांनी आघाडीवर आहेत... अश्विनी जगताप यांची विजयाच्या दिशेनं घौडदौड सुरु आहे... २९ व्या फेरीनंतर जगताप यांना २५ हजार ३३९ मतांनी आघाडीवर आहेत...अजून ८ फेऱ्यांची मतमोजणी शिल्लक आहे...
Congress snatches this ancestral seat from BJP in Bypoll Election after 27 years, made tremendous lead in 5 states
Bypoll Election: The results of Tripura, Meghalaya and Nagaland have started coming since Thursday morning. In these results, BJP has maintained an edge. In such a situation, after the by-elections held in five states, the results are being announced today. The Congress may be seen lagging behind in the assembly elections in these three states, but the party has performed brilliantly in the by-elections in five states.
Congress Ne BJP Ko 11000 Votes Se Haraya Pune Ke Kasba Peth Assembly Bypoll Election Me
Congress Ne BJP Ko 11000 Votes Se Haraya Pune Ke Kasba Peth Assembly Bypoll Election Me Maharashtra ke Pune me Kasba Peth aur Chinchwad me 2 seat par hue Assembly Bypoll Election ki aaj counting ho rahi hai GALLINEWS SHORTS NEWS PRESS LINK Kasba Peth me BJP ke Umeedwar Hemant Rasne ki ladai Maha Vikas Aghadi se Congress ke umeedwar Ravindra Dhangekar se thi Congress umeedwar Ravindra Dhangekar ne BJP candodate ko harakar yeh election 11040 votes se jeet liya hai aur Kasba Peth Assembly seat...
सागरदिघी उपचुनाव रिजल्ट: नौ उम्मीदवारों के भाग्य का फैसला आज, मतगणना की तैयारी पूरी
जानकारी हो कि सागरदिघी विधानसभा सीट पर उपचुनाव पिछले साल दिसंबर में तीन बार के टीएमसी विधायक और राज्य के मंत्री सुब्रत साहा की मौत के कारण जरूरी हो गया था. | Sagardighi Bypoll Election Result 2023: पश्चिम बंगाल के सागरदिघी विधानसभा के लिए उपचुनाव की मतगणना सुबह आठ बजे से शुरू हो जाएगी.
Pune Chinchwad Bypoll Election: कसबा , चिंचवडमध्ये कोण बाजी मारणार? पोटनिवडणुकीचा निकाल काही तासांवर
Pune Chinchwad Bypoll Election: कसबा , चिंचवडमध्ये कोण बाजी मारणार? पोटनिवडणुकीचा निकाल काही तासांवर अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे. या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं तयारी केली आहे.. चिंचवड मतदारसंघात भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि बंडखोर राहुल कलाटे यांचं प्रमुख आव्हान आहे.
Pune Bypolls Election : पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? मतमोजणीची तयारी पूर्ण; उद्या होणाार मतमोजणी
Pune Bypoll election : कसबा पेठ आणि चिंचवड या विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कसबा पेठ विधानसभा निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांच्या उपस्थितीत मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. श्रीमती किसवे- देवकाते आणि भंडारे यांनी आज प्रशिक्षणादरम्यान मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणी करताना घ्यायची काळजी, भरायचे विविध नमुने (फॉर्म) आदीबाबत सूचना दिल्या.
Pune Bypoll Election : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या
Pune Bypoll Election : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या आहेत... काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या मिनिटापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला... अगदी मुख्यमंत्र्यांसह अजित पवार, आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रचार केला... उद्या या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २ मार्चला याचा निकाल लागणार आहे..
Pune Bypoll Election : पोटनिवडणुकीच्या मैदानात आज शरद पवार, उद्या आदित्य ठाकरे; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Pune Bypoll Election : कसबा आणि चिंचवड ( Kasba and Chinchwad) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळं पुण्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही मतदारसंघात बडे नेते प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं चित्र दिसत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे चिंचवड आणि कसबा या दोन्ही मतदारसंघात प्रचारासाठी येणार आहेत.
Pune Kasba Bypoll Election Campaign : कसबा पोटनिवडणुकीची रणधुमाळी, भाजप आणि मविआचा जोरदार प्रचार
Pune Kasba Bypoll Election Campaign : कसबा पोटनिवडणुकीची रणधुमाळी, भाजप आणि मविआचा जोरदार प्रचार Pune Kasba Bypoll Election Campaign : कसबा पोटनिवडणुकीची रणधुमाळी, भाजप आणि मविआचा जोरदार प्रचार पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. 26 फेब्रुवारीला दोन्ही विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे... त्यामुळे प्रचारासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. मविआ आणि भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जातंय..
MNS Degi BJP Ka Sath Pune Kasba Peth Aur Chinchwad Me Hone Wale MLA Bypoll Election Me
MNS Degi BJP Ka Sath Pune Kasba Peth Aur Chinchwad Me Hone Wale MLA Bypoll Election Me Maharashtra me Pune ke Kasba peth aur Chinchwad me MLA seat ke liye hone wale Bypoll Election me Maharashtra Navnirman Sena ne BJP ke candidates ko support karne ka ailan kiya hai lekin yeh bhi kaha hai ke MNS iss election me sirf support karegi prachar nahi karenge MNS Chief Raj Thackeray ne kuch din pehle Maharashtra ki sabhi political party ko iss bypoll election ko unoppesd karne kaha tha lekin BJP ke...
Nashik Sanjay Raut: कसबा-चिंचवड परीक्षेत महाविकास आघाडी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होईल, संजय राऊतांचा विश्वास
Nashik Sanjay Raut : शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि आमचे इतर मित्र पक्ष या तिघांची आणि इतरांची मिळून जी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) झालेली आहे. पुण्यामध्ये (Pune Elections) त्याची परीक्षा असून या परीक्षेत महाविकास आघाडी नक्की उत्तीर्ण होईल आणि चांगल्या मार्काने पास होईल, असा विश्वास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut News) हे नाशिक (NashiK) दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
Pune Bypoll Election : कसबा, चिंचवडमध्ये प्रचाराचा धुमधडाका, दिग्गज मैदानात : ABP Majha
Pune Bypoll Election : कसबा, चिंचवडमध्ये प्रचाराचा धुमधडाका, दिग्गज मैदानात : ABP Majha कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडतोय. महाविकास आघाडीचे दिग्गज नेते प्रचारात सहभागी होत असल्यामुळे भाजपनेही मोठी ताकद लावलीय. त्यासाठी दोन मंत्री रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन हे निवडणूक होईपर्यंत पुण्यात तळ ठोकून असणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज कसबा मतदारसंघ पिंजून काढणारेत, त्याचसोबत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १८ आणि १९ फेब्रुवारीला पुण्यात येणारेत.
Pune Bypoll Election Hemant Rasane Campaign Started In The Presence Of Sudhir Mungantiwar
Pune Bypoll election : पुण्यात पोटनिवडणुकांची (Kasba Bypoll Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपकडून ओंकारेश्वर मंदिरात आरती करुन भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या निवडणुकीचा शुभारंभ झाला आहे. या प्रचारासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत. हेमंत रासने हे सत्तेसाठी नाहीतर सत्य आणि विकासासाठी लढणार आहे, असा विश्वास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी टिळक कुटुंबीयदेखील प्रचार यात्रेत सहभागी झाले होते.
Balasaheb Dabhekar Of Congress Made A Rebellion From The Kasba
Pune Bypoll election : माझा कुठे पक्षाने विचार केला, तेव्हा मी पक्षाचा विचार का करू, असं मत कसब्यातून बंडखोरी करणारे कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर (Balasaheb dabhekar) यांनी व्यक्त केलं आहे. कसब्यातून (Kasba Bypoll Election) महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Pune Bypoll Election Rahul Kalate And Balasaheb Dabhekar Rebel In Kasba Chinchwad Bypoll Election Pune
Pune Bypoll election : कसबा (Kasba Bypoll Election) आणि चिंचवड (chinchwad bypoll election) मतदार संघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. दोन्ही मतदार संघात दोन तगडे नेते बंडखोरी करणार आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघात महाविकास आघाडीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. कसबा मतदार संघात महाविकास आघाडीची उमेदवारी कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना देण्यात आली आहे. तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना घोषित करण्यात आली आहे.
