Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Kasba Bypoll Results
Kasba Bypoll Result: 'यह बदलाव की बयार है...', कसबा उपचुनाव में बीजेपी की हार पर शरद पवार का तंज
Sharad Pawar On Kasba Bypoll Results 2023: महाराष्ट्र की कसबा सीट पर हुए उपचुनाव में बीजेपी को तगड़ा झटका लगा है. 27 साल से बीजेपी का अभेद्य गढ़ रही इस सीट पर अब कांग्रेस का कब्जा हो चुका है. उपचुनाव में कांग्रेस के रविंद्र धंगेकर ने बीजेपी के हेमंत रसाने को मात दे दी. कांग्रेस को एनसीपी और उद्धव ठाकरे की शिवसेना का समर्थन था. इस जीत से महाविकास अघाड़ी गठबंधन काफी उत्साहित है. एनसीपी चीफ शरद पवार ने इसे बदलाव की बयार बताया है.
Kasba Bypoll Results: बीजेपी नेता ने बताया कसबा उपचुनाव में क्यों हार गई पार्टी, गिनाए ये बड़े कारण
Kasba Byelection Result 2023: पूर्वोत्तर राज्य त्रिपुरा, मेघालय और नगालैंड में कांग्रेस पार्टी को भले ही निराशा हाथ लगी हो, लेकिन 5 राज्यों के उपचुनाव के नतीजों ने पार्टी का मनोबल बढ़ाया है. सबसे बड़ा उलटफेर महाराष्ट्र के पुणे जिले की कसबा सीट पर हुए उपचुनाव में देखने को मिला. यहां कांग्रेस पार्टी ने बीजेपी के अभेद्य गढ़ को ध्वस्त कर दिया. बीजेपी इस सीट पिछले 27 साल से जीत दर्ज करती आई थी. इस उपचुनाव में कांग्रेस के रविंद्र धंगेकर ने बीजेपी के हेमंत रसाने को हराया है.
Kasba By Election Results 2023: Latest News, Photos and Videos on Kasba By Election Results 2023
Kasba By Election Results 2023 :Find latest news, top stories on Kasba By Election Results 2023 and get latest news updates. photos and videos on Kasba By Election Results 2023 - ABP News
कलाटेंनी दूर केले भाजपच्या मार्गातील 'काटे'
Kasba, Chinchwad (Pune) Bypolls Results : कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. सत्ताधारी आणि विरोधकांना एका एका जागांवर विजय मिळला आहे. कसबा काँग्रेसकडे गेले तर चिंचवडमध्ये भाजपने गड राखला. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला नसता तर कदाचीत भाजपला दोन्ही जागांवर पराभवाचा सामना करावा लागला असता. पण कलाटेंनी भाजपच्या विजयाच्या मार्गात येणारे काटे दूर केले. त्यामुळे चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पराभवाचा फटका बसला.
'शिवसेनेमुळे भाजपचे बालेकिल्ले सुरक्षित, इथून पुढे भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उद्ध्वस्त करु'
Sanjay Raut News : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला तगडा हादरा दिल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा निकाल म्हणजे परिवर्तनाची नांदी असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस (Sanjay Raut on Devendra Fadnavis) यांना आता कळाले असेल, की खरी शिवसेना कुठे आहे असा टोलाही त्यांनी लगावला. कसबा पोटनिवडणुकीत आम्हाला बेगाने के शादी में अब्दुल्ला दिवाना झाल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला.
केंद्रीय मंत्र्यांसह अख्खं मंत्रिमंडळ प्रचाराला, कसब्यात भाजपची संपूर्ण ताकद पणाला; तरीही हेमंत रासने यांचा पराभव
Kasaba By-Elections : तब्बल 28 वर्षांनी भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा मतदारसंघात (Kasaba Bypoll Election Result) काँग्रेसनं मुसंडी मारत विजय निश्चित केला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसनं (Congress) गुलाल उधळला आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aaghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाला आहे. तसं पाहायला गेलं तर कसब्यात भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. दिग्गजांच्या प्रचारानंतरही हेमंत रासने यांचा कसबा पोटनिवडणुकीत पराभव झाला आहे.
Kasba Bypoll Results: कसबा में मिली जीत के बाद आदित्य ठाकरे की पहली प्रतिक्रिया, बोले- 'जिस तरह से पार्टी तोड़ी गई और...'
Kasba Bypoll Results 2023: कसबा में कांग्रेस के उम्मीदवार की बड़ी जीत हुई है. इसपर आदित्य ठाकरे ने भी अब अपनी पहली प्रतिक्रिया दी है. उन्होंने कहा, कसबा में जीत हुई है और यह MVA की जीत है और जिस तरह से पार्टी तोड़ी गई और उसे महाराष्ट्र की जनता ने देखा है. सुप्रीम कोर्ट ने जिस तरह से निर्णय दिया हमने मांगा था अब चुनाव आयोग की नियुक्ति सरकार चीफ जस्टिस और विरोधी पार्टी मिल कर करेगी यह बड़ी जीत है.
Pune Bypoll Election Result : स्ट्रेलेमा रिसर्चचा एक्झिट पोल ठरला खरा, कसब्यात रवींद्र धंगेकरांनी गड राखला
Pune Bypoll Strelema, Ringside Exit Poll : पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंबंधी, स्ट्रेलेमा आणि रिंगसाईड रिसर्च या दोन संस्थांचे एक्झिट पोल झाले होते. हे पोल आता खरे ठरले आहेत. स्ट्रेलेमा आणि रिंगसाईडच्या एक्झिट पोलनुसार, कसब्यामध्ये भाजपला धक्का बसून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. हा एक्झिट पोल खरा ठरला असून 30 वर्ष सत्ता असणाऱ्या कसब्यातील भाजपच्या गडाला धंगेकर यांनी खिंडार पाडली आहे.
Abhijeet Bichukale : जोरदार प्रचार पण... कसबा पोटनिवडणुकीच्या मैदानात अभिजित बिचुकलेची चर्चा
By : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क | Updated: 02 Mar 2023 01:11 PM (IST) Abhijeet Bichukale : अभिजीत बिचुकलेला कसबा मतदारसंघातून आतापर्यंत 47 मतं मिळाली आहेत. कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या विजयापेक्षा अभिजीत बिचुकले आणि आनंद दवे यांना पडलेल्या मतांची जास्त चर्चा रंगली. अभिजीत बिचुकलेला कसबा मतदारसंघातून आतापर्यंत 47 मतं मिळाली आहेत. अभिजीत बिचुकलेला मिळालेल्या मतांची आकडेवारी खूपच निराशाजनक आहे. अभिजीत बिचुकलेचा मोठा चाहतावर्ग असूनही पहिल्या फेरीत त्याला फक्त 4 मतं मिळाली होती.
Kasba Bypoll Results: 28 साल बाद बना इतिहास, कसबा में बीजेपी का गढ़ कांग्रेस ने भेदा; रवींद्र धंगेकर ने लहराया परचम
Who is Ravindra Dhangekar: कसबा उपचुनाव के नतीजे आ गए हैं. कस्बे में कांग्रेस की ऐतिहासिक जीत हुई है. बीजेपी के पारंपरिक निर्वाचन क्षेत्र में कांग्रेस के रवींद्र धंगेकर ने जीत दर्ज की है. इस सीट से बीजेपी को बड़ा झटका लगा है क्योंकि उनके उम्मीदवार इस सीट से हार गए हैं. इस साल कसबा में बीजेपी और MVA के बीच कांटे की टक्कर देखने को मिली. पहले दौर से कांग्रेस के रवींद्र धंगेकर आगे चल रहे थे. कसबा सीट से कांग्रेस के रवींद्र धंगेकर ने बीजेपी के 28 साल पुराने किले को फतह कर लिया है. क्या बोले रवींद्र धंगेकर?
Ravindra Dhangekar : 28 वर्षांनी इतिहास रचला, कसब्यात भाजपच्या गडाला खिंडार; कोण आहेत रवींद्र धंगेकर?
Ravindra Dhangekar : कसबा पोटनिवडणुकीचा (Kasba Bypoll Election Result) निकाल हाती आला आहे. कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विजय मिळवत भाजपच्या हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला आहे. कसब्यात यंदा भाजप आणि मविआमध्ये काटे की टक्कर बघायला मिळाली. कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. "जनतेचा माझ्यावर विश्वास आहे.
Abhijeet Bichukale : आतापर्यंत 19 मतं, एकाही फेरीत 3 पेक्षा जास्त मतं नाहीत, अभिजीत बिचुकलेंचा निकाल लागला!
Abhijeet Bichukale Anand Dave Kasba Bypoll Results : कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला (Kasba Bypoll Results) आज सकाळी सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कसबा निवडणुकीत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आघाडीवर असून त्यांच्या आघाडीपेक्षा अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) आणि आनंद दवे (Anand Dave) यांना पडलेल्या मतांची चर्चा जास्त रंगली आहे. अभिजीत बिचुकलेला कसबा मतदारसंघातून (Kasba Bypoll Results) आतापर्यंत सोळा फेऱ्यांत 13 मतं मिळाली आहेत.
Abhijeet Bichukale : आतापर्यंत 47 मतं, एकाही फेरीत 3 पेक्षा जास्त मतं नाहीत, अभिजीत बिचुकलेंचा निकाल लागला!
Abhijeet Bichukale Anand Dave Kasba Bypoll Results : कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला (Kasba Bypoll Results) आज सकाळी सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कसबा निवडणुकीत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले असून त्यांच्या विजयापेक्षा अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) आणि आनंद दवे (Anand Dave) यांना पडलेल्या मतांची चर्चा जास्त रंगली आहे. अभिजीत बिचुकलेला कसबा मतदारसंघातून (Kasba Bypoll Results) आतापर्यंत 47 मतं मिळाली आहेत.
भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसनं हिसकावला; कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय
Kasba Peth By-Election Results 2023: पहिल्या दिवसापासूनच वादात सापडलेल्या आणि चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा (Kasba Bypoll Election Result) निकाल अखेर हाती आला आहे. कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विजयी मुसंडी मारत भाजपच्या हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा पराभव केला आहे. कसब्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती.
Kasba By-election 2023: कसबा में नौ राउंड के नतीजे आने के बाद संजय राउत का बीजेपी और शिंदे गुट पर तंज, बोले- 'जीत हमेशा...'
Kasba By-election Results 2023 Live: कसबा से महाविकास अघाड़ी के उम्मीदवार रवींद्र धंगेकर शुरुआती दौर में आगे चल रहे हैं. वहीं चिंचवाड़ सीट पर दिवंगत विधायक लक्ष्मण जगताप की पत्नी अश्विनी जगताप आगे चल रही हैं. ये चुनाव कौन जीतेगा ये तो आने वाला वक्त ही बताएगा. फिलहाल दोनों सीटों पर वोटों की गिनती जारी है और कुछ ही समय में इसके नतीजे सामने आ जाएंगे. संजय राउत का बीजेपी और शिंदे गुट पर तंज जैसे-जैसे परिणाम पल-पल बदल रहे हैं, वैसे-वैसे यह जिज्ञासा अंतिम दौर तक पहुंचने की संभावना है.
Kasba By-election 2023: कसबा सीट से कांग्रेस के रवींद्र धंगेकर ने बनाई जबरदस्त बढ़त, बीजेपी की बढ़ी बौखलाहट
Kasba By-election Results 2023 Live: कसबा और चिंचवाड़ ( Pune Bypoll Election ) वोटों की गिनती शुरू हो गई है. कसबा में कांटे की टक्कर देखने को मिल रही है. पहले दौर से कांग्रेस के रवींद्र धंगेकर आगे चल रहे हैं. रवींद्र धंगेकर सातवें राउंड तक आगे चल रहे हैं. उन्होंने कहा, यह जनता का मोर्चा है. लोग मुझ पर भरोसा करते हैं. वहीं, बीजेपी के हेमंत रसाने शंकर महाराज समाधि मठ में साधना कर रहे हैं और वो काफी पीछे चल रहे हैं.
Kasba By-election Results 2023 Live: पहले राउंड में कांग्रेस ने बीजेपी को पछाड़ा, रवींद्र घंगेकर करीब 3 हजार वोटों से आगे
Kasba Bypoll Results 2023 Live: महाराष्ट्र के पुणे शहर में कसबा पेठ विधानसभा सीट पर हुए चुनाव के नतीजे आज जारी किए जाएंगे. अभी कुछ ही देर में रुझान आने लगेंगे. By : ABP Live | Updated: 02 Mar 2023 09:35 AM (IST) Kasba By-election Results 2023 Live: कसबा सीट पर अब तक किसे कितने वोट मिले? कांग्रेस के रविंद्र धंगेकर को वोट 8631 वोट बीजेपी के हेमंत रासने को 6964 वोट बढ़त : 1667 कांग्रेस आगे चल रही है. कसबा सीट के लिए 20 राउंड की गिनती होगी.
Maharashtra Bypoll Result: घर से निकलने से पहले पढ़ें ये खबर! जानिए पुणे में मतगणना के दौरान कैसी होगी यातायात व्यवस्था?
Chinchwad By-election Results 2023: कस्बा पेठ विधानसभा (पुणे उपचुनाव) निर्वाचन क्षेत्र के लिए वोटों की गिनती 2 मार्च (गुरुवार) को पुणे के कोरेगांव पार्क में भारतीय खाद्य निगम (एफसीआई) के गोदाम में होगी. मतगणना प्रक्रिया के दौरान बड़ी संख्या में लोगों की उपस्थिति को देखते हुए पुणे ट्रैफिक पुलिस ने मतगणना पूरी होने तक सुबह 11 बजे (बुधवार) से 2 मार्च (गुरुवार) तक इलाके में ट्रैफिक डायवर्ट करने की योजना बनाई है.
Maharashtra Bypoll Result: महाराष्ट्र में कड़ी सुरक्षा, नतीजों के बाद विजय जुलूस पर रोक, पुलिस सोशल मीडिया पर रखेगी नजर
Chinchwad By-election Results 2023: कसबा विधानसभा क्षेत्र में हुए उपचुनाव के नतीजे गुरुवार (2 मार्च) को घोषित किए जाएंगे. उपचुनाव के नतीजों पर पूरे प्रदेश की निगाहें टिकी हुई हैं. किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए कोरेगांव पार्क क्षेत्र में खाद्य निगम के गोदाम सहित शहर के मध्य भाग में पुलिस कड़ी सुरक्षा तैनात करेगी. पुलिस ने नतीजे के बाद विजय जुलूस पर रोक लगा दी है.
Maharashtra Bypoll Result: पुणे उपचुनाव में किसकी होगी जीत? मतगणना की तैयारी पूरी, आज आएंगे नतीजे
Chinchwad By-election Results 2023: कसबा पेठ और चिंचवाड़ विधानसभा क्षेत्रों की मतगणना की सभी तैयारियां पूरी कर ली गई हैं. कसबा पेठ विधानसभा चुनाव निरीक्षक नीरज सेमवाल और निर्वाचन निर्णय पदाधिकारी स्नेहा किस्वे-देवकटे की उपस्थिति में मतगणना के लिए नियुक्त अधिकारियों-कर्मचारियों को प्रशिक्षण दिया गया है. किस्वे-देवकते और भंडारे ने आज प्रशिक्षण के दौरान मतगणना कर्मियों को मतगणना के दौरान बरती जाने वाली सावधानियों, भरे जाने वाले विभिन्न प्रपत्रों आदि के संबंध में निर्देश दिये.
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Kasba Bypoll
Contact Kasba Bypoll, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack