Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Kasba Peth Bypoll
La perte d'un sondage clé montre un mécontentement profond contre le BJP: Team Uddhav
–> Bombay : Lançant une attaque contre le BJP après que ce dernier ait perdu l’Assemblée de Kasba Peth au profit du candidat consensuel MVA, le porte-parole officiel de Shiv Sena (UBT), Saamana, a affirmé aujourd’hui que le résultat du sondage montre le mécontentement profond du public contre le BJP en Maharashtra et à travers le pays.
Loss In Key Poll Shows Deep-Seated Discontent Against BJP: Team Uddhav
Mumbai: Launching an attack on the BJP after the latter lost the Kasba Peth Assembly to the consensus MVA candidate, the official mouthpiece of Shiv Sena (UBT), Saamana, today claimed the bypoll result goes to show the deep-seated public discontent against the BJP in Maharashtra and across the country.
Bypoll Results: Congress Wins Three Seats, Including BJP Bastion Kasba Peth. TMC Suffers Shock Defeat In Bengal
New Delhi: The Assembly bypolls in four states saw the Congress wresting one seat each from BJP and TMC in Maharashtra and West Bengal respectively and retaining a seat in Tamil Nadu with DMK's support. The BJP and its ally AJSU, on the other hand, bagged one seat each in the western state and Jharkhand.
Kasba Peth Bypoll: महाराष्ट्र के इस उपचुनाव में वही हुआ जो एग्जिट पोल में कहा गया, ढह गया किला, 1995 के बाद पहली बार हारी BJP
Kasba Peth By Election Results 2023: साल 2023 में होने वाले लोकसभा चुनाव में जीत का दम भर रही बीजेपी के लिए उपचुनाव के नतीजे मायूसी भरे रहे. पश्चिम बंगाल के बाद अब महाराष्ट्र से भी बीजेपी के लिए बुरी खबर सामने आई है जिसमें वो पुणे का कस्बा पेठ विधानसभा उपचुनाव हार गई है. ये सीट भी कांग्रेस के खाते में गई है. ये वो सीट थी जिस पर बीजेपी साल 1995 से कब्जा जमाए बैठी थी. यहां से कांग्रेस रवींद्र धंगेकर ने बीजेपी के हेमंत रसाने को 11 हजार से भी ज्यादा वोटों से हरा दिया.
Kasba bypoll peoples reaction : Hemant Rasane की Ravindra Dhangekar, कसबा कोण जिंकणार?
भाजपचे आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. चिंचवडमधल्या मतदानाची प्रक्रिया रविवारी पार पडली. या मतदारसंघातली मतमोजणी गुरुवारी सकाळी सात वाजता सुरु होईल. या मतदारसंघात एकूण ५१० केंद्रावर झालेल्या मतदानातून निकाल हाती येणार आहे. एकूण पंधरा टेबलवर ही मतमोजणी होईल. त्यात ३७ फेऱ्यांनंतर प्रत्यक्ष निकाल हाती येईल.
Pune Kasba Peth Bypoll Election
Pune : NpNews24 Online – Pune Kasba Peth Bypoll Election | The campaigning for the Kasba Peth bypoll has reached its peak with only a few days remaining for the polling day. Since the announcement of the bypoll, the banners displayed in Kasba Peth have grabbed the eyeballs. The MVA candidate, Ravindra Dhangekar, has alleged that God is being used for political purpose. Dhangekar has levelled the allegation in a Facebook post and it is being widely talked about.
Pune Kasba Peth Bypoll Election
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या मतदानाला काही दिवस शिल्लक असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. दिवसेंदिवस पोटनिवडणुकीमध्ये चुरस वाढत चालली आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून कसब्यामध्ये करण्यात आलेली बॅनरबाजी निवडणुकीपेक्षा जास्त चर्चेचा विषय ठरली आहे. त्यातच राजकीय फायद्यासाठी देवाचा वापर केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला आहे.
Pune Kasba Peth Bypoll Election
Pune : NpNews24 Online – Pune Kasba Peth Bypoll Election | Ravindra Dhangekar has been announced as the candidate for the Kasba bypoll election from the Indian National Congress (INC) party. Earlier, he saluted the statue of Lokmanya Tilak at Kesariwada. Dhangekar went to the residence of late MLA Mukta Tilak and met her husband Shailesh Tilak. He saluted the image of Mukta Tilak. On this occasion, Shailesh Tilak gave Ravindra Dhangekar good wishes for the election.
Pune Chinchwad Bypoll Election
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. भाजपने हि जागा बिनविरोध करण्याची मागणी केली होती. मात्र महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) भाजपची मागणी धुडकावून लावत निवडणूक (Chinchwad by-Election) लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करुन राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांच्या नावाची घोषणा केली आहे.
Kasba Peth bypoll : Shailesh Tilak नाराज असल्याची चर्चा, Chandrashekhar Bawankule घेतली भेट
Kasba Peth bypoll : Shailesh Tilak नाराज असल्याची चर्चा, Chandrashekhar Bawankule घेतली भेट
Pune Kasba Peth Bypoll Election
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Kasba Peth Bypoll Election | काँग्रेस पक्षाकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस (Congress) पक्षातर्फे त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांनी केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. धंगेकरांनी दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निवासस्थानी जात त्यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांची भेट घेतली.
Pune Kasba Peth Bypoll Election
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपने टिळक कुटुंबियांना उमेदवारी न दिल्यामुळे आम्ही कसबा पोटनिवडणुक लढवत आहोत असे काल पुण्यातील काँग्रेस भवन येथे माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले होते. टिळक कुटुंबियांना उमेदवार न देण्यात आल्यामुळे आम्ही ही पोटनिवडणुक (Pune Kasba Peth Bypoll Election) लढवत आहोत. असे देखील ते म्हणाले होते.
Kasba Bypoll BJP Hemant Rasane : कसब्यातून भाजपकडून उमेदवारी दिलेले हेमंत रासने आहेत कोण?
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिलीय... या पार्श्वभूमिवर त्यांच्याशी संवाद साधलाय, आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी...
Pune Bypoll Election : कसबाची जागा काँग्रेस तर चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढणार : सूत्र
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपचे उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता, इच्छुकांची धाकधूक वाढली
Kasba Peth Bypoll Election:राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिला नाही तर पूूढची भूमिका स्पष्ट करणार आहे :काटे
चिंचवड विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुकांची गर्दी, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मयूर कलाटे, राजेंद्र जगताप यांची नावं चर्चेत असून राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याआधीच नाना काटेंनी घेतले नामनिर्देशक पत्र दिली आहेत. अजित पवार घेणार असलेल्या मुलाखतीला सामोरं जाणार आहे. राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिला नाही तर पूूढची भूमिका स्पष्ट करणार आहे.
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Kasba Peth
Contact Kasba Peth, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack