Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Ravindra Dhangekar
Dhangekar on Bapat: 'पुणे आज चांगल्या नेतृत्वाला मुकलं'; बापटांच्या निधनावर धंगेकरांच्या भावना
भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली, 'राजकीय स्तर कसा टिकवायचा हे बापटांकडून शिकावं. त्यांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही. पुणे आज चांगल्या नेतृत्वाला मुकलं' अशा भावना धंगेकरांनी व्यक्त केल्या.
भाजपनं पैसे वाटून काही होणार नाही, कसब्यात विजय तर माझाच होणार; रविंद्र धंगेकरांना विश्वास
Komal Acharekar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Mar 2023, 9:15 am Embed Press CTRL+C to copyX <iframe src="//tvid.in/1xrts8i9oo/lang?autoplay=false" style="height: 100%; width: 100%; max-height: 100%; max-width: 100%; visibility: visible;" border="0" frameBorder="0" seamless="" scrolling="no" allowfullscreen="true" mozallowfullscreen="true" allowtransparency="true"></iframe> पुण्यातील कसबा मतदारसंघ आणि चिंचवड मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झालेली आहे,. कोण बाजी मारणार?
पत्नीकडून रवींद्र धंगेकरांचं औक्षण, विजयासाठी केली प्रार्थना
Shantanu Kulkarni | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Mar 2023, 11:46 am Embed Press CTRL+C to copyX <iframe src="//tvid.in/1xrtst59oo/lang?autoplay=false" style="height: 100%; width: 100%; max-height: 100%; max-width: 100%; visibility: visible;" border="0" frameBorder="0" seamless="" scrolling="no" allowfullscreen="true" mozallowfullscreen="true" allowtransparency="true"></iframe> कसबा विधानसभेच्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहेमतमोजणीला सुरूवात होण्याआधी पत्नीकडून धंगेकरांचं औक्षण करण्यात...
Ahmednagar News: फी न भरल्याने चिमुकल्यांना शाळेबाहेर ठेवले, अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार
अहमदनगर: शाळेचे शैक्षणिक शुल्क (School Fee) भरले नाही म्हणून एका विद्यार्थ्याला चार ते पाच दिवसांपासून शाळेच्या गेट बाहेर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे शहरातील नामवंत खासगी इंग्रजी शाळांची मनमानी पुन्हा एकदा समोर आली आहे.
Pisces Horoscope Today 2 March 2023 : मीन राशीच्या लोकांनी आजचे व्यवहार करताना सांभाळा, आरोग्य उत्तम राहील, राशीभविष्य
Pisces Horoscope Today 2 March 2023 : मीन राशीचे आजचे राशीभविष्य, 2 मार्च 2023: मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवहाराच्या बाबतीत काही खास असणार नाही. ग्रह-ताऱ्यांच्या चालीनुसार आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत थोडे सावध राहावे लागेल. आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी पैसा आणि व्यवहाराच्या बाबतीत विशेष काही दिसत नाही. आजचा दिवस मात्र कोणाकडूनही कर्ज घेण्यास अनुकूल नाही. आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल? मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल?
Aquarius Horoscope Today 2 March 2023 : कुंभ राशीच्या लोकांनी आज सावधगिरीने काम करा, कुटुंबात चांगले वातावरण राहील, राशीभविष्य
Aquarius Horoscope Today 2 March 2023 : कुंभ आजचे राशीभविष्य, 2 मार्च 2023 : कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरुवार हा दिवस तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळवून देणारा असेल. आज जे काही काम कराल त्यात संयम ठेवा. नोकरदार लोकांना आज त्यांच्या कामात यश मिळेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी, ताऱ्यांची हालचाल सांगत आहे की, आज तुम्हाला प्रत्येक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा जाईल? जाणून घ्या राशीभविष्य कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल.
Nashik Kalaram Mandir Satyagrah : काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह पाच वर्ष चालला, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी मंदिर प्रवेश केला नाही!
Nashik Kalaram Mandir Satyagrah : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) दलितांसाठी अनेक आंदोलने केली, अनेक आंदोलनापैकी नाशिकच्या (Nashik) काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (Kalaram Mandir Satyagrah) हे महत्वाचे आंदोलन होते. फक्त हिंदूंनाच नव्हे तर त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा 2 मार्च 1930 रोजी सुरु झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. यानंतर दलितांना मंदिर प्रवेश मिळाला. मात्र डॉ.
Capricorn Horoscope Today 2 March 2023 : मकर राशीच्या लोकांना व्यवसायात नफा मिळेल, आरोग्याची काळजी घ्या, राशीभविष्य जाणून घ्या
Capricorn Horoscope Today 2 March 2023 : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. ग्रह-ताऱ्यांच्या चालीनुसार मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. प्रेमजीवनाबाबत बोलायचं झालं तर तुमच्या जोडीदाराला भेटून तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मकर राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या आज मकर राशीच्या लोकांचे करिअर ग्रह-ताऱ्यांच्या चालीनुसार मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायाच्या कामात चांगला राहील.
Share Market : शेअर बाजारात विक्रीचा दबाब, सेन्सेक्स 220 अंकांनी गडगडला; IT आणि ऑटो शेअर्समध्ये घसरण
Share Market Opening Bell : आज शेअर बाजारात (Stock Market) सुरुवातीच्या सत्रात घसरण झाली आहे. बाजारात जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स (Sensex) 220 अंकांनी घसरला असून निफ्टी (Nifty 50) 17400 च्या खाली गडगडला आहे. आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण दिसत आहे. शेअर बाजारात आयटी सेक्टरची परिस्थिती बिकट आहे. विक्री होणाऱ्या शेअर्समध्ये आयटी शेअर्स आघाडीवर आहेत. जागतिक बाजारातील संथ व्यवहारांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसत आहे.
Kasba By-election Results 2023 : पहिल्या फेरीपासून कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर; भाजपची धाकधूक वाढली
Kasba By-election Results 2023 : कसबा आणि चिंचवड (Pune Bypoll Election) पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कसब्यात कांटे की टक्कर बघायला मिळत आहे. कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. सातव्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. ही जनतेची आघाडी आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे ते मतांच्या रुपात आपल्याला दिसत आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे हेमंत रासने हे शंकर महाराज समाधी मठात ध्यानाला बसले आहेत.
Sagittarius Horoscope Today 2 March 2023 : धनु राशीची आर्थिक स्थिती सुधारेल, प्रेमजीवन चांगले राहील, राशीभविष्य जाणून घ्या
Sagittarius Horoscope Today 2 March 2023 : धनु राशीचे आजचे राशीभविष्य, 2 मार्च 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी 2 मार्चचा दिवस प्रेमजीवनाच्या दृष्टीने खूप चांगला राहील. यासोबतच आज तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. ग्रह-ताऱ्यांची हालचाल सांगत आहे की गुरुवार, 2 मार्च धनु राशीच्या लोकांसाठी थोडा त्रासदायक असेल. आज तुम्ही तुमच्या मुलांमुळे काही अडचणीत येऊ शकता. जाणून घ्या धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? धनु राशीच्या लोकांसाठी आज करिअर मार्चचा दुसरा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी थोडा संमिश्र असेल.
Entertainment News Live Updates 01 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच.
Bhuban Badyakar : 'कच्चा बदाम' फेम भुबन बडायकरच्या अडचणीत वाढ; स्वतःच्याच गाण्यामुळे शोज मिळेना, कमाई होईना
Bhuban Badyakar : 'बदाम...बदाम...कच्चा बदाम' या गाण्याने गेल्या काही दिवसांपूर्वी धुमाकूळ घातला असून या गाण्याने भुबन बडायकर (Bhuban Badyakar) रातोरात स्टार झाला. पण आता भुबनच्या अडचणीत वाढ झाली आहे. ज्या गाण्याने भुवनला लोकप्रियता मिळवून दिली त्याच गाण्याने त्याला आता अडचणीचा सामना करावा लागत आहे. नेमकं प्रकरण काय? भुबनची फसवणुक झाल्याचं समोर आलं आहे. भुबनच्या गाण्याचा एका व्यक्तीने कॉपीराइट घेतला आहे. त्यामुळे त्याला ते गाणं गाता येत नाही आहे.
Pune By Election Result 2023 Ravindra Dhangekar Leading By 2200 Votes Ravindra Dhangekar On Pune Bypolls Result Marathi News
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे... थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होतेय... कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे... तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आहे... या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे...
Scorpio Horoscope Today 2 March 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांना मिळेल व्यवसायात चांगला नफा, धनलाभ होण्याची शक्यता, राशीभविष्य
Scorpio Horoscope Today 2 March 2023 : वृश्चिक राशीभविष्य आज, 2 मार्च 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसायाबाबत कोणाचा तरी अनुभव उपयोगी पडू शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी प्रवास करण्याची संधी मिळेल आणि यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. आजपासून चंद्र बुधाच्या मिथुन राशीत रात्रंदिवस संचार करत आहे आणि बुध प्रतिगामी संप्रेषण करत आहे. ग्रह-नक्षत्रांच्या प्रभावामुळे व्यवहारात धनलाभ होऊ शकतो. तिथे आरोग्याची काळजी घ्या. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुधवार कसा राहील?
Petrol And Diesel Price Today In India 02 March 2023 Petrol And Diesel Rate Today In Mumbai Delhi Bangalore Chennai Hyderabad And More Cities Petrol Diesel Price In Metro Cities | Petrol And Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? जाणून घ्या
Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत 84 डॉलरच्या वर गेली आहे. त्याचा परिणाम बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel) किरकोळ किमतींवर दिसून आला. काही शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये किरकोळ बदल दिसून आले. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.
Ravindra Dhangekar On Pune Bypolls For 30 Years I Have Broke The Walls Of Caste And Worked For The People Marathi News
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे... थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होतेय... कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे... तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आहे... या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे...
India Vs Australia Indore Test 2nd Day Score Updates Ravindra Jadeja R Ashwin Ind Vs Aus Match
India vs Australia Indore Test: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Team Australia) यांच्यात इंदूरमध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. आज (2 मार्च) दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सामन्यात सुरुवात होणार आहे. कांगारुंचा संघ दुसऱ्या दिवशी 4 गडी बाद 156 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात करेल. कॅमेरुन ग्रीन 6 आणि पीटर हँड्सकॉम्ब 7 धावा करुन नाबाद आहेत. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला हे दोघे मैदानात उतरतील. पण आजच्या सामन्याची खरी मदार टीम इंडियाच्या गोलंदाजांवर असणार आहे.
Leo Horoscope Today 2 March 2023 : सिंह राशीच्या लोकांची करिअरची चिंता संपेल. पगारवाढ होण्याची शक्यता, राशीभविष्य जाणून घ्या
Leo Horoscope Today 2 March 2023 : आजचे सिंह राशीभविष्य, 2 मार्च 2023 : तुमचा पैसा एखाद्या योजनेवर किंवा योग्य गुंतवणुकीवर खर्च होत असेल तर उत्तम, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी यापूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणे अपेक्षित आहे. आज, चंद्र बुध, मिथुन राशीच्या राशीमध्ये दिवस आणि रात्र संचार करेल, जो तुमच्या राशीतून 11व्या स्थानावर विराजमान होईल. यासोबतच आर्द्रा नक्षत्राचा प्रभाव राहील. ग्रह-नक्षत्रांच्या प्रभावाने पगार वाढवण्याचा प्रयत्न कराल. त्याच वेळी, तुमच्या करिअरची चिंता संपेल.
ABP Majha Top 10, 2 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
ABP Majha Top 10, 1 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
MPSC Students-CM Shinde: लोकसेवा आयोगाच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार
एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. एमपीएससीने एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी, आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेऊन नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित परीक्षा योजना तसेच नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्यात येईल असे एमपीएससीने सांगितले आहे. यानंतर MPSC विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
Chinchwad Bypoll: चिंचवडच्या मतदारांना Chandrashekhar Bawankule यांचं पुन्हा आवाहन
Chinchwad Bypoll: चिंचवडच्या मतदारांना Chandrashekhar Bawankule यांचं पुन्हा आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तारतम्य बाळगून बोलावं, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिला होता. मात्र त्यानंतर ही बावनकुळे यांनी अजित पवारांना ४४० चा करंट देण्याचा पुनरुच्चार केला आहे. चिंचवड विधानसभेच्या प्रचारादरम्यान पुन्हा एकदा बावनकुळे यांनी मतदारांना असं आवाहन केलं
Nana Kate: 'आमची ताकद आणखी वाढली'; नाना काटे यांना विविध ४० संघटनांचा पाठिंबा | Chinchwad Bypoll
Nana Kate: 'आमची ताकद आणखी वाढली'; नाना काटे यांना विविध ४० संघटनांचा पाठिंबा | Chinchwad Bypoll वंचितचा पाठिंबा बंडखोर राहुल कलाटे यांना असला तरी वंचित आणि शिवसेनेची युती असल्याने त्यांचे कार्यकर्ते माझा प्रचार, काम करतील असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आज देखील नाना काटे यांना विविध ४० संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे आमची आणखी ताकद वाढली असल्याचे देखील काटे यांनी सांगितले आहे.
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Ravindra
Contact Ravindra, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack