Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Kasba Bypoll Result
Sharad Pawar on Ravindra Dhangekar Kasba Bypoll Result : धनशक्तीला लोक जुमानत नाही हे यावेळी दिसलं
Sharad Pawar on Ravindra Dhangekar Kasba Bypoll Result : धनशक्तीला लोक जुमानत नाही हे यावेळी दिसलं पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करुन निवडून आलेल्या रविंद्र धंगेकरांनी आज शरद पवारांची भेट घेतली. दरम्यान कसब्यात धंगेकर विजयी होतील याची खात्री शरद पवारांना नव्हती. स्वतः शरद पवारांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना भाष्य केलंय.. त्यासोबतच कसब्यात मविआची एकजूट दिसली, भाजपनं कसब्यात बापट, टिळकांना डावलून निर्णय घेतले असंही शरद पवारांनी म्हटलंय..
Devendra Fadnavis on Kasba Chinchwad Bypoll Result : कलाटेंची उमेदवारी ही राष्ट्रवादीची स्ट्रेटेजी
Devendra Fadnavis on Kasba Chinchwad Bypoll Result : कलाटेंची उमेदवारी ही राष्ट्रवादीची स्ट्रेटेजी
भाजपच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... |Kasba Bypoll Result
Home election Kasba Bypoll Result Devendra Fadnavis First Reaction After Bjp Defeat Said Rmn00 भाजपच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... |Kasba Bypoll Result Published on : 2 March 2023, 7:10 am कसबा पेठेतील पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या बालेकिल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिस्पर्धी हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे.
'कसबा'वरून विधानसभेत जुगलबंदी: पटोलेंची धंगेकरांना जागा देण्याची मागणी, फडणवीस म्हणाले - नाना, तुम्ही कुठे दिसतच नाही!
मुंबईएका दिवसापूर्वी कॉपी लिंक कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून विधिमंडळ अधिवेशनात जोरदार जुगलबंदी रंगली. यावेळी नाना पटोले यांनी रवींद्र धंगेकर विजयी झाले असून, त्यांना विधानसभेत बसण्याची जागा द्यावी, अशी विनंती अध्यक्षांना केली. तेव्हा त्यांना राहुल नार्वेकरांनी चिमटा काढलाच, तर देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही कुठे दिसतच नाही, असा टोला हाणला. कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मते घेत भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला. हा निकाल येताच विधानसभेत नाना पटोले यांनी आनंद व्यक्त केला.
..अन्यथा कोयनेची वीज बंद करणार, उदयनराजे भोसलेंनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 12:17 PM कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन कोयनानगर : ‘ कोयना प्रकल्प उभारून साठ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी कोयना प्रकल्पग्रस्तांची अवस्था वेदनादायी असून याचे दुःख होत आहे. डाॅ. भारत पाटणकर व श्रमिक दलाने न्यायासाठी अनेकदा लढे उभारले तरी अजून प्रश्न संपले नाहीत. शासनाने दोन दिवसांत ठोस निर्णय घेतले नाही तर कोयनेची वीज बंद पाडणार,’ असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.
Tiger shroff : क्या बात है भिडू! टायगर श्रॉफचं 8BHK आलिशान घर पाहिलंत का? कुटुंबातील प्रत्येकाला दिलीय स्वतंत्र स्पेस
Tiger shroff : क्या बात है भिडू! टायगर श्रॉफचं 8BHK आलिशान घर पाहिलंत का? कुटुंबातील प्रत्येकाला दिलीय स्वतंत्र स्पेस By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 12:12 PM2023-03-02T12:12:29+5:302023-03-02T12:34:56+5:30 मुंबईच्या खार वेस्ट भागात बॉलिवूडचे अनेक बडे सेलिब्रिटी राहतात. या ठिकाणी घर हे प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटीचं स्वप्न असतं. टायगरचं हे स्वप्नं पूर्ण झालं आहे. टायगर श्रॉफने कमीवेळात बॉलिवूड आपली ओळख निर्माण केली आहे.
पती वारंवार दौऱ्यावर असायचा, भारतात जायचा! क्रिकेटपटूच्या पत्नीने वैतागून धरला रग्बीपटूचा हात अन्...
Home» Photos» Brett Lee ex Wife elizabeth kemp affairs with rugby player पती वारंवार दौऱ्यावर असायचा, भारतात जायचा! क्रिकेटपटूच्या पत्नीने वैतागून धरला रग्बीपटूचा हात अन्... खेळाडू त्यांचा जास्तीत जास्त वेळ दौऱ्यावर असतात. विशेषत: क्रिकेटपटूंचा विचार केला तर ते जवळपास वर्षभर परदेश दौऱ्यावर असतात. जगभर फिरणाऱ्या क्रिकेटपटूंचे जीवन बाहेरून खूप आनंदी दिसते. पण सत्य काही वेगळेच आहे.
विजया आधीच अभिनंदन! खुश झालेल्या अजित पवारांचा धंगेकरांना फोन |Kasba Bypoll Result
Home election Congratulations Advance Victory A Happy Ajit Pawar Call To Dhangekar Kasba Bypoll Result Rmn00 विजया आधीच अभिनंदन! खुश झालेल्या अजित पवारांचा धंगेकरांना फोन |Kasba Bypoll Result Published on : 2 March 2023, 6:10 am कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर निर्णायक आघाडीकडे झेपावत आहेत. भलेही सातव्या फेरीमध्ये हेमंत रासनेंनी धंगेकरांच्या लीडला ब्रेक लावला, पण त्यापुढच्या फेऱ्यांमध्ये पुन्हा धंगेकर पुढे निघून गेले आहेत.
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Kasba Bypoll
Contact Kasba Bypoll, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack