Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Ashwini Jagtap
Wont Break The Trust Of The People Of Chinchwad Says Ashwini Jagtap On Pune Bypolls Marathi News
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे... थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होतेय... कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे... तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आहे... या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे...
Ashwini Jagtap At Sai Temple Saheb Used To Come To This Temple Every Thursday Says Ashwini Jagtap On Pune Bypolls
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे... थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होतेय... कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे... तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आहे... या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे...
पोटनिवडणुकीत 'पेड न्यूज'चा आरोप: चिंचवडच्या भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस, कारवाईकडे लक्ष
पुणे33 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. 'पेड न्यूज' प्रकरणी ही नोटीस दिल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. एका वेबसाइट आणि साप्ताहिकात आलेल्या बातमीतील मजकूर हा 'पेड न्यूज' सदृश्य असल्याचे निदर्शनास आले.पैसे देऊन बातमी प्रकाशित करण्याबाबत भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना नोटीस बजावण्यात आली आहे. माध्यम प्रमाणीकरण आणि सह नियंत्रण समितीने याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते.
साहेबांच्या प्रेमापोटी लोकं आमच्यासोबत, दु:खद प्रसंगीही अर्ज भरण्याची वेळ | अश्विनी जगताप
Komal Acharekar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 6 Feb 2023, 7:33 pm Views: 1064 Embed Press CTRL+C to copyX <iframe src="//tvid.in/1xr4jmw9og/lang?autoplay=false" style="height: 100%; width: 100%; max-height: 100%; max-width: 100%; visibility: visible;" border="0" frameBorder="0" seamless="" scrolling="no" allowfullscreen="true" mozallowfullscreen="true" allowtransparency="true"></iframe> आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली.
Ashwini Jagtap Bought Nomination Paper For BJP Chinchwad Bypoll Election | Chinchwad Bypoll Election Ashwini Jagtap: लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी भाजपसाठी नामनिर्देश पत्र विकत घेतलं; भाजपकडून उमेदवारी मिळणार?
Pune Bypoll election : आमदार लक्ष्मण जगताप (lakshman jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini jagtap) यांनी भाजपसाठी नामनिर्देश पत्र विकत घेतलेलं आहे. चिंचवडचे (chinchwad bypoll election) आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर उमेदवारी कोणाला मिळेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे लहान बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) या दोघांची नावं चर्चेत होती.
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Ashwini
Contact Ashwini, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack