Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Pune Bypoll Results
Chinchwad Bypoll Election : चिंचवडचा गड भाजपने राखला, राष्ट्रवादीला बंडाचा फटका; अश्विनी जगताप यांचा मोठा विजय
Chinchwad By-election Results 2023: पुणे पोटनिवडणुकीची (Pune By-Poll Election) घोषणा झाल्यापासून चर्चेत होती. महाराष्ट्रात उद्भवलेल्या सत्तासंघर्षाचे परिणाम पुणे पोटनिवडणुकीवरही पाहायला मिळाले. अखेर चिंचवड मतदारसंघात (Chinchwad Assembly Constituency) भाजपचीच (BJP) सरशी झाली आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी 36 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत तिहेरी लढत पाहायला मिळाली होती.
'शिवसेनेमुळे भाजपचे बालेकिल्ले सुरक्षित, इथून पुढे भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उद्ध्वस्त करु'
Sanjay Raut News : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला तगडा हादरा दिल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा निकाल म्हणजे परिवर्तनाची नांदी असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस (Sanjay Raut on Devendra Fadnavis) यांना आता कळाले असेल, की खरी शिवसेना कुठे आहे असा टोलाही त्यांनी लगावला. कसबा पोटनिवडणुकीत आम्हाला बेगाने के शादी में अब्दुल्ला दिवाना झाल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला.
केंद्रीय मंत्र्यांसह अख्खं मंत्रिमंडळ प्रचाराला, कसब्यात भाजपची संपूर्ण ताकद पणाला; तरीही हेमंत रासने यांचा पराभव
Kasaba By-Elections : तब्बल 28 वर्षांनी भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा मतदारसंघात (Kasaba Bypoll Election Result) काँग्रेसनं मुसंडी मारत विजय निश्चित केला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसनं (Congress) गुलाल उधळला आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aaghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाला आहे. तसं पाहायला गेलं तर कसब्यात भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. दिग्गजांच्या प्रचारानंतरही हेमंत रासने यांचा कसबा पोटनिवडणुकीत पराभव झाला आहे.
भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसनं हिसकावला; कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय
Kasba Peth By-Election Results 2023: पहिल्या दिवसापासूनच वादात सापडलेल्या आणि चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा (Kasba Bypoll Election Result) निकाल अखेर हाती आला आहे. कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विजयी मुसंडी मारत भाजपच्या हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा पराभव केला आहे. कसब्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती.
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Pune Bypoll
Contact Pune Bypoll, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack