Prachee Kulkarni
Verified
As seen in:
Saam TV,
Bottom Line,
Bangalore Mirror,
BBC,
BBC News,
India Times,
Pune Mirror,
The Economic Times,
The Times of India,
Yahoo Canada,
Firstpost
and
Currently working with @bbcnewsmarathi / former Maharashtra Bureau Chief -Saam tv / former Manager online content Lokmat /Pune mirror / Ibn lokmat
Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Prachee Kulkarni
Nigeria: This state is not the state, By Taiwo Adisa
Personalised advertising and content, advertising and content measurement, audience research and services development Store and/or access information on a device You can choose how your personal data is used.
Remembering the Indian scientist who challenged the Big Bang theory
In his 1983 science fiction story, an Indian astrophysicist predicted what schools would look like in 2050. Jayant Narlikar envisioned a scene where an alien, living among humans, would sit in front of a screen and attend online classes. The aliens are yet to manifest, but online classes became a reality for students far sooner, in 2020, when the Covid-19 pandemic hit.
Remembering the Indian scientist who challenged the Big Bang theory
16 hours ago India: Leopard emerges under cover of night, launches swift attack on sleeping dog before disappearing into darkness Kerala, India - May 22, 2025 A leopard was found in the backyard of a house. The wild animal entered the premises and attacked the family’s pet dog, which was resting outside, killing it before retreating from the scene. The incident occurred in the Devikulam Central Division of Munnar, in Idukki district, in southern India’s Kerala, on May 22.
World IVF Day 2024: Age And Fertility - Challenges And Solutions For Couples Of Advanced Age
VERIFIED By Dr Prachee Kulkarni, IVF Specialist Today many people are looking at modern reproductive technologies to conceive. Read on to know how age can affect fertility. In today's world, many couples are choosing to start their families later in life due to various personal and professional reasons. While this decision has its advantages, it also comes with significant challenges, especially regarding fertility.
Age And Fertility: Challenges And Solutions For Couples Of Advanced Age
VERIFIED By Dr Prachee Kulkarni, IVF Specialist Today many people are looking at modern reproductive technologies to conceive. Read on to know how age can affect fertility. In today's world, many couples are choosing to start their families later in life due to various personal and professional reasons. While this decision has its advantages, it also comes with significant challenges, especially regarding fertility.
Maharashtra police official suspended after big online gaming win Original
An Indian police official has been suspended from service after he won 15m rupees ($180,310, £149,009) on a fantasy sports platform. Somnath Zende, a police sub-inspector posted in Maharashtra state's Pune district, won the money while playing Dream 11, an online fantasy league. Authorities say he was suspended for breaching the police code of conduct. Mr Zende has refuted the claim. He's due to face a departmental inquiry.
Maharashtra police official suspended after big online gaming win
I Went to the Maldives. I Regret It. This was NOT the paradise I had imagined. What I knew about the Maldives I knew from Instagram and from tabloid photos of celebrities frolicking along …
Ambadas Danve News: 'नागपूरची दयनीय अवस्था म्हणजे...'; अंबादास दानवेंचा नागपूरच्या पूरसदृश्य परिस्थितीवरून शिंदे सरकारवर घणाघात
Ambadas Danve On Nagpur Rain: नागपुरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. जोरदार पावसामुळे नागपुरकरांचं जनजीवन विस्कळीत झाली आहे. पावसाच्या या स्थितीवरून अंबादास दानवेंनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. (Latest Marathi News) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागपुरातील पावसाच्या परिस्थितीवरून शिंदे सरकारवर टीका केली आहे.
Pune Accident Black Spot: पुणे शहरासह जिल्ह्यात अपघात वाढले! ६३ ब्लॅक स्पॉट; 'या' रस्त्यांवर होतात सर्वाधिक अपघात Pune Road Accident increased 63 Black Spots Of Accidents In District Including Pimpri-Chinchwad Area
पुणे शहर तसेच संपूर्ण जिल्ह्यात वारंवार अपघाताच्या घटना समोर येत आहेत. पुणे जिल्ह्यात अपघातांमध्ये ११३ टक्क्यांनी वाढ झाली असून राज्य सरकारकडून अपघाताचे ६३ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. या ठिकाणी होतात सर्वात जास्त अपघात... याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात अपघातांचे ६३ ब्लॅक स्पॉट राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आले आहेत.
Raju Shetti News : साखर कारखानदारांना बक्कळ पैसे मिळालेत, हिशाेब चुकता करा अन्यथा धूराडी पेटू देणार नाही : राजू शेट्टी (पाहा व्हिडिओ)
सरकराने साखरेचे उत्पादन कमी करून इथेनाॅलचे उत्पादन करण्याचे आदेश कारखान्यांना दिले. एक टक्क्या मधून ९ लिटर इथेनॉल उत्पादित होते. त्यातून १६७ रुपये यातून अतिरिक्त पैसे मिळताहेत असेही शेट्टींनी स्पष्ट केले. त्यामुळे शेतक-यांनी (farmers) केवळ एफआरपीच्या रकमेवर समाधाना का मानावे असा सवाल शेट्टींनी सरकारला केला आहे. Edited By : Siddharth Latkar
Ajit Pawar Upset : अजित पवार महायुतीत नाराज?, मुख्यमंत्र्यांना द्यावं लागलं स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं?
Pune News : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या घटनेवरुन महायुतीत धुसपूस सुरु झाल्याची चर्चा सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लाठीहल्ल्याच्या घटनेने नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांनी २ दिवसांचे नियोजित तीन कार्यक्रम कार्यक्रम रद्द केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पुणे, पिंपरी आणि बुलडाणा येथील कार्यक्रम रद्द करण्यात आले. याशिवाय शासन आपल्या दारी या कार्यक्रमातही अजित पवार गैरहजर राहिले.
Pune water Supply: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, शहरातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद
Pune Latest News In Marathi: पुणेकरांसाठी पाणीपुरवठ्यासंदर्भात महत्वाची बातमी हाती आली आहे. पुण्यातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पार्वती जलकेंद्रात विद्युत विभागाला दुरुस्तीचे काम करायचे असल्याने गुरुवारी शहरातील काही भागात पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी कमी दाबाने पाणी येणार आहे. (Latest Marathi News) Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV.
Eknath Shinde Speech: शहांचं नेतृत्व सहकार क्षेत्रासाठी वरदान... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Pune news Home minsiter Amit Shah Pune Visit Cm Eknath SHinde Speech In Pimpari Chinchwad
अजित पवारांकडूनही कौतुक... दरम्यान, या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अमित शहा यांच्या कामाचे कौतुक केले. "अमित शहा हे महाराष्ट्राचे जावई आहेत. त्यामुळे त्यांचे राज्यावर खास प्रेम आहे. असे अजित पवार यावेळी म्हणाले. ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासुरवाडीवर विशेष प्रेम असते हे अमित भाईंच्या रूपानेही पाहायला मिळाले, असे म्हणत नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे देशाचे नेतृत्व करू शकतात," म्हणून हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
Amit Shah Pune Visit: गृहमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यात मोठा बदल! अमित शहा तातडीने दिल्लीला रवाना होणार; तब्बल ४ तास वेळ ठेवला होता राखीव Pune Breaking News Home Minister Amit Shah Pune Visit Schedule Changes Latest Updates
याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आज संध्याकाळी पुण्यात दाखल झाले आहेत. अमित शहा यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी ‘ पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. दुपारी १२ वाजता पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा तब्बल चार तास वेळ राखीव होता. कार्यक्रमानंतर हॉटेलमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होणार होत्या. मात्र आता त्यांच्या या दौऱ्यात मोठा बदल करण्यात आला आहे.
41 IAS Officers Transfer List : राज्यातील ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीही बदलले, पाहा संपूर्ण लिस्ट
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी 1.राजेंद्र शंकर क्षीरसागर (IAS:MH:2011) मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव, मंत्रालय यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2. वर्षा ठाकूर-घुगे (IAS:MH:2011) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांची जिल्हाधिकारी लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 3. संजय चव्हाण (IAS:MH:2011) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 4.