Pune Bypoll Rahul Kalate Will Rebel In Chinchwad Bypoll Election Pune
Chichwad Bypoll election : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड (chinchwad bypoll election) मतदार संघाच्या रिक्त जागेसाठी नाना काटे यांच्या नावाची राष्ट्रवादीकडून घोषणा करण्यात आली आहे. मात्र या जागेसाठी नाना काटे आणि राहुल कलाटे (Rahul kalate) ही दोन नाव सुरुवातीपासून चर्चेत होती. राहुल कलाटे यांचं नाव जाहीर करणार अशी माहिती सुरुवातीला सूत्रांनी दिली होती मात्र ऐन वेळी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांचं नाव घोषित करण्यात आल्याने राहुल कलाटे आता बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे.
Should Only Congress Follow The Steps Of Unopposed Elections Former Minister Vijay Vaddetiwars Question To BJP
Pune Bypoll election : कॉंग्रेसने पोटनिवडणुकीत कुटुंबातील व्यक्तींना तिकीट देऊन सुद्धा भाजपने तेव्हा प्रतिसाद दिला नव्हता. भाजप राज्यात बिनविरोधाचा पायंडा म्हणतात. मात्र पायंडा फक्त आम्ही पाळायचा का, असा सवाल कॉंग्रेस नेते माजी मंत्री विजय वड्डेटीवार (vijay wadettiwar) यांनी उपस्थित केला आहे. तसेच भाजपने कसबा पेठ मधील पोटनिवडणुकीत कुटुंबात सुद्धा उमेदवारी दिली नसल्याने बिनविरोध निवडणुका होणे शक्य नसल्याचेही स्पष्ट केले.
Shailesh Tilak :घरात तिकीट मिळालं असतं तर मुक्ताताईंना श्रद्धांजली असती,शैलेश टिळक यांची प्रतिक्रिया
Shailesh Tilak :घरात तिकीट मिळालं असतं तर मुक्ताताईंना श्रद्धांजली असती,शैलेश टिळक यांची प्रतिक्रिया
Pune By Election Congress Ravindra Dhangekar Nominated For Kasba By Poll Election Pune
Pune Bypoll election : पुण्यातील कसबा मतदार संघाची उमेदवारी महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना घोषित करण्यात आली आहे. त्यासंदर्भात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करत ही उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी घोषित केल्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे यावरुन स्पष्ट झालं आहे. ट्विटमध्ये काय लिहिलं आहे? पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत.
Pune By Election: उमेदवारी मिळताच अश्विनी जगताप मोरया गोसावी गणपतीच्या दर्शनाला; लवकरच प्रचाराला सुरुवात करणार
By : एबीपी माझा वेबटीम | Updated: 05 Feb 2023 02:17 PM (IST) चिंचवड विधानसभेसाठी भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नींना काल उमेदवारी जाहीर केली. चिंचवड विधानसभेसाठी भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नींना काल उमेदवारी जाहीर केली. आज अश्विनी जगतापांनी मोरया गोसावी गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या अश्विनी जगतापांनी गणपती बाप्पांच्या दर्शनाने या नवीन वाटचालीची सुरुवात केली. उद्या दुपारी एक वाजता अधिकृतरित्या त्या नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत.
Pune Bypoll Election : कसबा, चिंचवड निवडणूक बिनविरोध होण्यासाठी Raj Thackeray यांचाही पुढाकार
राज ठाकरे यांनीही फेसबुक पोस्ट लिहून कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन केलंय. जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय. दरम्यान भाजपच्या बिनविरोधाच्या भूमिकेसाठी एकनाथ शिंदेंनीही प्रयत्न सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी केलेलं आवाहन लक्षवेधी ठरलंय.
Pune Bypoll Election : कसब्यातून भाजपचे Hemant Rasane चिंचवडमधून Ashwini Jagtap लढणार : ABP Majha
पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेयत. भाजपकडून कसबा येथून हेमंत रासने तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आलीय... एकीकडे भाजपचं ठरलं असलं तरी दुसरीकडे महाविकास आघाडीची चर्चा मात्र अजून सुरू आहे... मात्र ही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं कळतंय आणि यात.....
Pune Bypoll Election : Ravindra Dhangekar आणि Rahul Kalate यांची नाव निश्चित, सूत्रांची माहिती
पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कसबा येथून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमधून राष्ट्रवादीचे राहुल कलाटे मैदानात उतरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. रवींद्र धंगेकर आणि राहुल कलाटे यांची नावं निश्चित झाली असून, लवकरच त्याची घोषणा केली जाणार असल्याची माहितीय.
Pune Bypoll Election : Devendra Fadnavis यांनी घेतली टिळक कुटुंबीयांची भेट : ABP Majha
कसबाची जागा लढण्यासाठी भाजपमध्ये लॉबिंग सुरु... दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट..
Ashwini Jagtap Bought Nomination Paper For BJP Chinchwad Bypoll Election | Chinchwad Bypoll Election Ashwini Jagtap: लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी भाजपसाठी नामनिर्देश पत्र विकत घेतलं; भाजपकडून उमेदवारी मिळणार?
Pune Bypoll election : आमदार लक्ष्मण जगताप (lakshman jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini jagtap) यांनी भाजपसाठी नामनिर्देश पत्र विकत घेतलेलं आहे. चिंचवडचे (chinchwad bypoll election) आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर उमेदवारी कोणाला मिळेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे लहान बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) या दोघांची नावं चर्चेत होती.
Pune Bypoll Election 2023 Controversy In Mahavikas Aghadi Shiv Sena NCP War For Chinchwad Seat
पिंपरी - चिंचवड: पुण्याची कसबा विधानसभा पोटनिवडणूक (Kasaba Bypoll Election 2023) आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक (chinchwad Bypoll Election 2023) राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. या दोन्ही जागांसाठी महाविकासआघाडीमध्ये रस्सीखेच सुरु आहे तर दुसरीकडे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. असं असताना महाविकासआघाडीतील पक्षांकडून या जागेसाठी दावा केला जात आहे.
Pune Bypoll Election 2023: चिंचवड पोटनिवडणूकीत भाजपचा उमेदवार कोण? 'या' दोघांवर सोपवली जबाबदारी
Pune Bypoll Election 2023: चिंचवड विधानसेभेची पोटनिवडणूक (chinchwad Bypoll Election 2023) बिनविरोध व्हावी, असा पक्षाचा प्रयत्न आहे, असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. चिंचवड (Chinchwad) विधानसेभेच्या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज चिंचवडमध्ये भाजपने बैठक बोलवली होती. त्यावेळी (kasba peth), त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीत चिंचवड पोटनिवडणुकीसाठीचा भाजपचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता होती. मात्र त्यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही.
Pune Bypoll Election 2023: मोठी बातमी ! कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत मोठी अपडेट, मतदानाच्या तारखेत बदल
Pune Bypoll Election 2023: पुण्यातील कसबा (kasba peth), चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणूक तारखेत बदल करण्यात आला आहे. 27 फेब्रुवारी ऐवजी 26 फेब्रुवारीला पोटनिवडणुकसाठी मतदान होणार आहे. बारावीच्या परीक्षांमुळे मतदानाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आसल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालाच्या तारखेत बदल करण्यात आला नाही आहे. निकाल 2 मार्चलाच लागणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने पत्र प्रसिद्ध करत दिली आहे. पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या.
Pune Election : पुण्यात कसबा आणि चिंचवड मतदार संघांसाठीच्या निवडणुकीसाठी भाजपची बैठक
पुण्यात कसबा () आणि चिंचवड () विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुका (Bypoll election ) जाहीर झाल्या. 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी अनेकांनी कंबर कसली आहे. परंपरागत भाजपचा असलेला कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा आहे.
Pune Election : पुण्यातील कसबा पेठ निवडणुकीत भाजपची बैठक, दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती उपस्थित
पुण्यात कसबा () आणि चिंचवड () विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुका (Bypoll election ) जाहीर झाल्या. 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी अनेकांनी कंबर कसली आहे. परंपरागत भाजपचा असलेला कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा आहे.
Kunal Tilak : कसबा मतदार संघात तरुणांचा आवाज बनू पाहणारा कोण आहे कुणाल टिळक?
Kunal Tilak : कसबा मतदार संघात तरुणांचा आवाज बनू पाहणारा कोण आहे कुणाल टिळक?
Pune Rupali Patil Thombare : कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? रुपाली पाटील ठोंबरे काय म्हणाल्या?
Pune Rupali Patil Thombare : पुण्यातील कसबा मतदारसंघाची (Kasba Bypoll election) निवडणूक बिनविरोध होणं शक्य नाही. या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने आदेश दिला तर मी तयार आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी केलं आहे. त्या पुण्यात माध्यामांशी बोलत होत्या. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्याने त्यांची जागा रिक्त आहे. त्या जागेसाठी कोण उमेदवार असेल, अशा चर्चा शहरात सुरु आहे.
Pune Bypoll Election: पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर; 27 फेब्रुवारीला मतदान
Pune Bypoll Election: महाराष्ट्रातील दोन विधानसभा (Bypoll election) मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. येत्या 27 फेब्रुवारी 2023 रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान होणार आहे आणि 2 मार्चला या पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे. पुण्यातील कसबा पेठच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर या जागा रिक्त होत्या.
Naveen Patnaik BJD party Candidate Wins Key Odisha Padampur bypoll with big difference
बीजू जनता दल के संस्थापक और ओडिशा के मुख्यमंत्री नवीन पटनायक ने उपचुनावों में बीजेपी पर कड़ी नाराजगी जाहिर की है. उन्होंने उदमपुर सीट पर हो रहे चुनाव के दौरान बीजेडी की प्रत्याशी वर्षा बरिहा का साथ दिया. जब नतीजे सामने आए तो उन्होंने बीजेपी के नाम एक संदेश जारी किया. वीडियो में उन्होंने पार्टी की महिला उम्मीदवार के प्रति बीजेपी के रवैये की आलोचना की है. उन्होंने कहा कि बीजेपी ने उनका अपमान किया है. इस दौरान उन्होंने पार्टी की प्रत्याशी वर्षा बरिहा की जीत पर खुशी जाहिर की है.
Bypoll Election: मैनपुरी लोकसभा और रामपुर समेत छह विधानसभा सीटों पर वोटिंग, पढ़ें बड़ी बातें
उत्तर प्रदेश की मैनपुरी लोकसभा सीट और पांच राज्यों की छह विधानसभा सीटों के उपचुनाव के लिए आज वोटिंग हुई. शाम पांच बजे तक मैनपुरी में 51 फीसदी, रामपुर में 31.22 फीसदी और खतौली में 54.5% वोटिंग हुई. मैनपुरी में समाजवादी पार्टी (सपा) और भारतीय जनता पार्टी (बीजेपी) के बीच कांटे की टक्कर है.यह सीट सपा के संस्थापक मुलायम सिंह यादव के निधन के कारण खाली हुई है.
तेलंगाना हॉर्स ट्रेडिंग केस: SIT ने तुषार वेल्लापल्ली और डॉक्टर के खिलाफ जारी किया लुकआउट नोटिस
तेलंगाना मुनूगोड़े विधानसभा उपचुनाव के दौरान टीआरएस ने बीजेपी पर सरकार गिराने का आरोप लगाया था. पुलिस ने इस मामले में छापेमारी भी की थी. अब टीआरएस विधायकों की हॉर्स ट्रेडिंग के कथित प्रयास की जांच कर रहे एक विशेष जांच दल (एसआईटी) ने भारत धर्म जन सेना के प्रमुख तुषार वेल्लापल्ली और केरल के एक डॉक्टर के खिलाफ लुकआउट नोटिस जारी किया है. विधायकों के खरीद-फरोख्त मामले में एसआईटी जांच कर रही है.
Odisha Dhamnagar Bypoll Result: काउंटिंग जारी, धामनगर सीट से बीजेपी कैंडिडेट सूर्यबंशी आगे
देश के छह राज्यों में हुए उपचुनाव के नतीजे आज आ रहे हैं. भाजपा गोल गोकर्णनाथ सीट और धामनगर सीट बरकरार रखना चाहती है. गोला गोकर्णनाथ यूपी की और धामनगर उड़ीसा की सीट है. बीजेपी ने सहानुभूति पाने के लिए उन मौजूदा विधायकों के बेटों को मैदान में उतारा है जिनके निधन के कारण उपचुनाव हुआ. गोल गोकर्णनाथ सीट भाजपा विधायक अरविंद गिरि के निधन के कारण छह सितंबर को रिक्त हो गई थी.
Maharashtra Politics Andheri East Bypoll Election Congress Support Shivsena Candidate In Upcoming Andheri East Bypoll Election
Andheri East Bypoll Election: मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election) आता शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सरळ सामना होणार आहे. काँग्रेसने या पोटनिवडणुकीत शिवसेनेला (Congress Support Shivsena) पाठिंबा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याची घोषणा केली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.
Bypoll Election Voting 2022 Live: बोचहा-आसनसोल सहित पांच सीट पर मतदान जारी, भाजपा उम्मीदवार पर हमला
Bypoll Election Voting 2022 Live Updatespti मुख्य बातें Bypoll Election Voting 2022 Live Updates:पश्चिम बंगाल की दो सीटें और महाराष्ट्र, बिहार और छत्तीसढ़ की एक-एक सीट पर मतदान आज हो रहा है. जहां बोचहां में नाक की लड़ाई है. वहीं बंगाल की आसनसोल लोकसभा सीट और बालीगंज विधानसभा सीट पर सबकी नजर बनी हुई है.
ટિકિટ મુદ્દે કોંગ્રેસમાં NSUIનો બળવોઃ 750નાં રાજીનામાં - chitralekha
અમદાવાદઃ રાજ્યમાં છ મહાનગરપાલિકાની ચૂંટણીમાં ઉમેદવારોની જાહેરાત થતાં જ ભાજપ-કોંગ્રેસમાં વિરોધ શરૂ થયો છે, ત્યારે કોંગ્રેસ દ્વારા ગઈ કાલે ઉમેદવારો જાહેર કરવાને બદલે ફોન પર મેન્ડેટ આપી દેવામાં આવતાં કોંગ્રેસના અનેક કાર્યકરો વિરોધ કરવા માટે કાર્યાલય પહોંચ્યા હતાં. શહેરમાં જમાલપુરના સિટિંગ કોર્પોરેટરને ટિકિટ નહીં મળવા પાછળ સ્થાનિક ધારાસભ્ય જવાબદાર હોવાના આક્ષેપ સાથે NSUI દ્વારા વિરોધ કરવામાં આવ્યો હતો. તે ઉપરાંત 750થી વધુ કાર્યકરોએ રાજીનામાં પણ આપી દીધાં હતાં.
TMC Candidate wins the Bypoll Election of ward number 117 in KMC dgtl
মেয়র ববি হাকিমের সঙ্গে জয়ের আনন্দে মেতে ওঠেন বিজয়ী প্রার্থী অমিত সিংহ। —নিজস্ব চিত্র। বছর দুয়েক পর নিজেদের প্রতিনিধি পেল কলকাতা পুরসভার ১১৭ নম্বর ওয়ার্ড। ওই ওয়ার্ডের উপনির্বাচনে জয়ী হলেন তৃণমূলের প্রার্থী অমিত সিংহ। বুধবার সকালে ওই ওয়ার্ডের উপনির্বাচনের ফল ঘোষণা করা হয়। তাতে অমিত পেয়েছেন মোট ৭৯২৬টি ভোট। তাঁর নিকটতম প্রতিদ্বন্দ্বী বিজেপি-র সোমনাথ বন্দ্যোপাধ্যায়কে ৫৪৮২ ভোটে হারিয়ে জয়লাভ করেন তিনি। ১১৭ নম্বর ওয়ার্ডের মোট ভোটার ১৮৮৯৩। গত রবিবার, ১৬ ডিসেম্বর এই ওয়ার্ডে ভোট গ্রহণ হয়। এই...
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Bypoll
Contact Bypoll, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack