Is this you? As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.
Claim your profile
Articles by Pune Bypoll
EC tells SC: Delay in Pune Bypoll due to 'litigation' on Wayanad LS seat vacancy
EC tells SC: Delay in Pune Bypoll due to ‘litigation’ on Wayanad LS seat vacancy Dragged to courts over holding back bypolls to the long vacant Pune parliamentary seat, the Election Commission of India (ECI) has finally spelt out the main and unsaid reason for the delay – the Wayanad factor. The Pune Lok Sabha seat has been vacant since March 29, 2023, after the death of BJP MP Girish Bapat.
Supreme court stays Bombay HC order directing EC to hold Pune Lok Sabha bypoll immediately
Supreme court stays Bombay HC order directing EC to hold Pune Lok Sabha bypoll immediately New Delhi: Observing that it will lay down guidelines on conducting bypolls, SC on Monday stayed the Bombay High Court order, asking the Election Commission to immediately hold the bypoll for the Pune Lok Sabha seat. The seat is vacant since March 29, 2023, after the death of MP Girish Bapat.
Supreme court stays Bombay HC order directing EC to hold Pune Lok Sabha bypoll immediately
New Delhi: Observing that it will lay down guidelines for conducting bypolls, the SC on Monday stayed the order of the Bombay High Court, asking the Election Commission to immediately conduct the bypoll for the Pune Lok Sabha seat. The seat has been vacant since March 29, 2023, after the death of MP Girish Bapat. The high court rapped the poll panel for not holding the byelection for the seat for a long time despite the law mandating quick polls.
Pune Bypoll Election : मे महिना संपत आला तरी पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा, पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार की नाही?
Pune Bypoll Election : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक (Pune Lok Sabha Bypoll) होणार की नाही याबाबत अजून स्पष्टता नाही. एकीकडे जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रांची सज्जता, मतदार याद्या अद्ययावत करणे अशी कामे सुरु आहेत. त्याचबरोबर पुण्यात कर्नाटकहून मतदान यंत्रे देखील दाखल झाली आहेत. सर्वसाधारण निवडणुकीच्या तयारीचाही भाग म्हणून याकडे पाहिलं जात आहे. तर दुसरीकडे जसा मे महिना संपत येत आहे तशी पोटनिवडणुकीची शक्यता मावळत चालली आहे.
Pune Bypoll Jayant Patil Talk About Prashant Jagtap Candidate For Pune By Poll Election After MP Girish Bapat Death
Pune bypoll : गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या पोटनिवडणूकीची चर्चा आता सुरु झाली. ही जागा लढवण्यावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दावे - प्रतिदावे केले जात आहेत. काँग्रेसच्या ताब्यातील या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे पोटनिवडणुकीवर मोठं वक्तव्य केलं आहे. जयंत पाटील म्हणाले, 'प्रशांत जगताप हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांना लोकसभेची निवडणूक उमेदवारी मिळावी अशी आमच्या पक्षातील अनेकांची इच्छा आहे.
Pune Political News : पुण्यात खासदार राष्ट्रवादीचा? भावी खासदार म्हणून झळकले राष्ट्रवादीच्या नेत्याचे बॅनर
Pune Political News : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागल्यास उमेदवारी कोणाला मिळणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. भाजपकडून पाच इच्छूक उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे तर महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या दोन नावांची चर्चा आहे. यात आता नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे. ही पोटनिवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडून आता राष्ट्रवादीदेखील इच्छुक असल्याचं दिसत आहे.
'कसबा'वरून विधानसभेत जुगलबंदी: पटोलेंची धंगेकरांना जागा देण्याची मागणी, फडणवीस म्हणाले - नाना, तुम्ही कुठे दिसतच नाही!
मुंबईएका दिवसापूर्वी कॉपी लिंक कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून विधिमंडळ अधिवेशनात जोरदार जुगलबंदी रंगली. यावेळी नाना पटोले यांनी रवींद्र धंगेकर विजयी झाले असून, त्यांना विधानसभेत बसण्याची जागा द्यावी, अशी विनंती अध्यक्षांना केली. तेव्हा त्यांना राहुल नार्वेकरांनी चिमटा काढलाच, तर देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही कुठे दिसतच नाही, असा टोला हाणला. कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मते घेत भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला. हा निकाल येताच विधानसभेत नाना पटोले यांनी आनंद व्यक्त केला.
Chinchwad By-election Results 2023: चिंचवड़ सीट पर सहानुभूति वोट बंटोरने में सफल रहेगी बीजेपी? क्या है इस सीट का सियासी समीकरण
Chinchwad By-election Results: महाराष्ट्र में पुणे की दो विधानसभा सीटों पर फिलहाल मतगणना चल रही है. कसबा और चिंचवड़ सीट पर नतीजों का सभी को इंतजार है. फिलहाल इस सीट पर बीजेपी उम्मीदवार अश्विनी जगताप आगे चल रही हैं. इस सीट से बीजेपी की उम्मीदवार अश्विनी जगताप ने शुरू से बढ़ा बना रखी है. मतगणना के बीच वो मंडई में अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर में दर्शन करने गईं. चिंचवड़ के शुरुआती रुझान बता रहे हैं कि बीजेपी की नीतियों को जनता का समर्थन मिल रहा है.
24 February Headlines : पोटनिवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस, काँग्रेसचे रायपूरमध्ये अधिवेशन, केजरीवाल मुंबई दौऱ्यावर; आज दिवसभरात
24 February Headlines: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तर, काँग्रेसचे तीन दिवसीय अधिवेशन छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये सुरू आहे. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. पोटनिवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस - कसबा आणि चिंचवडच्या निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. दोन्हीही मतदारसंघात सर्वपक्षियांकडून प्रचारावर भर असणार आहे.
13 February Headlines: शेगावात गजानन महाराजांचा प्रकटदिन सोहळा, मुंबईत आजपासून धावणार डबलडेकर एसी बस; आज दिवसभरात
13 February Headlines: साप्ताहिक सुट्टीनंतर आज संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. अदानी समूहाच्या मुद्यावर विरोधक आजही आक्रमक राहण्याची शक्यता आहे. राज्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. मुंबईत एससी डबलडेकर बसची सुरुवात होणार आहे. जाणून घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...
Sanjay Raut Full PC : Chinchwad च्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही, MVA चे नेते बसून मिळून निर्णय घेणार
Chinchwad च्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही, MVA चे नेते बसून मिळून निर्णय घेणार : संजय राऊत
Show More
loading
Actions
Is this you?
As a journalist, you can create a free Muck Rack account to customize your profile, list your contact preferences, and upload a portfolio of your best work.Get in touch with Pune
Contact Pune, search articles and posts on X, monitor coverage, and track replies from one place.
Learn more about Muck Rack