Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Pune Bypoll Strelema, Ringside Exit Poll : पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंबंधी, स्ट्रेलेमा आणि रिंगसाईड रिसर्च या दोन संस्थांचे एक्झिट पोल झाले होते. हे पोल आता खरे ठरले आहेत. स्ट्रेलेमा आणि रिंगसाईडच्या एक्झिट पोलनुसार, कसब्यामध्ये भाजपला धक्का बसून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. हा एक्झिट पोल खरा ठरला असून 30 वर्ष सत्ता असणाऱ्या कसब्यातील भाजपच्या गडाला धंगेकर यांनी खिंडार पाडली आहे.
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.