Raigad Irshalwadi Landslide:... तर जीवितहानी टळली असती; शास्त्रज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी आधीच इर्शाळवाडीबद्दल केलं होतं 'सतर्क'
'दरड कोसळण्याला पाऊस देखील एक कारण आहे. दरडी कोसळण्याला केवळ पाऊस जबाबदार नसून तो पाऊस किती तीव्रतेचा आहे, प्रचंड आणि काही काळ पाऊस पडल्यानंतर दरड कोसळते. ज्या दरडीवर मातीचा ढिगारा असतो, त्या ठिकाणी पाणी मुरतं, त्यानंतर ते खडकापर्यंत जातं. त्यामुळे माती खडकाला चिटकून राहिलेली असते, ती माती हळूहळू खाली पसरते, असे शास्त्रज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी पुढे म्हणाले. (Maharashtra Latest News)
Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली? निवडणूक आयोगाने दिल्या महत्वाच्या सूचना
Pune News: अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. राज्यात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकीसाठी लगबग सुरू केली आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Latest Marathi News) Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV.
Supriya Sule : अजित पवार आणि राष्ट्रवादीतील घडामोडींवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया...
Political News : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काही आमदारासोबत राजभवनावर दाखल झाले आहे. अजित पवार राष्ट्रवादीत
Sharad Pawar News : विरोधकांच्या बैठकीचं ठिकाण बदललं; शरद पवारांनी तारीख सांगितली, मोदींवरही निशाणा
Opposition Meeting Venue : बिहारमधील पाटणा येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठक झाल्यानंतर दुसरी बैठक शिमला येथे होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, विरोधी पक्षांची दुसरी बैठक ही बेंगळुरूत होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज, गुरुवारी दिली. ही बैठक १३ आणि १४ जुलै रोजी होईल. केंद्रातील भाजप ( BJP News ) सरकारविरोधात देशातील जवळपास १५ विरोधी पक्ष एकवटले होते. बिहारमधील पाटणा येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठक झाली होती.
अजित पवारांच्या त्या इच्छेनंतर सुप्रिया सुळेंचं सूचक विधान| ncp leader supriya sule on ajit pawar responsibility to work in ncp party| Saam TV
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते? राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी भाषण करताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मला विरोधी पक्षनेतेपदावर बसण्यात फार रस नव्हता. सर्व आमदारांनी सह्या केल्या आणि त्यांच्या आग्रहाखातर मी विरोधी पक्षनेता झालो. एक वर्ष हे पद सांभाळतोय. पण आता मला या पदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा आणि मला पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.
Raj Thackeray News : राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना थेट आदेश; म्हणाले, आगामी निवडणुकीत...
Pune News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी देखील तयारी केली आहे. राज ठाकरे यांनी आज पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका तिन्ही निवडणुकांची तयारी करा. निवडणुकीचा तयारीला लागा. सर्व जागांसाठी तयारी करण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.
Opinion : लोकसभा विजयाचा 'सरल' प्लान, टिफिन बैठकांमधून भाजप नेमकं काय साध्य करतंय?
BJP Tiffin Pe Charcha Campaign for Lok Sabha Elections 2024 निवडणुकीला अजून वर्ष राहीलेलं असताना भाजप इलेक्शन मोडवर गेलेला पाहायला मिळतो आहे. 'चाय पे चर्चा'च्या यशानंतर भाजपने कार्यकर्त्यांसाठी टिफीन बैठकांचं आयोजन करायला सुरुवात केली आहे. या टिफीन बैठकांच्या माध्यमातून भाजपकडून कार्यकर्त्यांशी संपर्क करत 'जनसंपर्क अभियाना'चा प्लानच आखला जातो आहे. महत्वाचं म्हणजे सेनेबरोबर गेल्या काही दिवसांत निर्माण झालेलं अंतर कमी करण्यासाठी देखील भाजप याच टिफीन डिप्लोमसीचा वापर करणार आहे. लांबच लांब बसलेली पंगत..
Pune Crime News: 'बघ आपून काय केलंय' निर्घृण हत्या करुन व्हिडिओ मित्रांना पाठवले; ३ अल्पवयीन आरोपींना अटक
Singhgad Road Crime: सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे घडलेल्या खूनाच्या गुन्ह्याची चोवीस तासांच्या आत छडा लावण्यात हवेली पोलीसांना यश आले आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या भावाच्या हत्येचा बदला म्हणून तीन अल्पवयीन आरोपींनी राहुल चंद्रकांत आटोळे (वय 36) याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन पैकी दोन अल्पवयीन आरोपींना हवेली पोलीसांनी वेल्हे येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली आहे.
Ajit Pawar News: वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून कुणाशी न बोलता अजित पवार का निघून गेले? स्वत: सांगितलं कारण
Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची घोषणा केली. शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळेंवर सोपवण्यात आली. शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवार हे या कार्यक्रमातून कुणाशी न बोलता निघून गेले.
Pune Congress News : काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, नाना पटोलेंसमोरच नेत्यांनी व्यक्त केली नाराजी
Pune Congress News : काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यविरोधात पक्षातील काही नेते नाराज आहे. पुणे काँग्रेसमधील काही नेत्यांनीही नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील काँग्रेसच्या लोकसभा आढावा बैठकीत हा नाराजीचा सूर दिसून आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोरच काही नेत्यांना आपली नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपच्या विदर्भातील बड्या नेत्याने मला शिंदे गटाचे डॉक्युमेंट दिले; सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा |maharashtra politics BJP Vidarbha leader gave me document of eknath Shinde group; Sushma Andhare Sensational claim| Saam TV
maharashtra politics BJP Vidarbha leader gave me document of eknath Shinde group; Sushma Andhare Sensational claim Sushma Andhare Latest News: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. "भाजपच्या एका बड्या नेत्याने माझ्याकडे शिंदे गटाची माहिती आणि डॉक्यूमेंट दिले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, की आम्ही शिंदे गटाला प्रचंड वैतागलो आहोत.
संजय शिरसाट उर्मट, असभ्य आणि असंसदीय माणूस; सुषमा अंधारे भडकल्या |Shivsena Sushma Andhare slams mla Sanjay Shirsat maharashtra political news| Saam TV
'शिंदे गट स्वीकारायचा की नाही, हे ठाकरे ठरवतील' जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नेते ठाकरेंकडे परत येतील, असं विधान केलं होतं. यावर सुद्धा सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे. शिंदे गट स्वीकारायचा की नाही हे उद्धव ठाकरे ठरवतील. शिंदे गटातील आमदारांना एखाद्या पक्षात सामील व्हावं लागेल. म्हणूनच ते गट म्हणून दावा करत नाही, ही भाजपची खेळी आहे, असंही अंधारे यांनी म्हटलं आहे. शिंदे गटाचे नेत्यांनी आक्षपार्ह विधाने केली तर भाजप तेव्हा हात काढून घेते.
Hinjewadi Hoarding Collapsed I पुण्यातील 'त्या' गंभीर घटनेनंतर सुप्रिया सुळेंचे ट्विट; पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी तात्काळ लक्ष द्यावे I mp supriya sule demands to remove illegal hoardings from pune I saam marathi news I
Supriya Sule News : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी होत असलेल्या होर्डिंग कोसळण्याच्या घटनांबाबत खासदार सुप्रिया सुळे (mp supriya sule) यांनी ट्विट करुन चिंता व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांनी (pune guardian minister chandrakant patil) याबाबत अहवाल मागवून संबंधीत यंत्रणांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी देखील खासदार सुळे यांनी केली आहे. (Maharashtra News) हिंजवडी येथे झालेल्या वादळी पावसात होर्डिंग्ज कोसळले. सुदैवाने येथे काही जिवितहानी झाली नाही.
Pune School News : फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी वर्गाबाहेर काढलं; पुण्यातील नामांकित शाळेतील प्रकार
जवळपास 150 मुलांना काढले बाहेर काढण्यात आले होते. यावेळी पालकांना शाळेत जात तेथील सुपरव्हायझर्सना जाब विचारला. त्यावेळी त्यांनी आम्हाला वरुन जो आदेश आहे, त्याची आम्ही फक्त अमलबजावणी केल्याचं म्हटलं. यानंतर पालकांनी आणखी संताप व्यक्त केला. पालकांनी गोंधळ घातल्यावर शाळेने सामोपचाराची भूमिका घेतली.
Pune Crime News: संचेती पुलावर 'शोले स्टाईल' आंदोलन करणं तरुणाला पडलं महागात; पोलिसांत गुन्हा दाखल
Pune News: पुणे शहरात काल झालेल्या एका शोले स्टाईल आंदोलनाची जोरदार चर्चा रंगत आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या संचेती रुग्णालयाच्या समोरील पुलावर एका तरुणाने शोले स्टाईल आंदोलन केले होते. मात्र, तरुणाला हे आंदोलन महागात पडलं आहे. संचेती पुलावर काल चढून बसून आंदोलन केलेल्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News) काल पुण्याच्या संचेती रुग्णालयासमोरील पुलावर चढून एका तरुणाने शोले स्टाईल आंदोलन केले होते.
pre wedding Photoshoot| प्री-वेडिंग फोटोशूटवर बंदी घालता येऊ शकते का? : advocate asim sarode on pre wedding photoshoot prevention
Pune News: प्री-वेडिंग फोटोशूटवर बंदी घालण्याचा निर्णय विविध समाजाकडून घेतला जात आहे. लग्नाच्या मुहूर्ताआधी उत्साह आणि आनंदात केल्या जाणाऱ्या या प्री-वेडिंग फोटोशूटला अनेक समाजातून विरोध वाढत आहेत. प्री-वेडिंग फोटोशूटवर बंदी घालता येऊ शकते का, याबद्दल वकील असीम सरोदे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Latest Marathi News) सध्या लग्नाच्या मुहूर्ताआधी प्री-वेडिंग फोटोशूट करण्याचा ट्रेंड आहे. अनेक तरुण-तरुणी आता प्री-वेडिंग फोटोशूट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात.
Sharad Pawar News: नवीन संसदेच्या उद्घाटनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'विरोधकांना विश्वासात...
Sharad Pawar News: देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनावरून राजकारण पेटलं आहे. देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनावरून सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News) देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या विरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनेवरून चांगलंच वातावरण पेटलं आहे.
Pune Water Crises : पुणेकरांची चिंता वाढली; पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी गाठला तळ
Pune News: पुण्यातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस पुणेकरांची चिंता वाढवत आहे. पुणेकरांना जून महिन्यात पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी महापालिकेने शहरात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद करण्याचा निणर्य घेतला आहे. मात्र मान्सून वेळेत दाखल न झाल्यास पुण्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. कारण पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा तळ गाठत आहे.
HSC Board Result Date: प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे पाहता येणार निकाल?
HSC Board Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल उद्या म्हणजेच 25 मे रोजी लागणार आहे. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं.
दोन हजाराची नोट चलनातून बाद, आरबीआयने असा निर्णय का घेतला? बँकिंग तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती
Rs 2,000 notes withdrawn: भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. २००० रुपयांच्या नोटा वितरणातून काढण्याच्या निर्णयाने नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरबीआयने या २००० रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्यास सांगितल्या आहेत. याच २००० रुपयांच्या नोटा वितरणातून काढण्याच्या प्रक्रियेवर बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी भाष्य केलं आहे.
BJP Meeting : शिंदेच्या शिवसेनेला डावलून भाजपचा स्वबळाचा नारा? भाजपच्या आजच्या बैठकी आगामी निवडणुकांबाबत चर्चा
लोकापर्यंत काम पोहोचवा आणि मतदारसंघ बांधण्याचे आदेश जेपी नड्डा यांनी दिले आहेत. बूथ मजबूत करण्यापासून सुरुवात करण्याची सूचना देण्यात आली आहे. सर्व जागा लढण्यासाठी तयारी करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. भाजपकडून करण्यात आलेल्या सर्वेतून जी माहिती समोर आली आहे त्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनिती बदलली आहे का? शिवसेना-भाजप युतीचं काय होणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV.
Pune Water Cut News: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार
Pune News : पाण्याच्या बचतीसाठी पुणे महापालिकेने संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यापुढे काही दिवस दर गुरुवारी पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. लांबणारा पाऊस आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. शुक्रवार आणि शनिवारी यामुळे काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. पाणी जपून वापरा असं आवाहनही महापालिकेकडून नागरिकांना करण्यात येत आहे.
BLOG : सलोख्याचे प्रदेश : हिंदू मुस्लिमांमधील एकोपा जपणारा भारत
प्राची कुलकर्णी त्र्यंबकेश्वर मधला वाद, गेल्या काही काळात राज्यात वेगवेगळ्या भागात झालेल्या दंगली यातून हिंदू मुस्लिमांमधलं अंतर वाढतंय का? याची भिती वाटते. पण मुळचा भारत असा आहे का असा विचार केला तर त्याचं उत्तर येतं नाही हेच. हिंदू देवतांची भक्ती करणारे मुस्लीम असो की दोन्ही धर्मांचं पालन करणारी माणसं. सर्वधर्मसमभावाची अनेक उदाहरणं देशात पहायला मिळतात. याच उदाहरणांचं सध्याचा काळात प्रत्येकानेच वाचलं पाहिजे असं पुस्तक म्हणजे सलोख्याचे प्रदेश.
Opinion । काँग्रेसच्या कर्नाटक विजयाची 'स्क्रिप्ट' आधीच लिहिली होती
Karnataka Election Result 2023, Rahul Gandhi News In Marathi काँग्रेसची पारंपरिक लढत विरुद्ध भाजपची अत्याधुनिक यंत्रणा याला पहिल्यांदाच काँग्रेसने कर्नाटकात छेद दिला. ९ महिन्यांपासून एक केंद्रीय वॉररूम स्थापन करून राबवलेली यंत्रणा या विजयात महत्वाची ठरली. आणि दुसरा गेमचेंजर ठरला तो म्हणजे थेट कार्यकर्त्यांबरोबर सातत्याने ठेवलेला संवाद. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस आज विजयाचा जल्लोष करत आहे. पण या निमित्ताने पहिल्यांदाच बदललेली काँग्रेस पाहायला मिळाली.
तर सत्तासंघर्षांची संपूर्ण सुनावणी पुन्हा पार पडेल, कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केली शक्यता maharashtra political crisis supreme court verdict date Ulhas Bapat predicted an important possibility sbk90 | saam rv
मिळालेल्या माहितीनुसार, १६ मार्चला शेवटची सुनावणी पार पडल्यानंतर सत्तासंघर्षाचा निकाल येणार तरी केव्हा याची उत्सुक्ता ताणली गेली आहे. या निकालात आमदारांची अपात्रता, राज्य सरकारचं भवितव्य इतकंच महत्वाचं ठरणार आहे, ते पक्षांतर बंदी कायद्याचा लावला जाणारा अर्थ. (Latest Marathi News) आता १५ मे रोजी पाच न्यायाधीशांचं खंडपीठमधले एक असणारे न्यायाधीश शहा निवृत्त होत असल्याने गुरुवारी किंवा शुक्रवारीच हा निकाल येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Political Crisis: ... तर उद्धव ठाकरेंना चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळेल; राज्यातील सत्ता संघर्षावर तज्ज्ञांचं मोठं भाष्य
Maharashtra Political Crisis: राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणात चाळीस आमदार अपात्र झाल्यास शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना राहणार नाही. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळेल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. यावर वकील असीम सरोदे यांनी मोठं भाष्य केलं आहे. (Latest Marathi News) राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आता न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
Maharashtra Political Crisis:... तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Political Crisis: राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राज्यातील सत्ता संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरेंना न्याय मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर मोठं भाष्य केलं आहे.
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; महापालिकेने घेतला पाणीकपातीचा निर्णय
पाणीकपातीच्या निर्णयाबद्दल सांगताना पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले की, 'यावर्षी एल निनो मुळे पाऊस लांबणार किंवा कमी होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे . यासाठी शासन स्थरावरही बैठका झाल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध साठा योग्यरित्या वापरावा, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत'.
Pardeep Kurulkar: पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणी शास्त्रज्ञ कुरुलकर यांना १५ मे पर्यंत पोलिस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
Pardeep Kurulkar News: हनीट्रॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पुणे सत्र कोर्टाने १५ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कुरुलकर यांची रवानगी आता कोठडीत होणार आहे. (Latest Marathi News) डीआरडओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांची आज एटीएस कोठडी संपली होती. त्यानंतर आज त्यांना पुणे सत्र कोर्टात हजर केले होते. यावेळी कुरुलकर यांच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडली.
Pune Fire: पुण्यात मंडपाच्या गोदामाला भीषण आग; घटनेत 3 कामगारांचा होरपळून मृत्यू
Pune News: पुण्यात एका गोदामाला आग लागल्याचं वृत्त हाती आलं आहे. पुण्यातील वाघोली, उबाळे नगर येथील गोदामाला काल रात्री उशिरा आग लागली. गोदामाला लागलेल्या आगीत ३ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News) पुणे महापालिकेच्या हद्दीतील वाघोळी, उबाळे नगर येथील 'शुभ सजावट' या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोदामाला भीषण आग लागली. या गोदामाला काल रात्री ११.४३ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या घटनेत ४ सिलिंडर फुटल्याने मोठा अनर्थ घडला.
NCP New Chief : राष्ट्रवादीचं ठरलं? सुप्रिया सुळे नव्या अध्यक्षा होण्याची दाट शक्यता, भुजबळांनीही दिले संकेत
Two political explosions in Maharashtra in next 15 days Supriya Sule's big statement a few days ago NCP Chief Post: शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण याबाबत चर्चा कालपासूनच सुरु झाली होती. अध्यक्षपदाच्या शर्यतीत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, प्रुफल्ल पटेल ही चार प्रमुख नावं चर्चेत होती. मात्र सुप्रिया सुळे यांच्याकडे अध्यक्षपद सोपवलं जाण्याची दाट शक्यता असल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
Sharad Pawar Retirement: अजित पवारांमुळे शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय घेतला का? जवळच्या व्यक्तीने सांगितली 'आतली' गोष्ट
Sharad Pawar decided to step down as NCP president Sharad Pawar Retirement: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं आहे. शरद पवारांनी यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याच्या निर्णयानंतर अजित पवारांमुळे त्यांनी निर्णय घेतला अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेवर शरद पवारांच्या राजकीय प्रवासाचे साक्षीदार विठ्ठल मणियार यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.
Pune Fire News: मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला आग, अग्निबंब घटनास्थळी दाखल
Pune Fire News: पुण्यातून एक मोठं वृत्त हाती आलं आहे. पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे विद्यापीठाच्या जुन्या इमारतीला ही आग लागली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीच्या वृत्तानंतर अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Latest Marathi News) Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV.
Sanjay Raut News: 'माझा आवाज बंद करणं मोदी-शहा यांनाही जमलं नाही; संजय राऊत पुण्यात कडाडले
Sanjay Raut News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे. देवेंद्र फडणवीस राज्य खड्ड्यात घालायला चालले आहेत. माझा आवाज बंद करणं मोदी-शहा यांनाही जमलं नाही. भ्रष्टाचार कोणत्या पातळीवर चालतो याच उदाहरण म्हणजे आजच सरकार, अशा शब्दात संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यावर टीकास्त्र सोडलं. (Latest Marathi News) खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर आहेत .
Pune News: पोहण्याचा नाद जीवावर बेतला! दम लागल्याने झाला अनर्थ; २५ वर्षाय तरुणाचा नीरा नदीत बुडून मृत्यू
याबाबत अधिक माहिती अशी की, भोर (Pune)) तालुक्यातील शिंद येथे पोहायला गेलेल्या तरुणाचा नीरा नदीच्या (Nira River) पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भोर तालुक्याच्या महूडे खोऱ्यातील शिंद येथील तरुण निशिकांत संभाजी मोहिते (वय-२५ ) हा सोमवारी (ता. २४) दुपारी १२ च्या सुमारास नीरा नदी पात्रात पोहण्यासाठी गेला होता.
Show More
loading
Actions
Get in touch with Prachee
Contact Prachee, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack